पालघर: सातपाटीत जुन्या वादातून तरुणाला लाथाबुक्यांनी व लाकडी रिपने बेदम मारहाण; एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पालघर: जिल्ह्यातील सातपाटी येथील हुतात्मा स्मारकाजवळ जुन्या वादातून एका ४३ वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून लाथाबुक्यांनी आणि लाकडी रिपने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत तरुणाच्या हाताच्या बोटाला फॅक्चर झाले असून, नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष नरेश राऊत (४३, रा. भाटपाडा, सातपाटी) हे २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास हुतात्मा स्मारकाजवळ उभे होते. ते आपल्या चुलत भावाचा टेम्पो (MH-४८-CX-२२१४) घेऊन वडील आणि भावाची वाट पाहत फोनवर बोलत होते. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे आरोपी प्रितम विनोद महाडीक, आशिष विजय तांडेल आणि गौरव विजय तांडेल हे तिघे एका स्कुटीवरून आले. संतोष यांना फोनवर बोलताना पाहून आरोपींनी, "आमच्याकडे काय बघतोस, आम्ही गांजा पितो त्यावेळी आमची शुटींग काढतोस काय?" असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. लाकडी रिपने व कड्याने मारहाण: वाद वाढल्यानंतर गौरव तांडेल याने संतोष यांची कॉलर पकडली, तर प्रितम महाडीक आणि आशिष तांडेल यांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपींनी लाकडी रिपनेही मारहाण केली, ज्यामुळे संतोष यांच्या नाका-तोंडातून रक्त आले. तसेच प्रितम महाडीक याने हातातील कड्याने संतोष यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर मारले, ज्यात त्यांच्या बोटाला फॅक्चर झाले. यावेळी शुभांगी संतोष तांडेल या महिलेनेही संतोष यांच्या गालावर चापटा मारून शिवीगाळ व दमदाटी केली. पोलीस कार्यवाही: या घटनेनंतर संतोष राऊत यांनी १० मार्च २०२६ रोजी सातपाटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रितम महाडीक, आशिष तांडेल, गौरव तांडेल आणि शुभांगी तांडेल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७(२) (गंभीर दुखापत), ११५(२) (स्वच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२६ नुसार दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

- ढाका में मोनिका कबीर का विवादित वीडियो चर्चा में न्यूज़: ढाका की मोनिका कबीर का एक वीडियो इन दिनों सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और चर्चा का विषय बना हुआ है। इस वीडियो में वह ट्रैफिक सिग्नल पर एक पैदल यात्री के साथ बहस करती हुई नजर आती हैं। बताया जा रहा है कि पैदल यात्री ने उनकी ओर कुछ पल देखा, जिसके बाद मोनिका कबीर ने तीखी प्रतिक्रिया दी और दोनों के बीच विवाद शुरू हो गया। वीडियो के वायरल होने के बाद सोशल मीडिया पर कई लोगों ने आरोप लगाया है कि यह वीडियो सिर्फ व्यूज़ पाने के लिए नाटकीय तरीके से बनाया गया कंटेंट हो सकता है। वहीं कुछ लोगों का कहना है कि सार्वजनिक जगह पर ऐसा व्यवहार ठीक नहीं है, जबकि कुछ लोग मानते हैं कि पूरी घटना की सच्चाई अभी साफ नहीं हुई है। #MonikaKabir #DhakaViralVideo #TrafficDispute #SocialMediaBuzz #PublicControversy1
- हम सलाम करते हैं ईरान के सर्वोच्च नेता अब्दुल्ला खामनेई साहब को आप की तरह उन्होंने घुटने नहीं टेके शहादत को गले लगाया.!! - सपा सांसद आदरणीय श्री आनंद भदौरिया!!1
- द ग्रेट फ्यूल गेम: इथेनॉल ब्लेंडिंग और इकोनॉमिक एक्सप्लॉइटेशन यह टेक्स्ट भारत में फ्यूल की बदलती इकोनॉमिक्स की जांच करता है, खासकर 2014 और 2026 के बीच पेट्रोल की कीमतों में तेज बढ़ोतरी पर फोकस करता है। लेखक का कहना है कि जहां ग्लोबल क्रूड ऑयल की कीमतों में उतार-चढ़ाव आया है, वहीं ऊंचे सरकारी टैक्स और एक्साइज ड्यूटी ने कंज्यूमर्स को कोई फाइनेंशियल राहत नहीं दी है। क्रिटिक का एक बड़ा हिस्सा इथेनॉल ब्लेंडिंग मैंडेट्स की जांच करता है, यह तर्क देते हुए कि ये पॉलिसी जनता के बजाय ताकतवर इंडस्ट्रियल लॉबी के हितों की पूर्ति करती हैं। एनवायरनमेंटल फायदों के दावों के बावजूद, सोर्स का सुझाव है कि E20 फ्यूल गाड़ी का माइलेज कम करता है और कम रिटेल कीमत दिए बिना पुराने इंजनों को नुकसान पहुंचाने का रिस्क रखता है। आखिरकार, डॉक्यूमेंट इन एनर्जी पॉलिसी को क्रोनी कैपिटलिज्म का एक रूप बताता है जो आत्मनिर्भरता और ग्रीन पहल की आड़ में नागरिकों का शोषण करता है। आईपीएस यादव, मुंबई।1
- Hindustan ki tarkki1
- मानखुर्द, मुंबई: अल-मदीना होटल (मंडला) के पास फालूदा विक्रेता वाहिद शेख उर्फ सोनू की हत्या। वारदात CCTV में कैद। पुलिस मौके पर मौजूद, आरोपी की तलाश जारी। इलाके में भारी पुलिस बल तैनात।1
- गैस सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी। साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है - 14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा। अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें। #viral #viralvideo #LPG #Gas #India1
- ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.1
- प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एर्नाकुलम में अखिला केरल धीवरा सभा के गोल्डन जुबली समारोह से केरल-तमिलनाडु दौरे की शुरुआत की1