शेतकऱ्यांच्या घामाची लूट आता थांबली पाहिजे! मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा अपमान आहे. कृषीप्रधान देश म्हणवणाऱ्या भारतात आजही शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन उभारेल, याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कष्टांवर कुनालाही संभाजी ब्रिगेड डाका घालू देणार नाही! शेतकऱ्यांची अवलाद आमची शेतकरी बापावर अन्याय होऊ देणार नाही. ✊✊ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 शेतकऱ्यांच्या घामाची लूट आता थांबली पाहिजे! मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा अपमान आहे. कृषीप्रधान देश म्हणवणाऱ्या भारतात आजही शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन उभारेल, याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कष्टांवर कुनालाही संभाजी ब्रिगेड डाका घालू देणार नाही! शेतकऱ्यांची अवलाद आमची शेतकरी बापावर अन्याय होऊ देणार नाही. ✊✊ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

- चार घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट ! छत्रपती संभाजीनगरातील हरसुल-जटवडा रोडवर चारा घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.1
- जालना मर्चंट बँक घोटाळा फिर्यादीच निघाला आरोपी! 23 कोटींच्या फसवणुकीत मोठा ट्विस्ट.. ज्यांनी स्वतः फिर्याद दिली, तेच या कटात सहभागी असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती.. बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना अखेर पोलिसांनी अटक केली, “चोराच्या उलट्या बोंबा..1
- Post by वैजनाथ पावडे1
- बदनापूरः येथील कैनरा बैंक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून बँकेची सुमारे ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक श्री, केशवमूर्ती बी . व्ही. यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बँकेचे अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेचा तपशीलः बँकेच्या धोरणानुसार सुरू असलेल्या सुबर्ण कर्ज पाकिटांच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा घोटाळा उपड इराला, २२ एप्रिल २०२६ रोजी तपासणी सुरू असताना काही पाकिटे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केलेल्या सखोल चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुख्य चौकः सोन्याची चोरी व बनावट दागिनेः तपासात एकूण २२ सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले, ज्यांची किंमत ३.७९ कोटी रुपये आहे. तसेच, स्ट्रॉग रूममधून ३० सोन्याची पाकिटे (किंमत ३.५२ कोटी रुपये) गायब असल्याचे निषत्र झाले आहे. * सीसीटीव्ही फुटेजः २३ एप्रिल रोजी सकाळी ११:२० च्या सुमारास बँकेचे अधिकारी श्री. संजय डोंगरे हे स्ट्रॉग रूममधून सोन्याची पाकिटे चोरून खिशात ठेवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. आरोपीची भूमिकाः तक्रारीनुसार, श्री. संजय डोंगरे (अधिकारी) यांनी प्रत्यक्ष चोरी केली. शाखा व्यवस्थापक श्री. विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून डोंगरे यांना स्ट्रॉग रूममध्ये एकटे सोडून कर्तव्यात कसूर केली, तर सुवर्ण मूल्यमापक श्री. प्रवीण बुन्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक करण्यात साथ दिली म्हणून आरोपी नामे ।) शाखा व्यवस्थापक श्री. विजेंद्र पाटणकर, 2) श्री. संजय डोंगरे (बैंक अधिकारी), सुवर्ण मूल्यमापक श्री. प्रवीण बुन्हाडे यांचे वर कलम 316(5),318(4),316(2), 306,338,336(3),340(2),3(5) भारतीय न्याय संहीता प्रमाणे पोलीस ठाणे बदनापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई: बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करून पदाचा गैरवापर करत बँकेचा विश्वासघात केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई आणि रकमेची वसुली करण्याची मागणी बँकेतर्फे करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक श्री एम.टी. सुरवसे, पोलीस ठाणे बदनापुर हे करित आहे.3
- मंत्रालय में काम करता हूं, आपकी नौकरी पक्की...' कहकर मुंबई की महिला से ठग लिए 46 लाख सरकारी नौकरी का सपना दिखाकर ठगी का चौंकाने वाला मामला महाराष्ट्र के ठाणे से सामने आया है. एक शख्स ने खुद को मंत्रालय से जुड़ा बताकर मुंबई की महिला और उसके परिचितों से करीब 46 लाख रुपये ऐंठ लिए. अब शिकायत के बाद पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है. महाराष्ट्र के ठाणे में ठगी के मामले का खुलासा हुआ है. एक शख्स ने सरकारी नौकरी दिलाने के नाम पर महिला और उसके परिचितों से लाखों रुपये ऐंठ लिए. आरोपी ने खुद को मंत्रालय में काम करने वाला और उच्च अधिकारियों से जुड़ा प्रभावशाली व्यक्ति बताया था. एजेंसी के अनुसार, यह ठगी की घटना जून 2024 से सितंबर 2025 के बीच हुई. आरोपी मूल रूप से नासिक का रहने वाला है. उसने मुंबई के भांडुप इलाके में रहने वाली 45 साल की महिला से संपर्क किया. उसने महिला और उसके रिश्तेदारों को सरकारी नौकरी दिलाने का भरोसा दिलाया. आरोपी ने फर्जी दस्तावेज तैयार किए. इन दस्तावेजों पर फर्जी हस्ताक्षर किए गए थे, जिन्हें वह असली सरकारी कागज बताकर पीड़ितों को दिखाता था. इस तरह उसने धीरे-धीरे महिला और उसके जानने वालों का विश्वास जीत लिया.1
- जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग1
- जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. हिकमत उढाण हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. "नेता म्हणजे फक्त पद नाही, तर लोकांसाठी जगणारा माणूस" सान-थोरांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे, साधेपणातून माणुसकी जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे.1
- चैट, ब्लैकमेलिंग और 63 लाख की उगाही... क्राइम ब्रांच ने किया महिला क्रिकेटर के ‘सेक्स्टॉर्शन जाल’ का खुलासा मुंबई क्राइम ब्रांच ने सेक्स्टॉर्शन केस में जम्मू-कश्मीर की महिला क्रिकेटर और उसके साथियों को गिरफ्तार किया है. इस केस में क्राइम ब्रांच ने ऑनलाइन चैट के जरिए 63 लाख रुपये की उगाही का खुलासा किया है. पढ़ें पूरी कहानी. जम्मू-कश्मीर से जुड़ी एक महिला क्रिकेटर और उसके साथियों पर सेक्स्टॉर्शन और उगाही का गंभीर आरोप लगा है. मुंबई क्राइम ब्रांच ने इस मामले में बड़ी कार्रवाई करते हुए महिला क्रिकेटर, उसके भाई और एक अन्य साथी को गिरफ्तार किया है. यह पूरा मामला ऑनलाइन चैट, ब्लैकमेलिंग और लाखों रुपये की उगाही से जुड़ा है, जिसने एक बार फिर साइबर अपराध के खतरनाक रूप को उजागर कर दिया है. मुंबई क्राइम ब्रांच ने जम्मू-कश्मीर T-20 लीग से जुड़ी एक महिला क्रिकेटर को सेक्स्टॉर्शन के मामले में गिरफ्तार किया है. पुलिस के अनुसार, आरोपी महिला फरखंदा खान (30) है, जिसे उसके भाई बाज़िल खान (27) के साथ नई दिल्ली के एक होटल से पकड़ा गया. यह गिरफ्तारी लंबे समय से चल रही जांच के बाद की गई. पुलिस को इस केस में एक बड़े उगाही रैकेट का शक है, जिसमें कई लोग शामिल हो सकते हैं. इस मामले में तीसरे आरोपी के रूप में उद्दीन इम्तियाज़ वानी (22) को भी गिरफ्तार किया गया है. उसे जम्मू-कश्मीर के श्रीनगर से पकड़ा गया. पुलिस का कहना है कि ये तीनों मिलकर एक संगठित गिरोह की तरह काम कर रहे थे. इनका मकसद लोगों को फंसाकर उनसे पैसे वसूलना था. गिरफ्तारी के बाद तीनों से पूछताछ जारी है और पुलिस इनके नेटवर्क की जांच कर रही है.1
- बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर #viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar1