Shuru
Apke Nagar Ki App…
पाले येथून राहत्या घरातून 4 लाख 55 हजारांच्या दागिन्यांची चोरी विक्रम शिंदे /भोर दि.१३ तालुक्याच्या वीस गांव खोरे भागातील पाले - वरवडी ता .भोर येथून राहत्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी जीवन अंकुश भोसले यांनी भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.भोसले यांनी राहत्या घरातील लोखंडी कपाटात 3 लाख 50 हजार किंमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण ,1लाख रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचा नेकलेस आणि 5 हजाराचे चांदीचे पैंजण ठेवले होते.मात्र कोणीतरी अज्ञाताने लोखंडी कपाट कशाने तरी उघडून दागिने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुंभार पुढील तपास करीत आहेत.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
पाले येथून राहत्या घरातून 4 लाख 55 हजारांच्या दागिन्यांची चोरी विक्रम शिंदे /भोर दि.१३ तालुक्याच्या वीस गांव खोरे भागातील पाले - वरवडी ता .भोर येथून राहत्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी जीवन अंकुश भोसले यांनी भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.भोसले यांनी राहत्या घरातील लोखंडी कपाटात 3 लाख 50 हजार किंमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण ,1लाख रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचा नेकलेस आणि 5 हजाराचे चांदीचे पैंजण ठेवले होते.मात्र कोणीतरी अज्ञाताने लोखंडी कपाट कशाने तरी उघडून दागिने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुंभार पुढील तपास करीत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पाले येथून राहत्या घरातून 4 लाख 55 हजारांच्या दागिन्यांची चोरी विक्रम शिंदे /भोर दि.१३ तालुक्याच्या वीस गांव खोरे भागातील पाले - वरवडी ता .भोर येथून राहत्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी जीवन अंकुश भोसले यांनी भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.भोसले यांनी राहत्या घरातील लोखंडी कपाटात 3 लाख 50 हजार किंमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण ,1लाख रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचा नेकलेस आणि 5 हजाराचे चांदीचे पैंजण ठेवले होते.मात्र कोणीतरी अज्ञाताने लोखंडी कपाट कशाने तरी उघडून दागिने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुंभार पुढील तपास करीत आहेत.1
- सोमवार दिनांक १२ जानेवारी, २०२६ रोजी सरस्वती विद्यालय वासिंद येथे 'भारत सरकार : युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत केंद्र, ठाणे' तर्फे स्वामी विवेकानंद संस्था, पाली सरस्वती विद्यालय, वासिंद यांच्या विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेचा २९ वा वर्धापन दिन सोहळा जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आनंद उत्सवात संपन्न झाला... यावेळी भारत सरकार, संसदीय कार्यमंत्रालय राजभाषा समितीचे सदस्य तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण देशमुख, वासिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, शहापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष हभप डॉ.कैलास महाराज निचिते, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सातवी व सचिव रविंद्र शेलार, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव भोईर, मानव विकास सेवा फाउंडेशनचे संघटक व्ही. एस. पाटील, स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षणतज्ञ व प्रज्ञावंत साहित्यिक शारदासुत सुनील म्हसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी सरस्वती विद्यालय वासिंद येथील विद्यार्थ्यांनी सुमधुर सुरात ईशस्तवन सादर केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व ऋणनिर्देश पत्रिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर श्री. श्याम शेलार सर यांनी स्वामी विवेकानंद संस्थेचे राष्ट्रविकासातील योगदान व संस्थेची सन १९९७ पासून ते आजतागायतची २८ वर्षांची देदीप्यमान वाटचाल याविषयीच्या अहवालाचे प्रकट वाचन केले. कार्यक्रम प्रसंगी प्रवीण देशमुख यांनी 'आजच्या युवा पिढीसमोरील आव्हाने', केली हभप डॉ.कैलास महाराज निचिते यांनी 'स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा युवापिढीला आदर्श' आणि शारदासुत सुनील म्हसकर यांनी 'युवा तेजा जाग रे'... या विषयावर उत्तम उत्तम व्याख्याने सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. तसेच सचिन हुंदळेकर, हिराजी वेखंडे,रविंद्र शेलार यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम अध्यक्षा श्रीमती मनीषा शर्मा यांनी भारत सरकार : युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत केंद्र, ठाणे या केंद्राचा हेतू, उद्देश स्पष्ट करून केंद्राच्या मार्फत ग्रामीण युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम यांची सविस्तर माहिती देऊन युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व देदीप्यमान कार्य करणाऱ्या विविध प्रभावी व गुणवंत व्यक्तींचा गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ, पेन व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव व सन्मान करण्यात आला. सुनील म्हसकर यांनी आपल्या सुरेल आणि प्रखर आवाजात स्फृतिगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.शिवाजी सातपुते यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीतांजली म्हसकर, आकाश म्हात्रे, अरुण भालेकर, श्याम शेलार, शिवाजी तरणे, दिलीप भोईर, दौलत चव्हाण, कुणाल म्हसकर, तुषार म्हसकर व जीवन म्हसकर आदींनी तसेच स्वामी विवेकानंद संस्थेच्या व विद्या विकास मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.3
- सड़क किनारे का यह अनोखा नज़ारा सोशल मीडिया पर तेज़ी से वायरल हो रहा है। वीडियो में कुछ कुत्ते एक कुत्ते के सामने बैठकर ऐसे दिखाई दे रहे हैं जैसे आशीर्वाद ले रहे हों। लोग इसे मज़ाक में “बाबा डॉगेश्वर जी” कह रहे हैं। मासूमियत और भावनाओं से भरा यह दृश्य लोगों को खूब पसंद आ रहा है और इंटरनेट पर हंसी के साथ पॉजिटिव वाइब्स फैला रहा है। #ViralVideo #DogLovers #InternetSensation #FunnyReels #CuteAnimals #WholesomeContent1
- मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।1
- मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -79729787261
- नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है। #viral #viralreels #election #newmumbai1
- सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.1
- नसरापूर - चेलाडी मार्गावरील अंडरग्राउंड विजकाम पोल योग्य अंतरावर बसविण्याची नागरिकांची मागणी विक्रम शिंदे / भोर दि.१३ तालुक्यातील नसरापूर - चेलाडी मार्गावर अंडरग्राउंड विज काम पोल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.कंत्राटदाराकडून सध्या पोल 7 मीटर्स वर टाकण्याचे नियोजन आहे मात्र भविष्याचा विचार करून पोल 9 मीटर्सवर टाकावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कंत्राटदाराला ग्रामपंचायती मार्फत तसे पत्र देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले1