Shuru
Apke Nagar Ki App…
Mumbra police ka action mood viral video par mangi maafi
Thane ka tahelka
Mumbra police ka action mood viral video par mangi maafi
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कॉलेजमधील एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक लिफ्ट कोसळली. या लिफ्टमध्ये ज्योती अहिरे नावाच्या महिला कर्मचारी होत्या. लिफ्ट थेट खाली आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली असून, तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. मात्र, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीच्या अभावामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेडिकल कॉलेज प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, ज्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेचा मुलगा: "मी प्रत्यक्ष पाहिलंय, सगळीकडे रक्त सांडलं होतं. माझ्या आईची मान त्या लिफ्टमध्ये अडकली होती. ते (प्रशासन) खोटं बोलत आहेत. डॉक्टर सांगतायत की फक्त बीपी कमी झालाय, पण आईला श्वास घ्यायला त्रास होतोय. हे लोक खरी परिस्थिती लपवत आहेत!" "खरोखरच ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सुरक्षिततेच्या प्रश्नावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पोलीस तपासात काय निष्पन्न होतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे."1
- Post by Sunny Leone1
- Raghav Chadha के BJP में शामिल होने की खबरों के बीच उनका पहला वीडियो सामने आया है, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। क्या यह सच है या सिर्फ अफवाह? जानिए पूरी सच्चाई इस वीडियो में। 👉 Latest Political Update | Breaking News | Viral Video1
- Mumbra Summer Drive - Who Is Hussain (WIH-Mumbai) | RNN CHANNEL1
- Post by Jamshed Ali Khan1
- महाराष्ट्र के संभाजीनगर में बड़ा हादसा टला. ड्राइवर ने सूझबुझ से आग लगी ट्रक को भीड़ से दूर ले गया, ताकि किसी की नुकसान ना हो..1
- Special Seafood Fry1
- light ka bil ke bare mein aap kya kahana chah Rahe1