चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘फिरते विसर्जन कुंड’ उपक्रमाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नागरिकांना घरपोच सुविधा; नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत ‘विसर्जन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी ‘फिरते विसर्जन कुंड’ उपलब्ध करून देण्यात येणार असून, गणेशमूर्तींचे सुरक्षित व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची सुविधा शहरवासीयांना मिळणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नदी, तलाव व इतर जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे, जलपरिसंस्थेचे संरक्षण करणे तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. फिरते विसर्जन कुंड नागरिकांच्या परिसरात उपलब्ध होणार असल्याने गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना दूरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. “फिरते विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल” या संकल्पनेद्वारे नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नदी, तलाव व पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, शांततापूर्ण व सुरक्षित विसर्जनाची प्रक्रिया सुनिश्चित करता येणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, गणेशमूर्तींचे विसर्जन फिरत्या विसर्जन कुंडातच करून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे. तसेच नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता पर्यावरणपूरक विसर्जनास प्राधान्य द्यावे. नागरिकांनी आपल्या परिसरात फिरता विसर्जन रथ बोलावण्यासाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा :
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘फिरते विसर्जन कुंड’ उपक्रमाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नागरिकांना घरपोच सुविधा; नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत ‘विसर्जन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी ‘फिरते विसर्जन कुंड’ उपलब्ध करून देण्यात येणार असून, गणेशमूर्तींचे सुरक्षित व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची सुविधा शहरवासीयांना मिळणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नदी, तलाव व इतर जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे, जलपरिसंस्थेचे संरक्षण करणे तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. फिरते विसर्जन कुंड नागरिकांच्या परिसरात उपलब्ध होणार असल्याने गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना दूरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. “फिरते विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल” या संकल्पनेद्वारे नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नदी, तलाव व पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, शांततापूर्ण व सुरक्षित विसर्जनाची प्रक्रिया सुनिश्चित करता येणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, गणेशमूर्तींचे विसर्जन फिरत्या विसर्जन कुंडातच करून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे. तसेच नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता पर्यावरणपूरक विसर्जनास प्राधान्य द्यावे. नागरिकांनी आपल्या परिसरात फिरता विसर्जन रथ बोलावण्यासाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा :
- लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.1
- पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari1
- भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra1
- शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित1