Shuru
Apke Nagar Ki App…
मोबाईल टॉवरवर चढलेल्या मुलाची अग्निशमन जवानांनी केली सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर : सावंगी येथील महाकाली मंदिर परिसरात मोबाईल टॉवरवर एक मुलगा चढल्याची माहिती मिळताच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मुलाची समजूत काढत त्याला सावधपणे टॉवरवरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जवान राजू ताठे, रामेश्वर बमणे, सय्यद अझर यांनी बचावकार्य केले. चालक समीर शेख व वैभव विसपुते यांनी सहकार्य केले.
Marathi News Point
मोबाईल टॉवरवर चढलेल्या मुलाची अग्निशमन जवानांनी केली सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर : सावंगी येथील महाकाली मंदिर परिसरात मोबाईल टॉवरवर एक मुलगा चढल्याची माहिती मिळताच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मुलाची समजूत काढत त्याला सावधपणे टॉवरवरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जवान राजू ताठे, रामेश्वर बमणे, सय्यद अझर यांनी बचावकार्य केले. चालक समीर शेख व वैभव विसपुते यांनी सहकार्य केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.1
- बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- आताची सर्वात मोठी बातमी BSc Paper Leak | बीएस्सीच्या प्रथम वर्षाचा पेपर फुटला | Zee24Taas1