logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बलात्कारी आसारामला प्रभू श्रीराम मंदिरात जाताना मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट! बलात्कारी आसारामला प्रभू श्रीराम मंदिरात जाताना मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट!

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

बलात्कारी आसारामला प्रभू श्रीराम मंदिरात जाताना मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट! बलात्कारी आसारामला प्रभू श्रीराम मंदिरात जाताना मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दूषित पाण्यामुळे गावांवर आरोग्याचा धोका प्रशासन बेफिकीर? नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया हिंगणा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मांडव, घोराड आणि सालईमेंढा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका विहिरीतील पाणी टाकीत भरून नागरिकांना पुरवठा केला जात आहे, मात्र संबंधित विहीर आणि पाण्याची टाकी दीर्घकाळापासून स्वच्छ करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्यात कीडे आढळत असूनही तेच पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे गावांमध्ये आजार पसरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राहुल चौके यांनी आरोप केला आहे की ग्रामसेवक मुख्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना आपली समस्या मांडणे कठीण होत आहे. त्यांनी तात्काळ विहीर व पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का? नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळणार का? याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    1
    दूषित पाण्यामुळे गावांवर आरोग्याचा धोका
प्रशासन बेफिकीर? नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
हिंगणा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मांडव, घोराड आणि सालईमेंढा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका विहिरीतील पाणी टाकीत भरून नागरिकांना पुरवठा केला जात आहे, मात्र संबंधित विहीर आणि पाण्याची टाकी दीर्घकाळापासून स्वच्छ करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्यात कीडे आढळत असूनही तेच पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे गावांमध्ये आजार पसरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राहुल चौके यांनी आरोप केला आहे की ग्रामसेवक मुख्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना आपली समस्या मांडणे कठीण होत आहे. त्यांनी तात्काळ विहीर व पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का? नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळणार का? याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    50 min ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    15 hrs ago
  • . तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    . तातडीने उपाययोजना करण्याची मागणी 
भिवापूर । उमरेड
तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी  नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून  परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • #news #newsworld 23 April 2026 | Aaj ki 7 badi khabrein | Breaking News
    1
    #news #newsworld
23 April 2026 | Aaj ki 7 badi khabrein | Breaking News
    user_News World 🌎
    News World 🌎
    वर्धा, महाराष्ट्र•
    19 min ago
  • महिलाओं की सुरक्षा के बड़े-बड़े दावे करने वाले नीतीश कुमार और सम्राट चौधरी के शासन में आखिर ये क्या हो रहा है #viralvideos #viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #BiharPolice #news
    1
    महिलाओं की सुरक्षा के बड़े-बड़े दावे करने वाले नीतीश कुमार और सम्राट चौधरी के शासन में आखिर ये क्या हो रहा है
#viralvideos #viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #BiharPolice #news
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आगरा: खुदाई के दौरान गिरी केनरा बैंक की इमारत, कोई जनहानि नहीं आगरा के थाना छत्ता क्षेत्र के जीवनी मंडी में गुरुवार दोपहर करीब 2:30 बजे Canara Bank की बिल्डिंग अचानक भरभराकर गिर गई। बताया जा रहा है कि इमारत के आसपास खुदाई का कार्य चल रहा था, जिसके दौरान यह हादसा हुआ। सूचना मिलते ही पुलिस और प्रशासन की टीम मौके पर पहुंच गई। Uttar Pradesh Police के अधिकारियों के अनुसार, अब तक की जांच में मलबे में किसी के दबे होने की सूचना नहीं है और न ही कोई जनहानि हुई है। रेस्क्यू टीमों द्वारा राहत एवं बचाव कार्य जारी है। पुलिस ने बताया कि फिलहाल स्थिति नियंत्रण में है और क्षेत्र में कानून व्यवस्था सामान्य बनी हुई है। रिपोर्ट: आर के मिश्रा आगरा
    1
    आगरा: खुदाई के दौरान गिरी केनरा बैंक की इमारत, कोई जनहानि नहीं
आगरा के थाना छत्ता क्षेत्र के जीवनी मंडी में गुरुवार दोपहर करीब 2:30 बजे Canara Bank की बिल्डिंग अचानक भरभराकर गिर गई। बताया जा रहा है कि इमारत के आसपास खुदाई का कार्य चल रहा था, जिसके दौरान यह हादसा हुआ।
सूचना मिलते ही पुलिस और प्रशासन की टीम मौके पर पहुंच गई। Uttar Pradesh Police के अधिकारियों के अनुसार, अब तक की जांच में मलबे में किसी के दबे होने की सूचना नहीं है और न ही कोई जनहानि हुई है।
रेस्क्यू टीमों द्वारा राहत एवं बचाव कार्य जारी है। पुलिस ने बताया कि फिलहाल स्थिति नियंत्रण में है और क्षेत्र में कानून व्यवस्था सामान्य बनी हुई है।
रिपोर्ट: आर के मिश्रा आगरा
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • राज्य आणि केंद्र सरकारचे डोळे व कान उघडे करुन त्यांच्या मेंदूत हे घुसवून कार्यवाही करण्यास भाग पाडा!
    1
    राज्य आणि केंद्र सरकारचे डोळे व कान उघडे करुन त्यांच्या मेंदूत हे घुसवून कार्यवाही करण्यास भाग पाडा!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.