महात्मा फुले शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिवस व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले पुण्यतिथी संपन्न महात्मा फुले शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिवस व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले पुण्यतिथी संपन्न महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग येथे मंगळवारी 10 मार्च ला महिला विकास समिती द्वारा जागतिक महिला दिवस व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले स्मृतीदिन संपन्न झाला. सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार व प्रमुख पाहुणे व वक्ता डॉ मेघना वासनकर (बगडे), उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक, नागपूर महानगर पालिका यांच्या शुभहस्ते माल्यार्पन करून मानवंदना देण्यात आली व मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती लाभलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ मंगला संजय मस्के, सौ मानसी नितिन सिमले, ज्योती अरविंद देवघरे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ.रंजना गंगाधर कडूकर, उद्योजिका सौ. शितल पंकज नेरकर,महिला संघटक सौ सुरेखा विजय गाणार, मेहंदी रांगोळी आर्टिस्ट सौ. सरीता हेमंत पारधी यांना शाल,मोमेन्टो, श्रीफळ व रोपटे देऊन मान्यवरांचे हस्ते सन्माननीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मेघना वासनकर (बगडे) यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला सक्षमीकरण व राजकीय व सामाजिक घडामोडी वर संकल्पना स्पष्ट केल्या तर उपस्थित सत्कारमूर्ती यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्ष भाषणात प्रा. अरुण पवार यांनी महिलांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. यानंतर जागतिक महिला दिना निमित्याने समिती द्वारा महिलांनी सावित्रीआई फुले व महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन समिती संयोजिका शोभाताई लेकुरवाळे यांनी केले तर सामिती सदस्या सौ. उज्वला पाटील यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे आभार मानले. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रविन्द्र अंबाडकर, कोषाध्यक्ष मुकेश घोळसे, तसेच संचालक राजेंद्र पाटील, मोहित श्रीखंडे, डॉ. अभिजीत पोतले, प्रा. पंकज कुरळकर, देवेंन्द्र काटे, नंदू कण्हेर तसेच भगिणीं समिती सदस्या सुलेखा पवार, नंदा सोनुले, ज्योती बनकर, हेमलता घोळसे, अर्चना घोंगडी, शितल श्रीखंडे, मंगला ठाकरे, सिंधू कांडलकर, ज्योती ठाकरे, कविता खसाळे, सिमा गाडगे, रचना कन्हेर, संगिता बानाईत, नलिनी उमप, कुंदा राऊत, सरीता पोतले, विविध क्षेत्रातील महिला भगिणीं समाज बांधव कार्यकर्ते कर्मचारी वृंद विद्यार्थी गण उपस्थित होते

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1