हर्षवर्धन पाटील यांनी घेतले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन -सिद्धिविनायक, जीएसबी गणपतीचेही दर्शन... हर्षवर्धन पाटील यांनी घेतले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन -सिद्धिविनायक, जीएसबी गणपतीचेही दर्शन इंदापूर : प्रतिनिधी दि. 15/9/26 राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्ध सिद्धिविनायक, जीएसबी आदी सार्वजनिक गणपतीचेही दर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्रीगणरायाची आरती करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त भेट देऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या ' शिवतीर्थ ' निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, जीएसबी सेवा मंडळ येथे जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीकरिता दमदार पावसाची गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते. ___________________________ फोटो:-मुंबईत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.
हर्षवर्धन पाटील यांनी घेतले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन -सिद्धिविनायक, जीएसबी गणपतीचेही दर्शन... हर्षवर्धन पाटील यांनी घेतले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन -सिद्धिविनायक, जीएसबी गणपतीचेही दर्शन इंदापूर : प्रतिनिधी दि. 15/9/26 राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्ध सिद्धिविनायक, जीएसबी आदी सार्वजनिक गणपतीचेही दर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्रीगणरायाची आरती करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त भेट देऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या ' शिवतीर्थ ' निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी
गणरायाचे दर्शन घेतले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, जीएसबी सेवा मंडळ येथे जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीकरिता दमदार पावसाची गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते. ___________________________ फोटो:-मुंबईत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.3
- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- पावसाने दडी मारल्याने सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.1