Shuru
Apke Nagar Ki App…
"फिरत्या चाखा वरती देशी मातीला आकार,विठ्ठला तू वेडा कुंभार"...! Singer-Subhash Patnaik,Kalyan.Thane(Maharashtra)
Ganesh. mahadev navalkar
"फिरत्या चाखा वरती देशी मातीला आकार,विठ्ठला तू वेडा कुंभार"...! Singer-Subhash Patnaik,Kalyan.Thane(Maharashtra)
More news from Kalyan and nearby areas
- Yogesh Thombre CA | माय-लेकाच्या जिद्दीची गोष्ट नक्की पाहा! - डोंबिवली येथील योगेश ठोंबरे आणि त्याची आई नीरा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र या माय-लेकाच्या जिद्दीच्या गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, एवढं नक्की! -1
- मी मराठी माणूस उद्योग धंदात आपले मराठी लोकं कमी आहेत.. म्हणून मी आपल्या सर्व मराठी लोकांना उद्योग धंदा करण्याचं वळण लावण्याचा प्रयत्न करेल तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर लाईक करा कमेंट सुद्धा करा आणि व्हाट्सअप वर आणि फेसबुक वर शेअर करा मी 50 वर्षाचा आहे त्यातून वीस वर्षेर्षे व्यापार केला त्यातून मला हे दिसून आलं आहे की सर्व परप्रांतीय लोक उद्योग करतात.आणि आपले लोक त्यांच्याकडे कामाला असतात. या गोष्टीचा खूप मी विचार करत असतो आपला महाराष्ट्र आहे. आणि आपला मराठी माणूस मागे आहे ज्यांना उद्योगधंद्याची आवड आहे. त्यांनी मला संपर्क करावा काय उद्योग धंदा करावा मी त्यांना सल्ला देईल माझा मोबाईल नंबर फेसबुक वर मी लिहून ठेवलेलाच आहे कमेंट मध्ये माझी दुकानाची पोस्ट टाकत आहे लाईक शेअर जबरदस्त झाला पाहिजे आपला मराठी माणूस मागे राहिला तर सर्व बाहेरचे लोक मुंबई विकत घेत आहेत मुंबई तर गेलीच आता कल्याण आणि ठाणे जिल्ह्याला आपण वाचूया आणि मराठी माणसाचा पाय मजबूत करूया पहिले माझं दुकान चालवा माझी आर्थिक परिस्थिती बरी झाल्यावर मी कोणालाही पुढे खेचू शकतो मी या गोष्टीचा नांदीक आहे की आपला माणूस पुढे आला पाहिजे खूप पैसा कमवायला लागलो तेव्हा nava पाड्यात 40 झाडे लावली होती. आणि दानधर्म करायला सुरुवात केली होती पण कोरोना आणि सगळी वाटलावली त्यानंतर मला ब्रेन हॅमरेज सुद्धा झाला आता तुम्ही मला साथ द्या कारण मी सध्या अपंग मध्ये मोडला जातो करा लाईक आणि शेअर सगळ्यांना1
- 2081 /3/31 गते । साउन १ गते बाट हुन गैरहेकाे ऐतिहासिक काेटिहाेम एंव महायज्ञ १०८ श्रीमद्धभागवत विश्व कल्याण मासिक ज्ञान महायज्ञ मा आफ्नाे भनाइ राख्नुहुदै का .म .पा.वडा न.8 अध्यक्षः आशामान संगत1
- भिवंडी-लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी कल्याण रेल्वे स्थानकांची पाहणी करून जनतेच्या समस्या लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.1
- Our Hon’ble Chairman Dr. Sandip N. Jha delivered an inspiring TEDx Talk on “The Art of Manifestation” at TEDxRambaug 2024, a prestigious international event conducted in Kalyan, Maharashtra. This is a short snippet of the talk where he shares instances from his journey that resulted in awe-inspiring professional achievements.1
- "फिरत्या चाखा वरती देशी मातीला आकार,विठ्ठला तू वेडा कुंभार"...! Singer-Subhash Patnaik,Kalyan.Thane(Maharashtra)1
- कल्याण विशाखापट्टणम हायवेवर साचलं तळं | सिरसदेवी गेवराई1
- महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ...1