logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सड़क किनारे का यह अनोखा नज़ारा सोशल मीडिया पर तेज़ी से वायरल हो रहा है। वीडियो में कुछ कुत्ते एक कुत्ते के सामने बैठकर ऐसे दिखाई दे रहे हैं जैसे आशीर्वाद ले रहे हों। लोग इसे मज़ाक में “बाबा डॉगेश्वर जी” कह रहे हैं। मासूमियत और भावनाओं से भरा यह दृश्य लोगों को खूब पसंद आ रहा है और इंटरनेट पर हंसी के साथ पॉजिटिव वाइब्स फैला रहा है। #ViralVideo #DogLovers #InternetSensation #FunnyReels #CuteAnimals #WholesomeContent

6 hrs ago
user_द संक्षेप
द संक्षेप
Media company Mumbai, Maharashtra•
6 hrs ago

सड़क किनारे का यह अनोखा नज़ारा सोशल मीडिया पर तेज़ी से वायरल हो रहा है। वीडियो में कुछ कुत्ते एक कुत्ते के सामने बैठकर ऐसे दिखाई दे रहे हैं जैसे आशीर्वाद ले रहे हों। लोग इसे मज़ाक में “बाबा डॉगेश्वर जी” कह रहे हैं। मासूमियत और भावनाओं से भरा यह दृश्य लोगों को खूब पसंद आ रहा है और इंटरनेट पर हंसी के साथ पॉजिटिव वाइब्स फैला रहा है। #ViralVideo #DogLovers #InternetSensation #FunnyReels #CuteAnimals #WholesomeContent

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मानखुर्द शिवाजी नगर सीट पर कांटेदार मुकाबले के आसार हैं. यहां पर त्रिकोणीय मुकाबला दिख रहा है.  मंत्री और क्षेत्र के कद्दावर नेताओं में से एक रणजीत वर्मा ने निर्दलीय  चुनाव जीतने का डंका बजा दिया ।
    2
    मानखुर्द शिवाजी नगर सीट पर कांटेदार मुकाबले के आसार हैं. यहां पर त्रिकोणीय मुकाबला दिख रहा है.  मंत्री और क्षेत्र के कद्दावर नेताओं में से एक रणजीत वर्मा ने निर्दलीय  चुनाव जीतने का डंका बजा दिया ।
    user_शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    user_महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Jsr Udhfd
    1
    Post by Jsr Udhfd
    user_Jsr Udhfd
    Jsr Udhfd
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाले येथून राहत्या घरातून 4 लाख 55 हजारांच्या दागिन्यांची चोरी विक्रम शिंदे /भोर दि.१३ तालुक्याच्या वीस गांव खोरे भागातील पाले - वरवडी ता .भोर येथून राहत्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी जीवन अंकुश भोसले यांनी भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.भोसले यांनी राहत्या घरातील लोखंडी कपाटात 3 लाख 50 हजार किंमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण ,1लाख रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचा नेकलेस आणि 5 हजाराचे चांदीचे पैंजण ठेवले होते.मात्र कोणीतरी अज्ञाताने लोखंडी कपाट कशाने तरी उघडून दागिने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुंभार पुढील तपास करीत आहेत.
    1
    पाले येथून राहत्या घरातून 4 लाख 55 हजारांच्या दागिन्यांची चोरी 
विक्रम शिंदे /भोर दि.१३
तालुक्याच्या वीस गांव खोरे भागातील पाले - वरवडी ता .भोर येथून राहत्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी जीवन अंकुश भोसले यांनी भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.भोसले यांनी राहत्या घरातील लोखंडी कपाटात 3 लाख 50 हजार किंमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण ,1लाख रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचा नेकलेस आणि 5 हजाराचे चांदीचे पैंजण ठेवले होते.मात्र कोणीतरी अज्ञाताने लोखंडी कपाट कशाने तरी उघडून दागिने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुंभार पुढील तपास करीत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे
    1
    राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा
सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Journalist Rahuri, Ahmednagar•
    11 hrs ago
  • गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम !  शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी.... शेवगाव दि १२ शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती  शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक  विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ? सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही. या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
    2
    गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम ! 
शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी....
शेवगाव दि १२
शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती  शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक  विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ?
सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही.
या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
    user_ANI News
    ANI News
    Shevgaon, Ahmednagar•
    20 hrs ago
  • Post by महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    user_महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    महाराष्ट्र सरकार और भारत सरकार
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नसरापूर - चेलाडी मार्गावरील अंडरग्राउंड विजकाम पोल योग्य अंतरावर बसविण्याची नागरिकांची मागणी विक्रम शिंदे / भोर दि.१३ तालुक्यातील नसरापूर - चेलाडी मार्गावर अंडरग्राउंड विज काम पोल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.कंत्राटदाराकडून सध्या पोल 7 मीटर्स वर टाकण्याचे नियोजन आहे मात्र भविष्याचा विचार करून पोल 9 मीटर्सवर टाकावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कंत्राटदाराला ग्रामपंचायती मार्फत तसे पत्र देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले
    1
    नसरापूर - चेलाडी मार्गावरील अंडरग्राउंड विजकाम पोल योग्य अंतरावर बसविण्याची नागरिकांची मागणी 
विक्रम शिंदे / भोर दि.१३
तालुक्यातील नसरापूर - चेलाडी मार्गावर अंडरग्राउंड विज काम पोल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले  आहे.कंत्राटदाराकडून सध्या पोल 7 मीटर्स वर टाकण्याचे नियोजन आहे मात्र भविष्याचा विचार करून पोल 9 मीटर्सवर टाकावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कंत्राटदाराला ग्रामपंचायती मार्फत तसे पत्र देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.