logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; लातूरकरांसाठी आता मेमू रेल्वे संजय निलेगावकरांच्या प्रयत्नाला अखेर यश लातूर ॥ मनोकामना लातूर ते पुणे प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून लातूर-पुणे दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर मेमु (चएचण) रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड कडे पाठवला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभाग चे वरिष्ट वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय बैठकीत लातूर-पुणे मेमो गाडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.यामुळे लातूर ते पुणे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती पार पडली. या बैठकी मधे विभागीय सल्लागार समिती सदस्य संजय निलेगावकर यांनी हरंगुळ-हडपसर गाडी क्र. 11429/30 रेल्वे गाडी खडकी स्टेशन किंवा पुणे स्टेशनपर्यंत वाढवण्याची मागणीही केली. सध्या हडपसरहून पुणे शहरात जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे 300 ते 400 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे सेवा वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. याचबरोबर बैठकीत मुंबई-हैदराबाद स्लीपर वंदे भारत रेल्वे लातूर मार्गे सुरू करावी, नांदेड-हडपसर गाडी क्र. 17629/30 ट्रेन खडकी स्टेशन पर्यंत वाढवावी, तसेच लातूर रेल्वे स्थानकावरील पिट लाईन व प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 चे काम, हरंगुळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे रुंदी वाढवणे व घरणी येथील क्रॉसिंग स्टेशन चे काम लवकर पूर्ण करावे, अशा विविध मागण्याही मांडण्यात आल्या. दरम्यान, लातूर-पुणे मेमू रेल्वेचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आला असून त्याची व्यवहार्यता तपासणीही करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली. मेमु (चरळप ङळपश एश्रशलीींळल र्चीश्रींळश्रिश णपळीं) या गाड्या प्रामुख्याने कमी ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वापरल्या जातात आणि निमशहरी व ग्रामीण भागांना जोडण्याचे काम करतात. लातूर-पुणे मार्गावर आणखी एक रेल्वे उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, दैनंदिन प्रवास अधिक जलद, किफायतशीर आणि सुरक्षित होईल. मेमु रेल्वेची मुख्य वैशिष्ट्ये* वीजेवर चालते (डिझेल नाही)* प्रत्येक स्टेशनवर थांबे जास्त* लोकलसारखी बसण्याची/उभे राहण्याची सोय * लहान अंतरासाठी योग्य (50 ते 300 किमी)* इंजिन वेगळं नसतं - डब्यांमध्येच मोटर असते * लातूर-पुणे, सोलापूर-पुणे अशा मार्गांवर चएचण ट्रेन चालवली जाते, * कारण या मार्गांवर रोज ये-जा करणारे प्रवासी जास्त असतात.* ऊएचण आणि चएचण मधला फरक:चएचण वीजवर चालते* ऊएचण डिझेलवर चालते.लातूर - पुणे चएचण (प्रायोगिक सेवा) * साधारण तिकीट: 100 - 200 * लोकलसारखी सोपी प्रवास व्यवस्था * लहान अंतरासाठी योग्य (50 ते 300 किमी)* इंजिन वेगळं नसतं - डब्यांमध्येच मोटर असते * लातूर-पुणे, सोलापूर-पुणे अशा मार्गांवर चएचण ट्रेन चालवली जाते, * कारण या मार्गांवर रोज ये-जा करणारे प्रवासी जास्त असतात.* ऊएचण आणि चएचण मधला फरक:चएचण वीजवर चालते* ऊएचण डिझेलवर चालते.लातूर - पुणे चएचण (प्रायोगिक सेवा) * साधारण तिकीट: 100 - 200 * लोकलसारखी सोपी प्रवास व्यवस्था * लहान अंतरासाठी योग्य (50 ते 300 किमी)* इंजिन वेगळं नसतं - डब्यांमध्येच मोटर असते * लातूर-पुणे, सोलापूर-पुणे अशा मार्गांवर चएचण ट्रेन चालवली जाते, * कारण या मार्गांवर रोज ये-जा करणारे प्रवासी जास्त असतात.* ऊएचण आणि चएचण मधला फरक:चएचण वीजवर चालते* ऊएचण डिझेलवर चालते.लातूर - पुणे चएचण (प्रायोगिक सेवा) * साधारण तिकीट: 100 - 200 * लोकलसारखी सोपी प्रवास व्यवस्था

2 hrs ago
user_Vaman pathak
Vaman pathak
Latur, Maharashtra•
2 hrs ago
fce9c1f3-c647-4667-8249-9c4367f57494

लातूर-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; लातूरकरांसाठी आता मेमू रेल्वे संजय निलेगावकरांच्या प्रयत्नाला अखेर यश लातूर ॥ मनोकामना लातूर ते पुणे प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून लातूर-पुणे दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर मेमु (चएचण) रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड कडे पाठवला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभाग चे वरिष्ट वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय बैठकीत लातूर-पुणे मेमो गाडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.यामुळे लातूर ते पुणे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती पार पडली. या बैठकी मधे विभागीय सल्लागार समिती सदस्य संजय निलेगावकर यांनी हरंगुळ-हडपसर गाडी क्र. 11429/30 रेल्वे गाडी खडकी स्टेशन किंवा पुणे स्टेशनपर्यंत वाढवण्याची मागणीही केली. सध्या हडपसरहून पुणे शहरात जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे 300 ते 400 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे सेवा वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. याचबरोबर बैठकीत मुंबई-हैदराबाद स्लीपर वंदे भारत रेल्वे लातूर मार्गे सुरू करावी, नांदेड-हडपसर गाडी क्र. 17629/30 ट्रेन खडकी स्टेशन पर्यंत वाढवावी, तसेच लातूर रेल्वे स्थानकावरील पिट लाईन व प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 चे काम, हरंगुळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे रुंदी वाढवणे व घरणी येथील क्रॉसिंग स्टेशन चे काम लवकर पूर्ण करावे, अशा विविध मागण्याही मांडण्यात आल्या. दरम्यान, लातूर-पुणे मेमू रेल्वेचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आला असून त्याची व्यवहार्यता तपासणीही करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक

7b87ac57-c872-4111-8779-f959776ecd76

जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली. मेमु (चरळप ङळपश एश्रशलीींळल र्चीश्रींळश्रिश णपळीं) या गाड्या प्रामुख्याने कमी ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वापरल्या जातात आणि निमशहरी व ग्रामीण भागांना जोडण्याचे काम करतात. लातूर-पुणे मार्गावर आणखी एक रेल्वे उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, दैनंदिन प्रवास अधिक जलद, किफायतशीर आणि सुरक्षित होईल. मेमु रेल्वेची मुख्य वैशिष्ट्ये* वीजेवर चालते (डिझेल नाही)* प्रत्येक स्टेशनवर थांबे जास्त* लोकलसारखी बसण्याची/उभे राहण्याची सोय * लहान अंतरासाठी योग्य (50 ते 300 किमी)* इंजिन वेगळं नसतं - डब्यांमध्येच मोटर असते * लातूर-पुणे, सोलापूर-पुणे अशा मार्गांवर चएचण ट्रेन चालवली जाते, * कारण या मार्गांवर रोज ये-जा करणारे प्रवासी जास्त असतात.* ऊएचण आणि चएचण मधला फरक:चएचण वीजवर चालते* ऊएचण डिझेलवर चालते.लातूर - पुणे चएचण (प्रायोगिक सेवा) * साधारण तिकीट: 100 - 200 * लोकलसारखी सोपी प्रवास व्यवस्था * लहान अंतरासाठी योग्य (50 ते 300 किमी)* इंजिन वेगळं नसतं - डब्यांमध्येच मोटर असते * लातूर-पुणे, सोलापूर-पुणे अशा मार्गांवर चएचण ट्रेन चालवली जाते, * कारण या मार्गांवर रोज ये-जा करणारे प्रवासी जास्त असतात.* ऊएचण आणि चएचण मधला फरक:चएचण वीजवर चालते* ऊएचण डिझेलवर चालते.लातूर - पुणे चएचण (प्रायोगिक सेवा) * साधारण तिकीट: 100 - 200 * लोकलसारखी सोपी प्रवास व्यवस्था * लहान अंतरासाठी योग्य (50 ते 300 किमी)* इंजिन वेगळं नसतं - डब्यांमध्येच मोटर असते * लातूर-पुणे, सोलापूर-पुणे अशा मार्गांवर चएचण ट्रेन चालवली जाते, * कारण या मार्गांवर रोज ये-जा करणारे प्रवासी जास्त असतात.* ऊएचण आणि चएचण मधला फरक:चएचण वीजवर चालते* ऊएचण डिझेलवर चालते.लातूर - पुणे चएचण (प्रायोगिक सेवा) * साधारण तिकीट: 100 - 200 * लोकलसारखी सोपी प्रवास व्यवस्था

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....
    1
    गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... 
लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    1
    लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    9 hrs ago
  • 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    1
    17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर 
संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    9 hrs ago
  • अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,  ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. ‎ ‎           लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. ‎पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर)  यास ताब्यात घेण्यात आले. ‎त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या  एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. ‎या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण  ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. ‎सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील  पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    4
    अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,  ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त.
‎
‎          
लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे.
‎पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर)  यास ताब्यात घेण्यात आले.
‎त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या  एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली.
‎या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण  ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
‎सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील  पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Karan
    1
    Post by Karan
    user_Karan
    Karan
    Photographer कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    1
    नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    1
    📍खळबळ जनक घटना 
लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.