Shuru
Apke Nagar Ki App…
खासदार सुरेश म्हात्रे यांनी उचलला संसदेत मुरबाड रेल्वेचा प्रश्न ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
लोक हिंद चॅनल
खासदार सुरेश म्हात्रे यांनी उचलला संसदेत मुरबाड रेल्वेचा प्रश्न ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महाराष्ट्र के अंबरनाथ एमआईडीसी क्षेत्र में कंपनी में लगी भीषण आग हुआ बड़ा विस्फोट लोगों में अफरा तफरी का माहौल1
- वसई–विरार में कचरा दिखा तो तुरंत फोटो डालें: 24 घंटे में सफाई नहीं हुई तो लगेगा ₹10,000 जुर्माना – आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी न्यूज़: वसई–विरार, मुंबई: Vasai Virar City Municipal Corporation के आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ने शहर की सफाई व्यवस्था को मजबूत बनाने के लिए नई पहल शुरू की है। अब नागरिक अपने इलाके में कहीं भी कचरा दिखाई देने पर सफाई मित्र ऐप के जरिए उसकी फोटो अपलोड कर सकते हैं। आयुक्त के अनुसार, ऐप पर शिकायत दर्ज होने के बाद संबंधित विभाग को 24 घंटे के भीतर कचरे की सफाई करना अनिवार्य होगा। यदि तय समय में सफाई नहीं की गई तो जिम्मेदार ठेकेदार या अधिकारी पर ₹10,000 का जुर्माना लगाया जाएगा। नगरपालिका ने नागरिकों से अपील की है कि वे अधिक से अधिक लोग इस ऐप का इस्तेमाल करें और शहर को स्वच्छ रखने में सहयोग दें।1
- गैस सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी। साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है - 14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा। अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें। #viral #viralvideo #LPG #Gas #India1
- Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते। उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए। आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।1
- कार्यक्रम हिंदू परंपराओं, भक्ति और सामाजिक एकता का सुंदर संगम रहा, जिसमें मुख्यतः समाज के गिरी और गोस्वामी वर्ग के लोग शामिल हुए1
- मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.1
- उज्जैन फटाके फोड़ने पर हुआ था विवाद एक पटाखा जलाने पर मारा था, अगली रात दीवाली मना दी1
- Part 9: गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न, गायक और anchor ने भजन गाकर माहौल धार्मिक कर दिया।1
- ओला उबेर रेपिडो ला दिलेले परवाने बाईक टॅक्सीचे हे बंद करण्यात आलेले आहेत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी हे सांगितले आहे ओला उबेर रॅपिड या कंपनीला बाईक टॅक्सी जे परवानगी दिले होते ते इलेक्ट्रॉनिक बाईक साठी दिले पण त्यांनी पेट्रोल बाईक ला फ्रॉड करून परवानगी दिले होय इतक्या वर्षे धंदा बिजनेस चालवला हे लक्षात आल्यावर त्यांचे परवानगी रद्द करण्यात आले आहे पहा संपूर्ण न्यूज मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज1