Shuru
Apke Nagar Ki App…
पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते. पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते.
Pramod dada bari
पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते. पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांना पर्याय म्हणून लाकडी भट्ट्यांचा आधार घ्यावा लागला. या भट्ट्यांवरच सुमारे तीन हजार भाविकांसाठी जेवण तयार करण्यात येत आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Jansagar 9 Marathi1
- नमस्कार! आपण पाहत आहात Shegaon Live बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे... ग्रामसेवक १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला! अॅन्टी करप्शन ब्युरोची खामगावमध्ये धडक कारवाई! बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय माधव गवई यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या नमुना ८-अ नोंदीत दुरुस्ती करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीनंतर १० हजार रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला होता. आज दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील दिपक जाधव, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीन शेटे आणि अर्शद शेख या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असेल, तर नागरिकांनी त्वरित अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 71 लाख लाडक्या बहिणीचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती दिली आहे.1
- राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे1
- बुलढाण्यात महामानवांच्या जयंतीचा जयघोष; चार दिवस रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव1