धानोरे येथे हनुमान जयंतीनिमित्त ऋषिकेशच्या महंत गोपालगिरीजी महाराजांचा सन्मान तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
धानोरे येथे हनुमान जयंतीनिमित्त ऋषिकेशच्या महंत गोपालगिरीजी महाराजांचा सन्मान तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या
प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगी
गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच येवला शहर तालुक्यात
हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
- तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.2
- दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण1
- नालंदा में चीरहरण, बिहार शर्मसार! Manish Kasyap पहुंचे पीड़िता के गांव... गेट बंद, मुंह बंद!1
- अकोला हवाई अड्डे के बहुप्रतीक्षित रनवे विस्तार कार्य को लेकर आखिरकार प्रशासनिक स्तर पर हलचल तेज हो गई है। रनवे विस्तार हेतु आवश्यक भूमि अधिग्रहण प्रक्रिया को गति देते हुए 1 अप्रैल 2026 को शिवर गांव में भूमि अधिग्रहण विभाग की टीम ने प्रत्यक्ष निरीक्षण शुरू किया। यह निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूमि अधिग्रहण अधिकारी डॉ. शरद जावले के मार्गदर्शन में संपन्न हुआ। प्राप्त जानकारी के अनुसार, भूमि अधिग्रहण विभाग की टीम ने शिवर गांव के धोणे कॉलोनी, शरद सरोवर क्षेत्र तथा हवाई अड्डे की सीमा दीवार से सटे भूखंडों का विस्तृत सर्वेक्षण किया। इस दौरान खुले प्लॉट, कृषि भूमि, निर्माणाधीन परिसर और आवासीय मकानों की स्थिति का बारीकी से अध्ययन किया गया। सूत्रों के अनुसार, यह निरीक्षण वर्ष 2019 में तैयार किए गए विस्तारित रनवे के प्रस्तावित नक्शे के आधार पर किया गया। निरीक्षण के दौरान टीम ने प्रस्तावित भूमि क्षेत्र की वर्तमान स्थिति, जमीन पर मौजूद निर्माण कार्य, खेती की स्थिति तथा संभावित अधिग्रहण क्षेत्र की सीमाओं का मूल्यांकन किया। अधिकारियों ने स्पष्ट किया कि इस निरीक्षण के आधार पर विस्तृत रिपोर्ट तैयार कर शीघ्र ही शासन को सौंपी जाएगी। रिपोर्ट के बाद भूमि अधिग्रहण प्रक्रिया को अंतिम रूप देने की दिशा में ठोस कदम उठाए जाएंगे, जिससे रनवे विस्तार कार्य जल्द ही प्रत्यक्ष रूप से शुरू होने की संभावना बढ़ गई है। इस निरीक्षण दल में अकोला तहसील कार्यालय के नायब तहसीलदार संतोष शिंदे सहित राजस्व मंडल अधिकारी निखिल साठे, विशाल च-हाटे, राजेश वाघोडे, अक्षय बोर्डे, अमोल बहाकर, सागर वानखडे, सिद्धार्थ खंडारे, शुभम बोबडे, प्रकाश थुकेकर, एस. ई. कोलते, एस. एल. वाकोडे, आर. पी. शेगोकार, आर. पी. वाघोडे, जी. एफ. चव्हाण, आर. के. राजपूत, एस. एन. काले, एच. के. राठोड, ऋषिकेश टोंबरे, उल्हास इंदोरे सहित अन्य अधिकारी व कर्मचारी शामिल थे। स्थानीय नागरिकों और व्यापारिक संगठनों में इस निरीक्षण के बाद उम्मीद जगी है कि अकोला हवाई अड्डे का रनवे विस्तार कार्य अब वास्तविक रूप से गति पकड़ेगा। यदि यह परियोजना सफलतापूर्वक पूर्ण होती है, तो भविष्य में अकोला जिले में हवाई परिवहन को बढ़ावा मिलेगा, निवेश और औद्योगिक विकास को नई दिशा मिलेगी तथा जिले को आर्थिक दृष्टि से भी लाभ होगा। कुल मिलाकर, अकोला हवाई अड्डे के रनवे विस्तार को लेकर शुरू हुआ यह निरीक्षण अभियान जिले के विकास के लिए एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। अब सभी की नजरें शासन स्तर पर होने वाले अगले निर्णय और भूमि अधिग्रहण प्रक्रिया की आगे की कार्रवाई पर टिकी हुई हैं।4
- बागलाण तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आमदार दिलीप बोरसे यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना तात्काळ सरसकट पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनीही नुकसान प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करत त्यांना धीर दिला. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मदत मिळावी यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- येवला: मनमाड-येवला मार्गावरील मुखेड फाटा येथे आज दुपारी एसटी बस आणि 'हिरकणी' बस यांच्यात भीषण धडक झाली. या भीषण अपघातात 6प्रवासी जखमी झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'लाल परी' आणि 'हिरकणी' या दोन्ही बस वेगात असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींची नावे: जीवन बाबुराव माळी (५०), संतोष शिवाजी गायकवाड (४६), आकांक्षा राजेश भालेराव (२४), अनिता संतोष गायकवाड (३४), बाबुराव शंकर धुमाळ (६५), लिलाबाई बाबुराव धुमाळ (५०) आणि राहुल बापू जाणे (३६) अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.1