logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात वर टीका संगमनेर मधून काँग्रेस हद्दपार करणारेच नगरमध्ये स्टार प्रचारक झाले

4 hrs ago
user_Aniket raju yadav
Aniket raju yadav
Teacher Nagar, Ahmednagar•
4 hrs ago

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात वर टीका संगमनेर मधून काँग्रेस हद्दपार करणारेच नगरमध्ये स्टार प्रचारक झाले

More news from Ahmednagar and nearby areas
  • अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल ; शिंदे सेनेने युतीत यावं ; युतीसाठी आशावादी आहे ; नगरमध्ये जागावाटापा संदर्भात राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती Anc :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धोरण ठरत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. त्यामुळे शिंदे शिवसेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चे अंती निर्णय घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली असून युती व्हावी यासाठी आशावादी असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे... बाईट - राधाकृष्ण विखे
    1
    अहिल्यानगर
अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल ; शिंदे सेनेने युतीत यावं ; युतीसाठी आशावादी आहे ; नगरमध्ये जागावाटापा संदर्भात राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती 
Anc :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धोरण ठरत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. त्यामुळे शिंदे शिवसेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चे अंती निर्णय घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली असून युती व्हावी यासाठी आशावादी असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे...
बाईट - राधाकृष्ण विखे
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    4 hrs ago
  • पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓
    1
    पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Journalist Paithan, Aurangabad•
    23 hrs ago
  • Aimim के ऑफर को लेकर Rashid Mamu ने क्या कहा?
    1
    Aimim के ऑफर को लेकर Rashid Mamu ने क्या कहा?
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    7 hrs ago
  • पीएसआयच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले, पीएसआय अटक होणार का
    1
    पीएसआयच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले, पीएसआय अटक होणार का
    user_User8810
    User8810
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • ✍️ “किती वेळ अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही, किती मन लावून केला ते महत्त्वाचं आहे.” 🔑 “अभ्यास म्हणजे तुझ्या स्वप्नांच्या दाराची किल्ली आहे.” 🌟 “लोक हसतील म्हणून थांबू नकोस, यश मिळवल्यावर तेच टाळ्या वाजवतील.” ✨ “अभ्यास म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे.” ⚡ “संधी आयुष्यभर मिळत नाही, अभ्यासानेच ती तयार करावी लागते.”
    3
    ✍️ “किती वेळ अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही, किती मन लावून केला ते महत्त्वाचं आहे.”
🔑 “अभ्यास म्हणजे तुझ्या स्वप्नांच्या दाराची किल्ली आहे.”
🌟 “लोक हसतील म्हणून थांबू नकोस, यश मिळवल्यावर तेच टाळ्या वाजवतील.”
✨ “अभ्यास म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे.”
⚡ “संधी आयुष्यभर मिळत नाही, अभ्यासानेच ती तयार करावी लागते.”
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • "वेग, विश्वास आणि वेळेवर डिलिव्हरी – किरन कुरिअर सेवा!" घरबसल्या पार्सल पाठवा – सुरक्षित, जलद आणि भरोसेमंद! किरन कुरिअर तुमचे पार्सल योग्य वेळेत, योग्य ठिकाणी पोहोचवते. लोकल असो वा आऊटस्टेशन – आम्ही प्रत्येक डिलिव्हरीसाठी आहोत तत्पर. COD (Cash on Delivery) सेवा उपलब्ध! ✉️ महत्वाचे कागदपत्र, भेटवस्तू किंवा व्यापारी माल – सर्वासाठी एकच नाव 🚀 किरन कुरिअर – जलद व विश्वासार्ह सेवा 📦 Door to Door Pickup & Delivery 🌍 सर्व ठिकाणी कुरिअर सेवा उपलब्ध आजच तुमचे पार्सल पाठवा! 📍 पत्ता – विवेक संकुल, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर 📞 संपर्क: 9545789966
    1
    "वेग, विश्वास आणि वेळेवर डिलिव्हरी – किरन कुरिअर सेवा!"
घरबसल्या पार्सल पाठवा – सुरक्षित, जलद आणि भरोसेमंद!
किरन कुरिअर तुमचे पार्सल योग्य वेळेत, योग्य ठिकाणी पोहोचवते.
लोकल असो वा आऊटस्टेशन – आम्ही प्रत्येक डिलिव्हरीसाठी आहोत तत्पर.
COD (Cash on Delivery) सेवा उपलब्ध!
✉️ महत्वाचे कागदपत्र, भेटवस्तू किंवा व्यापारी माल – सर्वासाठी एकच नाव
🚀 किरन कुरिअर – जलद व विश्वासार्ह सेवा
📦 Door to Door Pickup & Delivery
🌍 सर्व ठिकाणी कुरिअर सेवा उपलब्ध
आजच तुमचे पार्सल पाठवा!
📍 पत्ता – विवेक संकुल, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्क: 9545789966
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भाऊलाल कुडके; विलास पगारे, संतोष घोडेराव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    1
    मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भाऊलाल कुडके; विलास पगारे, संतोष घोडेराव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    1 hr ago
  • मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात वर टीका संगमनेर मधून काँग्रेस हद्दपार करणारेच नगरमध्ये स्टार प्रचारक झाले
    1
    मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात वर टीका संगमनेर मधून काँग्रेस हद्दपार करणारेच नगरमध्ये स्टार प्रचारक झाले
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.