Shuru
Apke Nagar Ki App…
pan card. adhar card ke bare main kaha hai yean Don nai hai
Anil Tirmale
pan card. adhar card ke bare main kaha hai yean Don nai hai
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Anil Tirmale1
- Post by Sahil Saikh1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी धुळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.1
- चित्रपटसृष्टीमध्ये सध्या सोलापूरच्या टॅलेंटचा डंका पाहायला मिळत आहे. आगामी 'वैराट' या बहुचर्चित चित्रपटात सोलापूरची अवघ्या १३ वर्षांची बाल कलाकार कु. प्रांजल दयावान वडवे ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता सूरज पवार यांनी प्रांजलची विशेष मुलाखत घेऊन तिचा या चित्रपटातील प्रवास आणि अनुभव जाणून घेतला. प्रांजलने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत मोठ्या पडद्यावर स्थान मिळवले आहे. 'वैराट' चित्रपटातील कामाचा अनुभव सांगताना तिने शूटिंगदरम्यानच्या आठवणी आणि भूमिकेसाठी घेतलेली मेहनत यावर प्रकाश टाकला. एका दिग्गज कलाकाराने घेतलेल्या या मुलाखतीमुळे प्रांजलच्या कौतुकाचा वर्षाव होत असून, सोलापूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.1
- पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते.1
- तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे. घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे. डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या काय? घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.1
- Post by Anil Tirmale1