Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजीमध्ये आदिवासी समाज रस्त्यावर,वीर बाबुराव शेडमाके चौकात चक्का जाम आंदोलन बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाला आदिवासींचा तिव्र विरोध असून आरक्षणाबाबत राज्य शासनाने स्थापन केलेली अभ्यास गट समिती अमान्य असल्याची भुमिका ही आदिवासी समाजाने घेतली आहे. आरक्षण विरोधात आदिवासी समाजाने घाटंजीतील वीर बाबुराव शेडमाके चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं.
विलास महल्ले
घाटंजीमध्ये आदिवासी समाज रस्त्यावर,वीर बाबुराव शेडमाके चौकात चक्का जाम आंदोलन बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाला आदिवासींचा तिव्र विरोध असून आरक्षणाबाबत राज्य शासनाने स्थापन केलेली अभ्यास गट समिती अमान्य असल्याची भुमिका ही आदिवासी समाजाने घेतली आहे. आरक्षण विरोधात आदिवासी समाजाने घाटंजीतील वीर बाबुराव शेडमाके चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुजफ्फरपुर: गायघाट में पुलिस और पब्लिक के बीच खू/नी भि/ड़ंत, गो/ली लगने से एक ग्रामीण की मौ/त, तीन पुलिसकर्मी घा/यल #viral #news #BREAKING #BiharNews #Muzaffarpur #bihar #gaighat #MuzaffarpurNews #AkashPriyadarshi #police #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🔥 गॅस टंचाईवर स्वदेशी उपाय! हिमायतनगरात ‘जुगाड चूल’ चर्चेत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असताना हिमायतनगरातील युवक अमोल बद्दापूरवार यांनी अनोखा स्वदेशी जुगाड शोधला आहे. मोबाईलच्या तीन बॅटऱ्यांमधून सुमारे 12 अँपिअर वीज तयार करून डीसी फॅनच्या साहाय्याने कोळसा व लाकूड पेटवणारी ‘जुगाड चूल’ त्यांनी तयार केली आहे. बसस्थानक परिसरातील मार्कंडेय टी अँड टिफिन सेंटरमध्ये या चुलीवर चहा, खिचडी आणि दूध तापवण्यासारखी कामे सहज केली जात आहेत. कमी खर्चात तयार झालेल्या या कल्पक प्रयोगामुळे सध्या हिमायतनगरमध्ये अमोल यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. संकटातही स्वदेशी कल्पकतेतून मार्ग काढण्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून ही ‘जुगाड चूल’ चर्चेचा विषय ठरली आहे. 👏 #Himayatnagar #JugaadInnovation #LocalInnovation #IndianJugaad #SmallBusiness TeaStall Nanded Maharashtra PositiveNews MarathiNews1
- Post by Sharad Dayedar1
- आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प मालेगाव मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे हजारो निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून गंभीर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखादग्रस्त व्हावे लागत आहे तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे लाखो तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदारे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषण 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत असून पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहेत अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे1
- जाति-आवासीय के लिए भटक रहे ग्रामीण, सरकारी बाबू लापता; औराई के सहिलाबल्ली पंचायत का हाल।" #viral #bihar #Aurai #Muzaffarpur #BiharNews #MuzaffarpurNews #AkashPriyadarshi #worldbiharnews #rtpslot1
- Post by Pitam Parjapati1
- हिमायतनगरमध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त दावते-इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांच्या पुढाकारातून गेल्या १० वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून यंदाही हिंदू-मुस्लिम एकोप्याचा सुंदर संदेश देण्यात आला. दावते -इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संदेश हिमायतनगर शहरातून पुन्हा एकदा दिला गेला. रमजान महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌙 #Himayatnagar #IftarParty #Ramzan2026 #RamzanMubarak #HinduMuslimUnity Nanded Maharashtra SocialHarmony MarathiNews Iftar20261