logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या महीलेची नागपूर येथील दवाखान्यात आमदार डॉ परिणय फूके यांनी भेट साकोली तालुक्यातील उमरझरी येथे राहणाऱ्या सौ. माया रामकृष्ण सोनवणे या काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. आज. बुधवार दि.2एप्रिलला नागपूर येथील जी.बी. मल्टीकेअर रुग्णालयात जाऊन त्यांची विधानपरिषद सदस्य आमदार डॉ परिणय फूके यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली तसेच त्यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. संबंधित डॉक्टर व प्रशासनाशी चर्चा करून उपचारात कोणतीही कमतरता राहू नये याबाबत सूचना करण्यात आल्या. जखमी महिलेच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वास यावेळी आमदार डॉ परिणय फुके यांनी व्यक्त केला.

19 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
19 hrs ago
8cf7bbd1-8c7d-48e0-950a-76edab75c4fb
6c722a3c-d32a-49a7-bab7-9b2c9ccdf8a8
40de6cb4-d07a-46d6-9fb4-86c052187e04
87a0f5c8-5388-4545-8b29-9cd6876a3bb0

वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या महीलेची नागपूर येथील दवाखान्यात आमदार डॉ परिणय फूके यांनी भेट साकोली तालुक्यातील उमरझरी येथे राहणाऱ्या सौ. माया रामकृष्ण सोनवणे या काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. आज. बुधवार दि.2एप्रिलला नागपूर येथील जी.बी. मल्टीकेअर रुग्णालयात जाऊन त्यांची विधानपरिषद सदस्य आमदार डॉ परिणय फूके यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली तसेच त्यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. संबंधित डॉक्टर व प्रशासनाशी चर्चा करून उपचारात कोणतीही कमतरता राहू नये याबाबत सूचना करण्यात आल्या. जखमी महिलेच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वास यावेळी आमदार डॉ परिणय फुके यांनी व्यक्त केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना' अंतर्गत सातगाव ग्रामपंचायतीने विकासाचा वेग प्रचंड वाढवला असून, गावाचा कायापालट करण्यावर भर दिला आहे. प्रशासकीय पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे सातगाव आता एका 'मॉडेल' गावाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. डिजिटल सुरक्षा आणि शैक्षणिक क्रांती गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट करण्यात आले आहे. विशेषतः शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि अंगणवाडीतील वातावरण आनंददायी व्हावे, यासाठी शाळा आणि अंगणवाडीच्या इमारतींना 'बोलके' करण्यात आले आहे. भिंतींवरील आकर्षक शैक्षणिक चित्रे आणि माहितीपर तक्त्यांमुळे मुले खेळता-खेळता हसत-खेळत शिक्षण घेत आहेत.
    1
    राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना' अंतर्गत सातगाव ग्रामपंचायतीने विकासाचा वेग प्रचंड वाढवला असून, गावाचा कायापालट करण्यावर भर दिला आहे. प्रशासकीय पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे सातगाव आता एका 'मॉडेल' गावाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे.
डिजिटल सुरक्षा आणि शैक्षणिक क्रांती
गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट करण्यात आले आहे. विशेषतः शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि अंगणवाडीतील वातावरण आनंददायी व्हावे, यासाठी शाळा आणि अंगणवाडीच्या इमारतींना 'बोलके' करण्यात आले आहे. भिंतींवरील आकर्षक शैक्षणिक चित्रे आणि माहितीपर तक्त्यांमुळे मुले खेळता-खेळता हसत-खेळत शिक्षण घेत आहेत.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    1
    कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mahesh RamRaj PandRam
    3
    Post by Mahesh RamRaj PandRam
    user_Mahesh RamRaj PandRam
    Mahesh RamRaj PandRam
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले.
मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. 
विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh
    1
    खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela  #dimplesingh
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    1
    खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम
#KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.