वेंकटेश्वरा बिल्डरच्या साइटवर कामगार असुरक्षित?; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह.. पुणे : वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रोडवरील वेंकटेश्वरा बिल्डरच्या बांधकाम साइटवर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ समोर आला आहे. साइटवर कामगारांकडून आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. Opp. Zudio, गणेशनगर, वडगाव शेरी येथील या साइटवर रस्त्यावर सुमारे ४० फूट उंच होर्डिंग उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्खननाचे काम सुरू असताना हे होर्डिंग कोसळल्यास पादचारी आणि वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकाराची प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वेंकटेश्वरा बिल्डरची भूमिका अद्याप समोर आलेली नसून, होर्डिंग अनधिकृत असल्याच्या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

- सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर... जुन्नर पुणे : जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला. सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले... : अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर #AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews1
- आखाडात गावरान कोंबड्यांना मोठी मागणी; भावही वाढले! गावरान कोंबडीला मोठी मागणी वाढली असून, बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने गावरान कोंबड्यांच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील खवय्यांकडून गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळत आहे.1
- धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश1
- पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह | पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह |1
- 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत पर विशेष समाचार 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार और प्रदोष व्रत के पावन अवसर पर शिवभक्तों में उत्साह, मंदिरों में गूंजा हर-हर महादेव पुणे। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत के शुभ अवसर पर देशभर में भगवान भोलेनाथ के भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। सुबह से ही शिव मंदिरों में श्रद्धालुओं की भीड़ उमड़ रही है। भक्तों द्वारा भगवान शिव का जलाभिषेक, दुग्धाभिषेक तथा बेलपत्र, पुष्प, धतूरा एवं फल अर्पित कर पूजा-अर्चना की जा रही है। धार्मिक मान्यताओं के अनुसार, श्रावण मास भगवान शिव को अत्यंत प्रिय माना जाता है। सोमवार के दिन भगवान शिव की आराधना करने तथा प्रदोष व्रत के अवसर पर श्रद्धापूर्वक पूजा करने से भक्त आध्यात्मिक शांति, सुख-समृद्धि और परिवार की मंगलकामना के लिए प्रार्थना करते हैं। इस पावन अवसर पर मंदिरों में “हर हर महादेव” और “ॐ नमः शिवाय” के जयघोष से वातावरण भक्तिमय हो गया है। श्रद्धालु भगवान शिव से समाज में शांति, सद्भाव, सुख-समृद्धि तथा सभी परिवारों के कल्याण की कामना कर रहे हैं। मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन के रिपोर्टर सूर्य प्रकाश पाण्डेय जी ने श्रावण मास के दूसरे सोमवार एवं प्रदोष व्रत की सभी भाई-बहनों को हार्दिक शुभकामनाएं देते हुए कहा कि भगवान भोलेनाथ की कृपा सभी पर बनी रहे और समाज में प्रेम, भाईचारा, मानवता एवं आपसी सद्भाव की भावना मजबूत हो। हर हर महादेव! 🕉️ ॐ नमः शिवाय! 🙏 — मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन रिपोर्टर: सूर्य प्रकाश पाण्डेय जी1
- "जे निवडून येतात त्यांना काहीच फरक पडत नाही.., रस्ता चांगला करा किंवा वाईट ठेवा...!"1
- A trainer aircraft operated by a private company skidded off the runway near the Baramati airstrip in Maharashtra’s Pune district around 12:30 pm on Sunday. A trainer aircraft operated by a private company skidded off the runway near the Baramati airstrip in Maharashtra’s Pune district around 12:30 pm on Sunday. Police said no serious injuries were reported. The Baramati airstrip had earlier witnessed a fatal aviation incident involving the aircraft carrying NCP leader Ajit Pawar. Police said it is too early to determine whether a technical snag caused the latest incident, and an investigation is underway. watch full video1