* श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी * { पोस्टर आणि मॉडेल स्पर्धेत 1200 विध्यार्थाचा उत्स्फूर्त सहभाग } मांढळ - येथील श्री.लेमदेव पाटील महाविद्यालयात स्व. सूर्यभान गायधनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मोठया उत्साहात संपन्न झाली. प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अभय देशमुख (इन्क्युबेशन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांच्या हस्ते महाविद्यालयातील इन्क्युबेशन केंद्र व नॉलेज केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजय ढोबळे (भौतिकशास्त्र विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ), चैतन्येश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चक्रधर तितरमारे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर तितरमारे, प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय अशा तीन गटांमध्ये पोस्टर, मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नागपूर शहरासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे हा या प्रदर्शनीमागील प्रमुख उद्देश असल्याचे संयोजक डॉ. पंकज मेश्राम यांनी सांगितले. या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ५५ मॉडेल आणि १३८ पोस्टर स्पर्धेत लावण्यात आले होते. पोस्टर व मॉडेल स्पर्धा तीन गटात घेण्यात आली त्यामध्ये वर्ग ८ ते १०, वर्ग १० ते १२ आणि महाविद्यालयी गट माध्यमिक गटामध्ये विक्रम पब्लिक स्कूल मांढळ च्या विध्यार्थ्यांनी सर्वात जास्त पारितोषिके जिंकुन आपला वचक ठेवला. महाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेत संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा प्रथम, भिवापूर महाविद्यालय भिवापूर व्दितीय, तर अवधुत महाविद्यालय कुही यांनी तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. मॉडेल स्पर्धेत ील महाविद्यालयीन गटात सरस्वती महिला महाविद्यालय नागपूर यांना प्रथम, गोविंदराव वंजारी इंजिनीरिंग महाविद्यालय नागपूर द्वितीय तर संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा यांनी तृतीय पुरस्कार पटकाविला. प्रत्येक प्रवर्गातील स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिस वितरण सोहळ्याचे संचालन प्रा. पंकज उईके तर आभार प्रा. सुरज गोवर्धन यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पंकज मेश्राम, डॉ. दीपक तईकर, डॉ. महेश गायधनी, प्रा. राकेश रायकुडलिया, डॉ. स्मिता खरकाडे, प्रा. कृष्णा गांगुलवार , प्रा. सागर चाचरकर, प्रा. गुंजन फोपसे,संजय भगत, राहुल घुगुसकार, अश्विनी घुगुसकार, प्रविणा गायधनी,व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले. पाहुण्यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
* श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी * { पोस्टर आणि मॉडेल स्पर्धेत 1200 विध्यार्थाचा उत्स्फूर्त सहभाग } मांढळ - येथील श्री.लेमदेव पाटील महाविद्यालयात स्व. सूर्यभान गायधनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मोठया उत्साहात संपन्न झाली. प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अभय देशमुख (इन्क्युबेशन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांच्या
हस्ते महाविद्यालयातील इन्क्युबेशन केंद्र व नॉलेज केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजय ढोबळे (भौतिकशास्त्र विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ), चैतन्येश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चक्रधर तितरमारे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर तितरमारे, प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय अशा तीन गटांमध्ये पोस्टर, मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नागपूर शहरासह जिल्ह्यातील मोठ्या
संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे हा या प्रदर्शनीमागील प्रमुख उद्देश असल्याचे संयोजक डॉ. पंकज मेश्राम यांनी सांगितले. या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ५५ मॉडेल आणि १३८ पोस्टर स्पर्धेत लावण्यात आले होते. पोस्टर व मॉडेल स्पर्धा तीन गटात घेण्यात आली त्यामध्ये वर्ग ८ ते १०, वर्ग १० ते १२ आणि महाविद्यालयी गट माध्यमिक गटामध्ये विक्रम पब्लिक स्कूल
मांढळ च्या विध्यार्थ्यांनी सर्वात जास्त पारितोषिके जिंकुन आपला वचक ठेवला. महाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेत संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा प्रथम, भिवापूर महाविद्यालय भिवापूर व्दितीय, तर अवधुत महाविद्यालय कुही यांनी तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. मॉडेल स्पर्धेत ील महाविद्यालयीन गटात सरस्वती महिला महाविद्यालय नागपूर यांना प्रथम, गोविंदराव वंजारी इंजिनीरिंग महाविद्यालय नागपूर द्वितीय तर संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा यांनी तृतीय पुरस्कार पटकाविला. प्रत्येक प्रवर्गातील स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बक्षिस वितरण सोहळ्याचे संचालन प्रा. पंकज उईके तर आभार प्रा. सुरज गोवर्धन यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पंकज मेश्राम, डॉ. दीपक तईकर, डॉ. महेश गायधनी, प्रा. राकेश रायकुडलिया, डॉ. स्मिता खरकाडे, प्रा. कृष्णा गांगुलवार , प्रा. सागर चाचरकर, प्रा. गुंजन फोपसे,संजय भगत, राहुल घुगुसकार, अश्विनी घुगुसकार, प्रविणा गायधनी,व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले. पाहुण्यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- * श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी * { पोस्टर आणि मॉडेल स्पर्धेत 1200 विध्यार्थाचा उत्स्फूर्त सहभाग } मांढळ - येथील श्री.लेमदेव पाटील महाविद्यालयात स्व. सूर्यभान गायधनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मोठया उत्साहात संपन्न झाली. प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अभय देशमुख (इन्क्युबेशन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांच्या हस्ते महाविद्यालयातील इन्क्युबेशन केंद्र व नॉलेज केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजय ढोबळे (भौतिकशास्त्र विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ), चैतन्येश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चक्रधर तितरमारे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर तितरमारे, प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय अशा तीन गटांमध्ये पोस्टर, मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नागपूर शहरासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे हा या प्रदर्शनीमागील प्रमुख उद्देश असल्याचे संयोजक डॉ. पंकज मेश्राम यांनी सांगितले. या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ५५ मॉडेल आणि १३८ पोस्टर स्पर्धेत लावण्यात आले होते. पोस्टर व मॉडेल स्पर्धा तीन गटात घेण्यात आली त्यामध्ये वर्ग ८ ते १०, वर्ग १० ते १२ आणि महाविद्यालयी गट माध्यमिक गटामध्ये विक्रम पब्लिक स्कूल मांढळ च्या विध्यार्थ्यांनी सर्वात जास्त पारितोषिके जिंकुन आपला वचक ठेवला. महाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेत संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा प्रथम, भिवापूर महाविद्यालय भिवापूर व्दितीय, तर अवधुत महाविद्यालय कुही यांनी तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. मॉडेल स्पर्धेत ील महाविद्यालयीन गटात सरस्वती महिला महाविद्यालय नागपूर यांना प्रथम, गोविंदराव वंजारी इंजिनीरिंग महाविद्यालय नागपूर द्वितीय तर संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा यांनी तृतीय पुरस्कार पटकाविला. प्रत्येक प्रवर्गातील स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिस वितरण सोहळ्याचे संचालन प्रा. पंकज उईके तर आभार प्रा. सुरज गोवर्धन यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पंकज मेश्राम, डॉ. दीपक तईकर, डॉ. महेश गायधनी, प्रा. राकेश रायकुडलिया, डॉ. स्मिता खरकाडे, प्रा. कृष्णा गांगुलवार , प्रा. सागर चाचरकर, प्रा. गुंजन फोपसे,संजय भगत, राहुल घुगुसकार, अश्विनी घुगुसकार, प्रविणा गायधनी,व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले. पाहुण्यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.5
- कांग्रेस पार्टी, के शिक्षित प्रत्याशियों की टीम का प्रचार तेज , सुरेश जग्याशी जैसे अनुभवी, नेता को जनता का मिल रहा है भारी समर्थन, प्रभाग 1 जनता से कहा भारी बहुमत से विजय बनाए,,1
- Post by Johney Raiborde1
- नागपुर निवासी बीजेपी अल्पसंख्यक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी... ...राजपथ न्यूज़, दिल्ली। नकवी, शाहनवाज हुसैन को पीछे छोड़कर भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी बने साल 2025 के सबसे ज्यादा चर्चित बीजेपी मुस्लिम नेता। ए आई गूगल बताता है कि जमाल सिद्दीकी ने देश भर में जो मुसलमान को बीजेपी से जोड़ने के लिए यात्राएं करी है वह यात्राएं सबसे ज्यादा गूगल पर देखी गई है़ं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सलाह पर सूफी संवाद के जो कार्यक्रम देश भर में किए जा रहे हैं उस मुसलमान का मोदी सरकार में विश्वास बढ़ रहा है। यही नहीं अल्पसंख्यकों के लिए देश में मोदी सरकार के द्वारा जो योजनाएं चलाई जा रही हैं उसका भी फायदा कैसे समाज उठा सके इसके लिए जमाल सिद्दीकी देशभर में यात्राएं करते रहते हैं।1
- "इंसानियत किसी पहचान की मोहताज नहीं होती। 🙏 जब भोपाल में सांसों पर संकट आया, तो मैंने तय किया कि मैं हाथ पर हाथ धरकर नहीं बैठूंगा। अपनी पत्नी के गहने और अपनी जमा-पूंजी लगाकर मैंने अपने ऑटो को एंबुलेंस का रूप दिया, ताकि किसी की जान सिर्फ इसलिए न जाए क्योंकि उसे सही समय पर अस्पताल या ऑक्सीजन नहीं मिली। यह सिर्फ एक ऑटो नहीं, उम्मीद की एक सवारी है। सेवा ही सबसे बड़ा धर्म है। ❤️" Hashtags:1
- good morning 🌅 freind radhe radhe ji 🙏😊💐🙏💯😊1
- A नाम वालों के लिए कैसा रहेगा नया साल 20261
- न्यु कुर्वेज माडेल स्कुल नागपूर येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत1