कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1
- Post by प्रमोद गणेश वंजारी1
- 🟥 BREAKING NEWS | VoiceTimes भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा थेट नेत्यांना सवाल मुंबई : शहरात आज भाजपच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रमुख मार्गांवर तासन्तास वाहनांची रांग लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच आपत्कालीन कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना याचा मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर एक संतप्त महिला थेट आंदोलनस्थळी पोहोचली आणि भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “सामान्य लोकांच्या अडचणींचा विचार न करता असे आंदोलन का करता?” असा थेट सवाल करत तिने आपला रोष व्यक्त केला. तिच्या या भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेनंतर नाराजीचे वातावरण दिसून आले. “राजकीय आंदोलनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात अशा आंदोलनांबाबत अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे1
- Post by कु सुषमा डबराल1
- रितेश देशमुख यांच्या "राजा शिवाजी" चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर प्रदर्शित महाराष्ट्र दिनी १ मे रोजी संपूर्ण राज्यात होणार प्रदर्शित1
- हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम! नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.1
- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.1