logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळे गॅस टंचाईचा फटका: शिरपूरमध्ये हनुमान जयंती भंडाऱ्यासाठी लाकडी भट्ट्यांचा वापर, 3 हजार भाविकांसाठी जेवण व्यवस्था हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांना पर्याय म्हणून लाकडी भट्ट्यांचा आधार घ्यावा लागला. या भट्ट्यांवरच सुमारे तीन हजार भाविकांसाठी जेवण तयार करण्यात येत आहे.

8 hrs ago
user_Dhule News 24
Dhule News 24
Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
8 hrs ago

धुळे गॅस टंचाईचा फटका: शिरपूरमध्ये हनुमान जयंती भंडाऱ्यासाठी लाकडी भट्ट्यांचा वापर, 3 हजार भाविकांसाठी जेवण व्यवस्था हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांना पर्याय म्हणून लाकडी भट्ट्यांचा आधार घ्यावा लागला. या भट्ट्यांवरच सुमारे तीन हजार भाविकांसाठी जेवण तयार करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी धुळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    1
    महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी धुळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते.
    1
    पाचोऱ्यात सालाबादप्रमाणे कृष्णापुरी येथून हनुमान जयंती मोठया उत्सहात साजरी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या सह माजी. नगराध्यक्ष संजय गोहील, किशोर आबा पाटील, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक प्रदीप वाघ,उपस्थित होते.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    8 hrs ago
  • Post by Anil Tirmale
    1
    Post by Anil Tirmale
    user_Anil Tirmale
    Anil Tirmale
    शहादा, नंदुरबार, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Sahil Saikh
    1
    Post by Sahil Saikh
    user_Sahil Saikh
    Sahil Saikh
    Security Guard शहादा, नंदुरबार, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे. घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे. डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या काय? घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
    1
    तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट
तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे.
घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे.
डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या काय?
घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.
मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.
    2
    वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.
    user_SU NEWS 📡
    SU NEWS 📡
    Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला. ​या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    4
    तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला.
​या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांना पर्याय म्हणून लाकडी भट्ट्यांचा आधार घ्यावा लागला. या भट्ट्यांवरच सुमारे तीन हजार भाविकांसाठी जेवण तयार करण्यात येत आहे.
    1
    हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांना पर्याय म्हणून लाकडी भट्ट्यांचा आधार घ्यावा लागला. या भट्ट्यांवरच सुमारे तीन हजार भाविकांसाठी जेवण तयार करण्यात येत आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.