logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*गावभेट अभियान’ ग्रामपंचायत इसापुर येथे देवळी तहसीलदाराची भेट सेवा संकल्प अभियांतर्गत उपक्रम गावातील सार्वजनिक सुविधांची पाहणी* *वर्धा न्यूज़* आज दिनांक.16.9.2026.रोज़ी नागरीकांच्या दैनदिन व पायाभुत सुविधांबाबत तक्रारीचे स्थानिक स्तरावर वर्गीकरण, उपाययोजना व कायदेशिर दृष्टीकोनातुन जलद निवारण, शासकीय योजना व सार्वजनिक सेवांची प्रत्यक्ष पडताळीणी तसेच स्थानिक संस्थाचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने सेवा संकल्प अभियानांतर्गत गावभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देवळी तहसिलदार समर्थ क्षीरसागर यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत इसापुर येथे भेट देऊन पाहणी केली व संवाद साधला. सदर गावभेट अभियानमध्ये नागरीकांशी संवाद साधून गावातील पायाभूत सेवा व सुविधा, वीज, रस्ते, पाणी इत्यादींबाबत समस्या जाणून घेवून त्यांचे निराकरण तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. गावातील प्राथमिक शाळेमध्ये भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावातील युवकांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. गावातील आरोग्य उपकेंद्रास भेट देवून नागरीकांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांनी अतिक्रमीत पांदन रस्ता पाहणी करुन नागरीकांच्या समस्या जाणुन घेतल्या. नागरीकांच्या इतर विभागाशी असलेल्या अडचणींबाबत संबंधित विभागास संपर्क करुन समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. सदर गावभेट अभियानमध्ये सरपंच नितीन गंभीर, देवळीचे मंडळ अधिकारी श्री.कावरे, नांदोराचे ग्राम महसूल अधिकारी सत्यम निखाडे, ईसापुरच्या ग्रामविस्तार अधिकारी वर्षा खंडेराव, कनिष्ठ अभियंता अभिषेक बागडे, इसापुर कृषी सहायक प्रिती नेमाडे, पोलिस पाटील प्रफुल कारेमोरे, ओमप्रकाश वानखेडे, पशुसंवर्धन अधिकारी तसेच इसापुर येथील गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

16 hrs ago
user_Kranti Surya Jyothi news wardha
Kranti Surya Jyothi news wardha
Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
16 hrs ago
48acd23d-3cda-452a-8afc-44bda205cfd2

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    1
    वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर  आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे  _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    1
    ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले.
दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला.
दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली.
तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews
    1
    ================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================

 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥

  कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!

================================================================================

🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!

🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!

🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!

🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?

================================================================================
 ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡

 "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
 अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================

📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================

#PTNNews

    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।
    1
    गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप।

2

रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए।

2

घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।

    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    1
    १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    1
    इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.