Shuru
Apke Nagar Ki App…
ग्रामीण RTO अधिकारी के दरवाजे पर चढ़ाई फूलों की माला, तीन घंटे बैठे रहे प्रदर्शन कारी ऑफिस के सामने,,
Samachar king digital
ग्रामीण RTO अधिकारी के दरवाजे पर चढ़ाई फूलों की माला, तीन घंटे बैठे रहे प्रदर्शन कारी ऑफिस के सामने,,
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Samachar king digital1
- सुदीप जैस्वाल एडवोकेट्स फाउंडेशन की स्थापना की घोषणा – एड. सतीश उके नागपूर :- स्वर्गीय एडवोकेट सुदीप जैस्वाल का वकील मित्र परिवार बहुत बड़ा था। उन्होंने अपनी आय का अधिकांश हिस्सा वकीलों के आंदोलन और उनके कल्याण के लिए खर्च किया। सुदीप जैस्वाल ने वकीलों पर दबाव बनाने और शक्ति का दुरुपयोग करने वालों का विरोध किया, जिसके लिए उन्हें व्यक्तिगत नुकसान भी उठाना पड़ा और उनके खिलाफ मामले भी दर्ज हुए। उन्होंने वकीलों में अन्याय के खिलाफ लड़ने का साहस और आत्मविश्वास पैदा किया। उनका कार्य इतिहास में सदैव अमर रहेगा। सुदीप जैस्वाल एडवोकेट्स फाउंडेशन की स्थापना स्वर्गीय एड. सुदीप जैस्वाल की स्मृति में की जा रही है, ताकि वकीलों के अधिकारों के लिए उनके द्वारा किए गए कार्य आगे भी जारी रह सकें। अपने जीवनकाल में उन्होंने कुछ वकील साथियों के साथ मिलकर एक संस्था शुरू करने का प्रयास किया था, लेकिन “Central India” शब्द होने के कारण धर्मादाय आयुक्त कार्यालय ने उसकी नोंदणी अस्वीकार कर दी थी। अब उनकी इच्छा के अनुसार नागपुर सहित विदर्भ के वकीलों और उनके परिवारों के लिए कार्य आगे बढ़ाया जाएगा। यह संस्था पूर्णतः गैर-लाभकारी (Non-Profit) आधार पर कार्य करेगी। इसके प्रमुख उद्देश्यों में शामिल हैं: टाइम बैंक की शुरुआत – यदि कोई वकील बीमार हो या बाहर गया हो, तो अन्य सदस्य उसके आवेदन को न्यायालय में पहुंचाएंगे और यह समय उनके खाते में जमा होगा, जिसे वे भविष्य में उपयोग कर सकेंगे। वकील भवन, जिमखाना और रिक्रिएशन क्लब – नागपुर में वकीलों के लिए सुविधाओं का अभाव है, इसे दूर करने के लिए ऐसे केंद्र स्थापित किए जाएंगे, जहां रियायती दरों पर सुविधाएं मिलेंगी। क्रिकेट ग्राउंड और इंफ्रास्ट्रक्चर – नागपुर ग्रामीण क्षेत्र में 7 एकड़ जमीन पर क्रिकेट ग्राउंड और क्लब बनाने की योजना है। “Advocates 11” टीम को भी पुनः मजबूत किया जाएगा। डेटा बेस निर्माण – भ्रष्ट, अयोग्य और कामचोर अधिकारियों के खिलाफ जानकारी का डेटाबेस तैयार किया जाएगा, जिससे वकीलों को मदद मिल सके। वकीलों के परिवार को सहायता – किसी वकील के साथ दुर्भाग्यपूर्ण घटना होने पर उसके परिवार को नि:शुल्क कानूनी सहायता प्रदान की जाएगी। सदस्य सहयोग – सदस्य दान, श्रमदान और सहयोग से संस्था के कार्यों को आगे बढ़ाएंगे। अन्याय के खिलाफ आवाज – वकीलों और न्याय क्षेत्र के ईमानदार अधिकारियों पर होने वाले अन्याय के खिलाफ आवाज उठाई जाएगी। न्यायालय में कार्यप्रणाली सुधार – वकीलों को लंबे समय तक खड़े रहने की बाध्यता को लेकर सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट में सुधार के लिए प्रस्ताव दिया जाएगा, ताकि आवश्यकतानुसार बैठकर बहस की अनुमति मिल सके। कानूनी संरक्षण – वकीलों पर हमले और झूठी शिकायतों के खिलाफ कड़े कानून बनाने के लिए सरकार से मांग की जाएगी। इस पत्रकार परिषद में एड. कमल सतुजा, एड. तरुण परमार, एड. सतीश उके, एड. वैभव जगताप, एड. लूबेश मेश्राम, एड. कौशल त्रिवेदी, एड. नकुल परमार और सुनील चोखारे सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।1
- खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम खासदार बाईने महिलांसाठी नेमकं काय केलं? अल्का आत्राम यांचा थेट सवाल चंद्रपूर : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने केला असून अशा बिनबुडाच्या आरोप खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो,” अशा थेट शब्दांत अल्का आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव चंद्रपुरात राजमाता राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या भाषणामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. अल्का आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु खासदारांचा केवळ ‘इगो हर्ट’ झाला आहे. “तुम्ही खासदार झाल्यापासून महिलांसाठी नेमकं काय केलं? जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही साधी भेट द्यायलाही फिरकला नाहीत. संसदेत महिला विधेयकाला विरोध करताना महिलांची आठवण झाली नाही, मग आताच पुळका कसा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत खासदारांवर जोरदार टीका केली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलवरून पार्श्वभूमीवर राणी हिराई सोहळ्यातही जाणीवपूर्वक राजकीय वातावरण निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी केला.आत्राम पुढे म्हणाल्या की, आदिवासी समाजाने मोठ्या मनाने खासदारांना आमंत्रित करून सन्मान दिला, मात्र त्यांनी कार्यक्रमाचे राजकारण करत त्याला गालबोट लावले. “जर केवळ सुधीरभाऊंना टार्गेट करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असाल, तर खबरदार! भाजप आणि आदिवासी समाज हे कधीही खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. राजमाता राणी हिराई यांनी आदिवासी समाजासाठी दिलेले बलिदान अनमोल आहे. त्यांच्या सन्मानासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या मागणीला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिसाद देत शासन स्तरावर हा कार्यक्रम साकारला. “सुधीरभाऊ व्यस्त असूनही आमच्या आदिवासी समाजाच्या आग्रहास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या अपमानाचा कोणताही हेतू नव्हता, मात्र खासदारांनी मुद्दाम याचा राजकीय मुद्दा केला,” असेही आत्राम यांनी स्पष्ट केले. राजमाता राणी हिराई महोत्सव शासकीय स्तरावर व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर ₹२५ लाखांचा निधी मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत हा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित असलेल्या या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले, हे अत्यंत संतापजनक आहे. हा अपमान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. हा प्रकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि यासाठी मी आदिवासी समाजाच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा तीव्र व जाहीर निषेध करतो.1
- (नागपूर ग्रामीण) प्रतिनिधी:काटोल एकीकडे शरीराची व्याधी आणि दुसरीकडे निसर्गाची किंवा परिस्थितीची अवकृपा... अशा दुहेरी संकटात मोहगाव (भदाडे) येथील शेतकरी नामदेवराव कामडी सापडले आहेत. नरखेड तालुक्यातील मौजा खुटखैरी शिवारातील त्यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत सुमारे **३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक** झाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. *दुःखाचा डोंगर: शस्त्रक्रिया आणि आर्थिक संकट* शेतकरी नामदेवराव कामडी यांची परिस्थिती सध्या अत्यंत हलाखीची आहे. नुकतेच त्यांच्यावर दवाखान्यात **मोठे ऑपरेशन** झाले आहे. शस्त्रक्रियेच्या वेदनांतून ते सावरत असतानाच, नियतीने त्यांच्यावर हा भीषण आघात केला. ज्या गोठ्यातून संसाराचा गाडा हाकण्याची उमेद होती, तोच गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नामदेवराव पूर्णपणे हतबल झाले आहेत. "शरीर साथ देत नाही आणि आता डोळ्यादेखत आयुष्यभराची कमाई जळून खाक झाली," अशी भावना त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी व्यक्त होत होती. ### **नेमकी घटना काय?** मिळालेल्या माहितीनुसार, शेत सर्वे नंबर १६ मधील गोठ्याला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की बघता बघता संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात सापडला. यात गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य आणि चारा जळून भस्मसात झाला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ग्रामस्थांनी ही घटना **संशयास्पद** असल्याची चर्चा सुरू केली आहे. ### **प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा** घटनेची माहिती मिळताच नरखेड तहसीलदारांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्परतेने दखल घेत, उद्या पटवारी व कोतवाल यांना घटनास्थळी पाठवून **पंचनामा** करण्याचे आश्वासन दिले आहे. > **ग्रामस्थांची आर्त हाक:** > "नामदेवराव आधीच आजारपणामुळे खचले आहेत. त्यात या आगीने त्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता, तातडीने आर्थिक मदत देऊन या कुटुंबाला आधार द्यावा." > **एक शेतकरी जेव्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा घटना त्याला पुन्हा अंधारात ढकलतात. आता प्रतीक्षा आहे ती केवळ शासकीय मदतीची, जेणेकरून नामदेवरावांच्या आयुष्यातील ही 'आग' विझवून त्यांना पुन्हा उभारी घेता येईल.**1
- . तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.1
- Post by RAJA news1
- भिवापूर । उमरेड तास कॉलनी परिसरात गेल्या दोन महिण्यापासून दहा जणांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून येत असल्याची तक्रारी असून ही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी परिसरातील विठ्ठल राव तिडके, मिलन भालेराव, वैभव सोरदे, शिशुपाल गवळी, यांनी केली आहे. असून परिसरात खुल्या नाल्या तयार करण्यात आला असून काही जागी नाल्यातून वाहणारा सांडपाणी प्रवाह रोखण्यात आला आहे. त्याच जागेतून पाण्याची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे दुगधी युक्त गंढूळ पाणी नागरिकांच्या घरी येत असल्याची नागरीकाची तक्रार आहे. परिसरातील नागरीकांनी नगरपंचायत अध्यक्ष सुषमा श्रीरामे व पाणी पुरवठा सभापती पिंटु श्रीरामे यांना समक्ष भेटून याबाबत माहीती दिली होती. नगरपंचायत पंचायत कर्मचारी यांनी परिसरात पाच - सहा दिवस खोदकाम करून लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लिकेज आढळून आला नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरतील नागरीक पाण्याची कॅन विकत घेत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.1