Shuru
Apke Nagar Ki App…
सुकेळी खिंडीत भीषण बस अपघात; पनवेलचे दोघे ठार, 21 जखमी रायगड - अमुलकुमार जैन मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ३ एप्रिल रोजी पहाटे ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाईम निजाम शेख (33, कामोठे) व नीलम विभुते (40, पनवेल) यांचा मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले. बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना वळणावर चालक हेमंत पाटील (रा. कणकवली) याचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून एमजीएम कामोठे, अपोलो व रोहा रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांवर रोहा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी स्मायली वाडकर (पनवेल) यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
Raigad news

More news from महाराष्ट्र and nearby areas
- रायगड - अमुलकुमार जैन मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ३ एप्रिल रोजी पहाटे ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाईम निजाम शेख (33, कामोठे) व नीलम विभुते (40, पनवेल) यांचा मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले. बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना वळणावर चालक हेमंत पाटील (रा. कणकवली) याचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून एमजीएम कामोठे, अपोलो व रोहा रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांवर रोहा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी स्मायली वाडकर (पनवेल) यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.4
- मिरा भाईंदर मेट्रोच्या निधी नियोजनापासून ते अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंजुरी मिळेपर्यंत, रस्त्यापासून विधानसभेच्या पायऱ्यांवर हि सरनाईकांनी आंदोलनाचा घेतलेला वसा, आज आपल्याला हक्काच्या मिरा भाईंदर मेट्रोची भेट घेऊन येत आहे. ------------------ मीरा भायंदर मेट्रो की निधीनियोजन से लेकर इसके कार्यान्वयन के लिए कैबिनेट की मंजूरी मिलने तक, सरनाईक जी द्वारा, सड़कों से लेकर विधानसभा की सीढ़ियों तक किए गए आंदोलन के कारण आज हमें मिरा भाईंदर मेट्रो मिल रही है जिसके हम हकदार हैं। -------------1
- फर्जी दस्तावेजों के दम पर रिक्शा परमिट घोटाला, सिस्टम पर उठे गंभीर सवाल 🚨1
- भारत की तेल नीति को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां आरोप लगाया जा रहा है कि ईरान से सिर्फ 7 दिन में आने वाला तेल छोड़कर सरकार अमेरिका और वेनेजुएला से 45 दिन के लंबे सफर के बाद तेल मंगा रही है, जिससे लागत 8 गुना तक बढ़ रही है। इस मुद्दे पर प्रधानमंत्री Narendra Modi की विदेश नीति पर सवाल उठाए जा रहे हैं। साथ ही सुरक्षा, अर्थव्यवस्था और आम जनता पर पड़ने वाले असर को लेकर भी बहस तेज हो गई है। क्या यह फैसला सही है या जनता पर बोझ डाला जा रहा है? जानिए इस पूरी खबर में विस्तार से।1
- Jogeshwari Idgah Maidan Gulam Waris Chaal Mein Rahane Walon Ko Kafi pareshani Se gatar Ke Pani Ka Samna karna pad raha hai. ...1
- Post by Samir Mumbai Press1
- MAA JOGANIA EPISODE -17......A Novel of Arawali ki lokdevi MAA JOGANIA.1
- मुंबई से एक चौंकाने वाली लापरवाही की खबर सामने आई है… सड़क किनारे लगे पौधों को पानी देने के दौरान… पानी सीधे रोड पर फैल गया… जिससे सड़क अचानक फिसलन भरी हो गई… और उसी वक्त वहां से गुजर रहा एक बाइक सवार… अपना संतुलन खो बैठा… और देखते ही देखते… सड़क पर गिर पड़ा… ये सवाल खड़ा होता है कि… क्या पौधों को पानी देते समय सुरक्षा का कोई ध्यान नहीं रखा जाता? अगर यही हादसा और बड़ा हो जाता… तो उसकी जिम्मेदारी कौन लेता?..1