logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

क्रांतीज्योती ब्रिगेडचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.... गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव.... क्रांतीज्योती ब्रिगेडचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.... गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव.... अमरावती : - क्रांतीज्योती ब्रिगेड, अंजनगाव सुर्जी तालुका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षण, सामाजिक कार्य, कला, क्रीडा, पत्रकारीता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अंजनगाव सुर्जी येथील मोती महल हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश बुंदीले होते. क्रांतीज्योती ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष अँडव्होकेट नंदेश आंबाडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर डॉ. श्रीकृष्ण गोरडे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले, विवेक संगई, विदर्भ कोषाध्यक्ष माधुरी भुयार आणि जिल्हा उपाध्यक्ष विनायक हाडोळे,ओमप्रकाश अंबाळकर, सुरेश नवले, सुभाष मालपे, राजाभाऊ खवले, संजय हाडोळे,वि.दा.पवार, प्रभाकर वानखडे, विश्वनाथ कविटकर, रत्नाकर चरडे, पंजाबराव फरकाळे, वासुदेव पवार,किरणताई मेहरे, तालुका अध्यक्ष प्रशांत वऱ्हेकर ,यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समारंभात गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकार मनोज मेळे, गजानन चांदूरकर, संजय वाघुळे, सुनील माकोडे, गजेंद्र मंडलिक, प्रेमदास तायडे,डॉ श्रेया पेटकर, डॉ.श्रृती पेटकर, देवानंद महल्ले, शफी नियाजी, किशोर बाळे, शैलजा गावंडे, नगरसेविका योगीता प्रदीप देशमुख, श्रीकांत जुनघरे, अमोल वऱ्हेकर, प्रवीण बेलसरे, डॉ.श्रृती प्रवीण पेटकर, डॉ.श्रेया प्रवीण पेटकर,यांच्यासह अनेक मान्यवरांचा व अनेक गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देत कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीज्योती ब्रिगेडचे प्रवक्ते गजानन कविटकर, जिल्हा महासचिव अनिल वऱ्हेकर, जिल्हा सचिव अखिल खलोकार, तालुका अध्यक्ष प्रशांत वऱ्हेकर,युवराज पवार, राजेश भुस्कट, योगेश चिमोटे, गौरव कविटकर, शशिकांत नवले, हिम्मत कविटकर, प्रवीण नवले, मनोहर सोनटक्के, चेतन कविटकर, पवन कविटकर, सीमा हाडोळे,निता हाडोळे, संगीता कविटकर, सारिका घाटोळ, अनिता जुनघरे, अनुपमा चांदुरकर, भारती मेहरे, दिपाली कविटकर, अंजली वऱ्हेकर, संगीता नाथे, वैशाली मेहरे, शुभांगी मडघे, अश्विनी चौधरी, तृप्ती मेहरे,सवीता पेटकर व युवक आघाडी, महिला आघाडी व क्रांतीज्योती ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्तरित्या संगीता कविटकर, गजानन कविटकर तर आभार विशाल बोबडे, यांनी मानले व प्रास्ताविक अनिल वऱ्हेकर यांनी केले.

15 hrs ago
user_Pravin Zolekar Jounarlist...
Pravin Zolekar Jounarlist...
Local News Reporter अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
15 hrs ago
b914ac0b-28dc-46c3-b177-c1d5a460ae36

क्रांतीज्योती ब्रिगेडचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.... गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव.... क्रांतीज्योती ब्रिगेडचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.... गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव.... अमरावती : - क्रांतीज्योती ब्रिगेड, अंजनगाव सुर्जी तालुका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षण, सामाजिक कार्य, कला, क्रीडा, पत्रकारीता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अंजनगाव सुर्जी येथील मोती महल हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश बुंदीले होते. क्रांतीज्योती ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष अँडव्होकेट नंदेश आंबाडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर डॉ. श्रीकृष्ण गोरडे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले, विवेक संगई, विदर्भ कोषाध्यक्ष माधुरी

167612e5-bc4f-4b65-bc21-088b7924ef56

भुयार आणि जिल्हा उपाध्यक्ष विनायक हाडोळे,ओमप्रकाश अंबाळकर, सुरेश नवले, सुभाष मालपे, राजाभाऊ खवले, संजय हाडोळे,वि.दा.पवार, प्रभाकर वानखडे, विश्वनाथ कविटकर, रत्नाकर चरडे, पंजाबराव फरकाळे, वासुदेव पवार,किरणताई मेहरे, तालुका अध्यक्ष प्रशांत वऱ्हेकर ,यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समारंभात गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकार मनोज मेळे, गजानन चांदूरकर, संजय वाघुळे, सुनील माकोडे, गजेंद्र मंडलिक, प्रेमदास तायडे,डॉ श्रेया पेटकर, डॉ.श्रृती पेटकर, देवानंद महल्ले, शफी नियाजी, किशोर बाळे, शैलजा गावंडे, नगरसेविका योगीता प्रदीप देशमुख, श्रीकांत जुनघरे, अमोल वऱ्हेकर, प्रवीण बेलसरे, डॉ.श्रृती प्रवीण पेटकर, डॉ.श्रेया प्रवीण पेटकर,यांच्यासह अनेक मान्यवरांचा व अनेक गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा

3379f3a5-b8dd-4b0d-af5f-0cd22fea5d3c

संदेश देत कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीज्योती ब्रिगेडचे प्रवक्ते गजानन कविटकर, जिल्हा महासचिव अनिल वऱ्हेकर, जिल्हा सचिव अखिल खलोकार, तालुका अध्यक्ष प्रशांत वऱ्हेकर,युवराज पवार, राजेश भुस्कट, योगेश चिमोटे, गौरव कविटकर, शशिकांत नवले, हिम्मत कविटकर, प्रवीण नवले, मनोहर सोनटक्के, चेतन कविटकर, पवन कविटकर, सीमा हाडोळे,निता हाडोळे, संगीता कविटकर, सारिका घाटोळ, अनिता जुनघरे, अनुपमा चांदुरकर, भारती मेहरे, दिपाली कविटकर, अंजली वऱ्हेकर, संगीता नाथे, वैशाली मेहरे, शुभांगी मडघे, अश्विनी चौधरी, तृप्ती मेहरे,सवीता पेटकर व युवक आघाडी, महिला आघाडी व क्रांतीज्योती ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्तरित्या संगीता कविटकर, गजानन कविटकर तर आभार विशाल बोबडे, यांनी मानले व प्रास्ताविक अनिल वऱ्हेकर यांनी केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर
ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    53 min ago
  • हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    4
    हजरत मोहम्मद पैगंबर
 यांच्या जयंतीनिमित्त 
 आज दिनांक
26/08/26

कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली
कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले.

या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    54 min ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews
    1
    देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh 
देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय।
सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News
#RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Fatty Liver? Best & Worst Foods You Need to Know ! 🚨🔥 In this video, Dr Meher Abbas reveals which everyday foods may be better choices for fatty liver—and which ones you may want to limit. From fruits and vegetables to nuts, seeds, flour and one popular drink, some of the answers may surprise you. Watch till the end if you have fatty liver, high cholesterol, belly fat, insulin resistance or metabolic health concerns. ************************ For Online Consultation: For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays) ************************** For Collaboration & Business Enquiries : What's ap:91-9125734374 ———————————————————————————— IMPORTANT DISCLAIMER - The information in the Video Content posted on the Nutexy YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel. Keywords : #DrMeherAbbas #NAFLD #FattyLiver #LiverFriendlyFoods #BestFruitInFattyLiver #BestVegetableInFattyLiver #BestNutInFattyLiver #BestSeedInFattyLiver #BlackCofeeInFattyLiver @TopFan
    1
    Fatty Liver? Best & Worst Foods You Need to Know ! 🚨🔥
In this video, Dr Meher Abbas reveals which everyday foods may be better choices for fatty liver—and which ones you may want to limit. From fruits and vegetables to nuts, seeds, flour and one popular drink, some of the answers may surprise you.

Watch till the end if you have fatty liver, high cholesterol, belly fat, insulin resistance or metabolic health concerns.
************************
For Online Consultation: 
For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays)
**************************
For Collaboration & Business Enquiries : What's ap:91-9125734374
————————————————————————————
IMPORTANT DISCLAIMER - 
The information in the Video Content posted on the Nutexy YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. 

The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. 
Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel.



Keywords :
#DrMeherAbbas
#NAFLD
#FattyLiver
#LiverFriendlyFoods
#BestFruitInFattyLiver
#BestVegetableInFattyLiver
#BestNutInFattyLiver
#BestSeedInFattyLiver
#BlackCofeeInFattyLiver




@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    12 min ago
  • पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    1
    पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था 
पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    user_Naresh prabhakar harne
    Naresh prabhakar harne
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    57 min ago
  • ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    4
    ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च


खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    2
    *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास*

वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.