logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जगाचा पोशिंदा रस्त्याविनाच दररोज शेतात जाताना भोगाव्या लागतात नरक यातना...! एकीकडे हजारो कोटी खर्चून समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग जगाचा पोशिंदा रस्त्याविनाच दररोज शेतात जाताना भोगाव्या लागतात नरक यातना...! एकीकडे हजारो कोटी खर्चून समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग वेगाने धावत आहेत, आणि दुसरीकडे ज्या शेतकऱ्याला आपण "जगाचा पोशिंदा" आणि "अर्थव्यवस्थेचा कणा" म्हणतो, त्याच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात जायला साधा रस्ता नाही. ही शोकांतिका आहे...! अनेक वर्षांपासून फक्त आश्वासनं मिळतात... "पांदण रस्ता पक्का करू, पुढच्या वर्षी नक्की करू" पण तो दिवस काही उजाडतच नाही. पावसाळ्यात पेरणी, डवरणी, निंदणी, फवारणी, खटाकणे व इतर मशागत चिखलातून जीव मुठीत घेऊन शेतकरी शेतात जातो. कधी पाय घसरतो, कधी बैलगाडी अडकते, कधी बैल गाय फसतात. ही फक्त गैरसोय नाही, तर मरण यातना आहेत. विचार करा, जर शेतात काम करताना एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाला, हृदयविकाराचा झटका आला, एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला केला, वीज किंवा अन्य आरोग्याच्या दृष्टीने प्रकृती बिघडली तर त्याला दवाखान्यात नेणार कसे ? रस्ताच नाही तर वेळेवर मदत कशी मिळणार...? अनेकांना रुग्णालयाची वाट पाहता पाहताच आपला जीव गमवावा लागतो. याला जबाबदार कोण..? केवळ आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आणि झोपलेलं प्रशासन. गिरड ते अंतरगाव - घोरपड जाणारा पांदण रस्ता हे याचे जिवंत उदाहरण आहे. वर्षानुवर्षे त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पण निवडणूक आली की फक्त आश्वासनांचा पाऊस पडतो आता तरी जागे व्हा आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ या पांदन रस्त्याचे खडीकरण करून द्या हीच शेतकऱ्यांची अपेक्षा....! देशाची प्रगती झालीच पाहिजे, पण ज्या शेतकऱ्याच्या घामावर ही प्रगती उभी आहे, त्यालाच जर विसरलो तर ती कसली प्रगती...? आता तरी जागे व्हा... शेतकऱ्याला रस्ता द्या, जगण्याचा आधार द्या अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये होत आहे

2 hrs ago
user_राजेंद्र वामनराव खंडारे
राजेंद्र वामनराव खंडारे
आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago
1180de2d-5381-48dd-8ce1-1b07104f085c

जगाचा पोशिंदा रस्त्याविनाच दररोज शेतात जाताना भोगाव्या लागतात नरक यातना...! एकीकडे हजारो कोटी खर्चून समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग जगाचा पोशिंदा रस्त्याविनाच दररोज शेतात जाताना भोगाव्या लागतात नरक यातना...! एकीकडे हजारो कोटी खर्चून समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग वेगाने धावत आहेत, आणि दुसरीकडे ज्या शेतकऱ्याला आपण "जगाचा पोशिंदा" आणि "अर्थव्यवस्थेचा कणा" म्हणतो, त्याच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात जायला साधा रस्ता नाही. ही शोकांतिका आहे...! अनेक वर्षांपासून फक्त आश्वासनं मिळतात... "पांदण रस्ता पक्का करू, पुढच्या वर्षी नक्की करू" पण तो दिवस काही उजाडतच नाही. पावसाळ्यात पेरणी, डवरणी, निंदणी, फवारणी, खटाकणे व इतर मशागत चिखलातून जीव मुठीत घेऊन शेतकरी शेतात जातो. कधी पाय घसरतो, कधी बैलगाडी अडकते, कधी बैल गाय फसतात. ही फक्त गैरसोय नाही, तर मरण यातना आहेत. विचार करा, जर शेतात काम करताना एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाला, हृदयविकाराचा झटका आला, एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला केला, वीज किंवा अन्य आरोग्याच्या दृष्टीने प्रकृती बिघडली तर त्याला दवाखान्यात नेणार कसे ? रस्ताच नाही तर वेळेवर मदत कशी मिळणार...? अनेकांना रुग्णालयाची वाट पाहता पाहताच आपला जीव गमवावा लागतो. याला जबाबदार कोण..? केवळ आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आणि झोपलेलं प्रशासन. गिरड ते अंतरगाव - घोरपड जाणारा पांदण रस्ता हे याचे जिवंत उदाहरण आहे. वर्षानुवर्षे त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पण निवडणूक आली की फक्त आश्वासनांचा पाऊस पडतो आता तरी जागे व्हा आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ या पांदन रस्त्याचे खडीकरण करून द्या हीच शेतकऱ्यांची अपेक्षा....! देशाची प्रगती झालीच पाहिजे, पण ज्या शेतकऱ्याच्या घामावर ही प्रगती उभी आहे, त्यालाच जर विसरलो तर ती कसली प्रगती...? आता तरी जागे व्हा... शेतकऱ्याला रस्ता द्या, जगण्याचा आधार द्या अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये होत आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews
    1
    देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh 
देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय।
सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News
#RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    1
    पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था 
पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    user_Naresh prabhakar harne
    Naresh prabhakar harne
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    51 min ago
  • भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !
    1
    भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !
भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !
    1
    भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !
भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. अपना रिॲलिटीसच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा उत्साहात नागपूर l प्रतिनिधी : अपना रिॲलिटीस प्रायवेट लिमिटेडच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मुलांसाठी विशेष जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात निशा फाउंडेशनच्या वतीने प्रौढ मतिमंद विद्यार्थी तसेच लहान मुलांना स्वेटर आणि विविध उपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. हा विशेष सोहळा सायंकाळी ४ वाजता श्री राजलक्ष्मी सभागृह, आशीर्वाद नगर, म्हाळगीनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. वर्धापन दिनाचा आनंद सामाजिक बांधिलकीसोबत साजरा करत अपना रिॲलिटीस ने समाजातील विशेष गरजा असलेल्या व्यक्ती व मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
    4
    वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
अपना रिॲलिटीसच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा उत्साहात
नागपूर l प्रतिनिधी : अपना रिॲलिटीस प्रायवेट लिमिटेडच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मुलांसाठी विशेष जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात निशा फाउंडेशनच्या वतीने प्रौढ मतिमंद विद्यार्थी तसेच लहान मुलांना स्वेटर आणि विविध उपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
हा विशेष सोहळा सायंकाळी ४ वाजता श्री राजलक्ष्मी सभागृह, आशीर्वाद नगर, म्हाळगीनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
वर्धापन दिनाचा आनंद सामाजिक बांधिलकीसोबत साजरा करत अपना रिॲलिटीस ने समाजातील विशेष गरजा असलेल्या व्यक्ती व मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर
ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    47 min ago
  • हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    4
    हजरत मोहम्मद पैगंबर
 यांच्या जयंतीनिमित्त 
 आज दिनांक
26/08/26

कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली
कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले.

या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    48 min ago
  • पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई। नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई। पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।
    1
    पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर
पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर
माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद 
नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया।
इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई।
नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई।
पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.