स्वावलंबन हीच महिलांची खरी ताकद; कुटुंबाच्या पाठिंब्याने महिला सक्षम झाल्या तर समाज प्रगत होईल – आँचल दलाल महिला आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मात्र महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे आणि कुटुंबाकडून योग्य पाठिंबा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला सक्षम झाल्या तर समाजही अधिक प्रगत होऊ शकतो, असे प्रतिपादन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे शनिवारी (दि.७) विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप पालकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. त्या म्हणाल्या की, लग्नानंतर महिलेला सासरचे नाव मिळते, परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे संस्कार हे आई-वडिलांकडून मिळालेले असतात, हे विसरता कामा नये. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जावे यासाठी घरातील पुरुषांनी त्यांना साथ देणे आवश्यक आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास महिला अधिक सक्षमपणे समाजात आपले स्थान निर्माण करू शकतात. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनीही महिलांच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजही अनेक महिलांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, मात्र त्या खंबीरपणे उभ्या राहत आहेत. पूर्वीपेक्षा आता महिलांना कुटुंबाकडून अधिक मोकळीक आणि पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिलांनी घरातील सर्वांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश भोस्तेकर यांनी केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

- रायगड - अमुलकुमार जैन मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ३ एप्रिल रोजी पहाटे ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाईम निजाम शेख (33, कामोठे) व नीलम विभुते (40, पनवेल) यांचा मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले. बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना वळणावर चालक हेमंत पाटील (रा. कणकवली) याचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून एमजीएम कामोठे, अपोलो व रोहा रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांवर रोहा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी स्मायली वाडकर (पनवेल) यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.4
- मिरा भाईंदर मेट्रोच्या निधी नियोजनापासून ते अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंजुरी मिळेपर्यंत, रस्त्यापासून विधानसभेच्या पायऱ्यांवर हि सरनाईकांनी आंदोलनाचा घेतलेला वसा, आज आपल्याला हक्काच्या मिरा भाईंदर मेट्रोची भेट घेऊन येत आहे. ------------------ मीरा भायंदर मेट्रो की निधीनियोजन से लेकर इसके कार्यान्वयन के लिए कैबिनेट की मंजूरी मिलने तक, सरनाईक जी द्वारा, सड़कों से लेकर विधानसभा की सीढ़ियों तक किए गए आंदोलन के कारण आज हमें मिरा भाईंदर मेट्रो मिल रही है जिसके हम हकदार हैं। -------------1
- फर्जी दस्तावेजों के दम पर रिक्शा परमिट घोटाला, सिस्टम पर उठे गंभीर सवाल 🚨1
- भारत की तेल नीति को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां आरोप लगाया जा रहा है कि ईरान से सिर्फ 7 दिन में आने वाला तेल छोड़कर सरकार अमेरिका और वेनेजुएला से 45 दिन के लंबे सफर के बाद तेल मंगा रही है, जिससे लागत 8 गुना तक बढ़ रही है। इस मुद्दे पर प्रधानमंत्री Narendra Modi की विदेश नीति पर सवाल उठाए जा रहे हैं। साथ ही सुरक्षा, अर्थव्यवस्था और आम जनता पर पड़ने वाले असर को लेकर भी बहस तेज हो गई है। क्या यह फैसला सही है या जनता पर बोझ डाला जा रहा है? जानिए इस पूरी खबर में विस्तार से।1
- Jogeshwari Idgah Maidan Gulam Waris Chaal Mein Rahane Walon Ko Kafi pareshani Se gatar Ke Pani Ka Samna karna pad raha hai. ...1
- Post by Samir Mumbai Press1
- MAA JOGANIA EPISODE -17......A Novel of Arawali ki lokdevi MAA JOGANIA.1
- मुंबई से एक चौंकाने वाली लापरवाही की खबर सामने आई है… सड़क किनारे लगे पौधों को पानी देने के दौरान… पानी सीधे रोड पर फैल गया… जिससे सड़क अचानक फिसलन भरी हो गई… और उसी वक्त वहां से गुजर रहा एक बाइक सवार… अपना संतुलन खो बैठा… और देखते ही देखते… सड़क पर गिर पड़ा… ये सवाल खड़ा होता है कि… क्या पौधों को पानी देते समय सुरक्षा का कोई ध्यान नहीं रखा जाता? अगर यही हादसा और बड़ा हो जाता… तो उसकी जिम्मेदारी कौन लेता?..1