Shuru
Apke Nagar Ki App…
नॅशनल वास्तु कन्सल्ट चित्रा जी को मशहूर अभिनेत्री प्राजक्ता माळी ने "पावरफुल विदर्भ वुमन्स "किया सन्मानित.
Sath marathi News
नॅशनल वास्तु कन्सल्ट चित्रा जी को मशहूर अभिनेत्री प्राजक्ता माळी ने "पावरफुल विदर्भ वुमन्स "किया सन्मानित.
More news from Ahmednagar and nearby areas
- अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल ; शिंदे सेनेने युतीत यावं ; युतीसाठी आशावादी आहे ; नगरमध्ये जागावाटापा संदर्भात राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती Anc :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धोरण ठरत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. त्यामुळे शिंदे शिवसेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चे अंती निर्णय घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली असून युती व्हावी यासाठी आशावादी असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे... बाईट - राधाकृष्ण विखे1
- Kiran Courier – वेळेवर पोहोचणारी खात्री तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेवर पोहोचवायचं आहे का? आजच Kiran Courier ला कॉल करा 95457899661
- Saraswati Abhyasika – यशाची पहिली पायरी अभ्यासासाठी शांत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी जागा हवी आहे का? आजच प्रवेश घ्या – सीट्स मर्यादित आहेत! 93720036442
- सिल्लोड तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा1
- मध्यप्रदेश में BJP के पार्षद अशोक सिंह ने चाकू की नोंक पर किया ब'लात्कार ! फिर पीड़िता को धमकाते हुए बोला- मेरा कुछ नहीं होगा, मुझे डर नहीं है रोते-गिड़गिड़ाती रही महिला.. कुछ नहीं होगा मतलब आप ही समझो1
- *किती पैसे कमवायचे ...??* मुलांना फक्त पैसे कमवायचे नका शिकवू ... संस्कार पण शिकवा घरात बापाला मरुन 30 दिवस झाले आणि आईला मरून 20 दिवस झाले मुलगा अमेरिकेत. वर्षाला 50 लाखाच पॅकेज बापाला मरून 30 तर आईला मरून 20 दिवस घरातच झाली दोघांच्याही बॉडीमध्ये किडे पडून बॉडी सडून गेली तरी मुलांना माहित नाही फोन लावून कधी विचारपूस केली नाही अशा प्रकारची मुलांची नोकरी शिक्षण आणि कमावलेला पैसा काय कामाचा वरील व्हिडिओ म्हणजे विदेशात मुलांना शिकून नोकरीला लावणे काही काहींना अगदी खालच्या थराचा निर्लज्जपणा ठरतो त्याचे एक जिवंत उदाहरण पण ते काय कामाच..?? इंदौर हादरलं 💔1
- जय श्रीराम में सिताराम शुक्ला,सीधी जीला मध्यप्रदेश आप सभी को बताते हुए हर्ष हो रहा है की अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा पाटील जी के मार्गदर्शन में आज मुझे सीधी जीला आंतरराष्ट्रीय संत परिषद अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है मै संघटन का आभार व्यक्त करता हूं, और सीधी जीला में शेंकडों कार्यकर्ताओं की टिम संघटन के लिए खडी करने की गवाई देता हूं, मे मेरे पद को न्याय देणे हेतु संघटन के लिए तन-मन-धन से समर्पित रहूंगा आप सभी को जय श्रीराम,जय हिंदू राष्ट्र,1
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात वर टीका संगमनेर मधून काँग्रेस हद्दपार करणारेच नगरमध्ये स्टार प्रचारक झाले1
- महाराष्ट्र के पुणे में एक प्रेम विवाह शादी के 24 घंटे के भीतर ही टूट गया. दो से तीन साल से एक-दूसरे को जानने वाले दंपति ने गंभीर वैचारिक मतभेदों के चलते आपसी सहमति से तलाक ले लिया. महिला डॉक्टर और पुरुष इंजीनियर है. रहने की अनिश्चित व्यवस्था को लेकर सहमति न बनने पर कोर्ट ने सुप्रीम कोर्ट के दिशा-निर्देशों के तहत तुरंत फैसला सुनाया.1