*वर्धा पोलीस दलातर्फे " अंमली पदार्थ विरोधी जनजागृती" कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील मुलांना अंमली पदार्थापासुन दुर राहण्याचे आवाहन* *वर्धा न्यूज़* आज वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थाचे वाढते प्रमाणावावत गंभीर दखल घेण्यात आली असून विशेषतः युवक वर्ग या घातक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसतो आहे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर विपरीत परिणाम होत आहे. अंमली पदार्थाचे सेवन केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ विषडवत नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील चालना देत असल्यामुळे ड्रग्स फ्री वॉर्डहा अभियानांतर्गत आज दिनांक १६.०९.२०२६ रोजी अॅन्टीनार्कोटीक टास्क फोर्स वर्धा तर्फे बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यकमाचे आयोजन करण्यात आले " औषधमुक्त वर्धा", संकल्पनेवर आधारित सुरक्षित भविष्याची दिशा आणि नशामुक्त समाज घडविण्याकरीता वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून तयार करण्यात आलेल्या एनडीपीएस जागरूकता व्हिडिओ चे सादरीकरण करण्यात आले तसेच पी पी टी सादरीकरण दाखवून अंमली पदार्थाचे दुष्परिणाबाबत माहीती देण्यात आली. त्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्री. सोनोने, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. सुनील महाडीक व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी यांनी कार्यक्रमात सहभागी उपस्थितांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृतीपर मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथक प्रमुख श्रीमती माधुरी वाघाडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक "राष्ट्रगीत "घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नशा सोडा, जीवन जोडा, सुसंस्कृत समाज घडवूया, नशामुक्त वर्धा घडवूया असा महत्त्वपुर्ण संदेश महाविद्यालयातील विद्यार्थी यांना देण्यात आले- वर्धा शहराला प्रगत, सुरक्षित व सशक्त बनवण्यासाठी सर्व विद्यार्थी यांना अंमली पदार्थ सेवनापासून दूर राहावे असे आवाहन वर्धा पोलीसांतर्फे करण्यात आले. सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती ( औषधमुक्त वर्धा) कार्यक्रम श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्षा, श्री. सदाशीव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, सपोनि श्रीमती माधुरी वाघाडे, तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार, महाविद्यालयाचे प्राचार्य व संपूर्ण प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी हे मोठया संख्येने सहभागी झाले होते.

- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.1
- दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।1
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।1