logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आष्टी, शाखा पाटोदा च्या सन २०२६ सालच्या नूतन दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन... ✍️

3 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
Journalist Beed, Maharashtra•
3 hrs ago

मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आष्टी, शाखा पाटोदा च्या सन २०२६ सालच्या नूतन दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन... ✍️

More news from Maharashtra and nearby areas
  • 🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🌸 वार्ड क्रमांक १७ चे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सुभाषराव बलपेलवाड यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्कारातून त्यांच्या भावी सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. जनहितासाठी कार्यरत राहून वार्डाचा सर्वांगीण विकास घडवावा, हीच सदिच्छा 🙏 #हार्दिक_अभिनंदन #सुभाषराव_बलपेलवाड #नगरसेवक_निवड #वार्ड_17 #शिवसेना_शिंदे_गट हिमायतनगर पतंजली_योग_समिती सामाजिक_सत्कार जनहित_सेवा विकासासाठी_प्रतिबद्ध https://www.instagram.com/reel/DSzrVH6EsAA/?igsh=MWdscXg0M3RscTNodA==
    1
    🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🌸
वार्ड क्रमांक १७ चे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सुभाषराव बलपेलवाड यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल
हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
या सत्कारातून त्यांच्या भावी सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
जनहितासाठी कार्यरत राहून वार्डाचा सर्वांगीण विकास घडवावा, हीच सदिच्छा 🙏
#हार्दिक_अभिनंदन
#सुभाषराव_बलपेलवाड
#नगरसेवक_निवड
#वार्ड_17
#शिवसेना_शिंदे_गट
हिमायतनगर
पतंजली_योग_समिती
सामाजिक_सत्कार
जनहित_सेवा
विकासासाठी_प्रतिबद्ध
https://www.instagram.com/reel/DSzrVH6EsAA/?igsh=MWdscXg0M3RscTNodA==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
  • नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    1
    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    11 hrs ago
  • राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॉर्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कंगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी. कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिले....
    1
    राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा
बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॉर्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कंगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी. कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिले....
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • happy new year 2026 azamgarh up,mintlal yadav 👍
    1
    happy new year 2026 azamgarh up,mintlal yadav 👍
    user_Mintlal yadav up50
    Mintlal yadav up50
    Tour operator Chalisgaon, Jalgaon•
    22 hrs ago
  • रस्त्याच्या कडेला गाड्या लावणाऱ्या वर कारवाई करावी नागरिकांची मागणी
    1
    रस्त्याच्या कडेला गाड्या लावणाऱ्या वर कारवाई करावी नागरिकांची मागणी
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Journalist Pune City, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जर्मन इंजीनियरों ने एक अनोखी बस विकसित की है जो कुछ ही सेकंड में सड़क से पानी में चलने लगती है। यह उभयचर बस बिना रुके नदी में उतर सकती है और यात्रियों को उतारने की जरूरत नहीं होती। खास सील्ड ढांचा और जल-प्रोपल्शन प्रणाली इसे नाव की तरह संचालित करती है। बाढ़ प्रभावित शहरों और आपातकालीन हालात में यह तकनीक बेहद उपयोगी साबित हो सकती है।#technology #innovation #engineering #futuretech #transportation #smartmobility #amphibious #viralnews #trending
    1
    जर्मन इंजीनियरों ने एक अनोखी बस विकसित की है जो कुछ ही सेकंड में सड़क से पानी में चलने लगती है। यह उभयचर बस बिना रुके नदी में उतर सकती है और यात्रियों को उतारने की जरूरत नहीं होती। खास सील्ड ढांचा और जल-प्रोपल्शन प्रणाली इसे नाव की तरह संचालित करती है। बाढ़ प्रभावित शहरों और आपातकालीन हालात में यह तकनीक बेहद उपयोगी साबित हो सकती है।#technology #innovation #engineering #futuretech #transportation #smartmobility #amphibious #viralnews #trending
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Balapur, Akola•
    23 hrs ago
  • *सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका तरुणावर खुनी हल्ल्याचा प्रकार* https://youtu.be/LhSmkd0R8Xk ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews
    1
    *सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका तरुणावर खुनी हल्ल्याचा प्रकार* 
https://youtu.be/LhSmkd0R8Xk
==================
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट
आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट
https://www.youtube.com/@A1UpdateNews
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    1 hr ago
  • येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    1
    येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ...
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.