Shuru
Apke Nagar Ki App…
"आतंकवाद का रंग हरा है – मालेगांव केस पर नितेश राणे का बयान"RNN CHANNEL
RNN CHANNEL
"आतंकवाद का रंग हरा है – मालेगांव केस पर नितेश राणे का बयान"RNN CHANNEL
More news from Raigad and nearby areas
- Post by वेध विकासाचा प्रिंट डिजिटल2
- गंगा चरण पाडेय और मेराज खान (लकी होटल)दोनो अभियुक्त है1
- trending reels शॉट व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम1
- येवला पालिकेवर महायुतीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी यांचा विक्रमी विजय... प्रतिनिधी सचिन वखारे येवला. येवला नगरपालिका निवडणुकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दर्शवत मतदारांनी महायुतीला निर्भेळ यश दिले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या नियोजनाखाली महायुतीने नगराध्यक्ष पदासह १४ जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी यांनी ११६५ मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय संपादन केला. नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ आणि भाजपचे ३ असे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे बोलले जात असून, समीर भुजबळ पुन्हा एकदा 'किंगमेकर' ठरले आहेत. या विजयानंतर बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "येवलेकरांनी विकासावर शिक्कामोर्तब केले असून आगामी काळात शहराला 'रोड मॉडेल' बनवण्यास आमचे प्राधान्य असेल." आमदार पंकज भुजबळ यांनीही या यशाचे श्रेय भुजबळ साहेबांच्या विकासकामांना आणि मतदारांच्या विश्वासाला दिले. या विजयामुळे शहरभर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.1
- भोरला १ नंबरवर २ नंबर ठरला भारी ;भोरला नगराध्यक्षापदाचे राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विजयी भोर दि.२१ भोर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या संजय जगताप यांचा १७० मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामचंद्र आवारे यांनी विजयश्री खेचून आणली .भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत अखेर आमदार मांडेकर यांनी विधानसभेचे पुनरावृत्ती करत भाजपच्या संग्राम थोपटे यांचा धोबीपछाड केला.मात्र नगराध्यक्षपद राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक पदावरील केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे १६ उमेदवार निवडून आणण्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांना यश आले आहे.प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या उमेदवार अँड जयश्री शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशू ढवळे यांना समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे भाजपासाठी गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती झाली आहे.मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर राहिलेल्या भाजपाच्या संजय जगताप यांना आवारे यांनी पुढील दोन फेऱ्यात मागे टाकत अखेर विजय मिळविला.त्यामुळे एक नंबरवर दोन नंबर भारी ठरल्याची चर्चा निकालानंतर रंगू लागली.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे रामचंद्र श्रीपती आवारे- नगराध्यक्ष,मळेकर सुरेखा बाळकृष्ण , भेलके अनिल रविकांत, धुमाळ कुणाल कुमार, देशपांडे केदार शशिकांत (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) अँड.जयश्री राजकुमार शिंदे ,बदक रेणुका रवींद्र,किरवे जगदीश वासुदेव, सागळे अमित ज्ञानोबा , सुपेकर तृप्ती अमर, गायकवाड मयुरी देविदास ,शेटे जयवंत ज्ञानोबा ,पलंगे कुणाल चंद्रकांत,पवार मनीषा गणेश ,मोहिते गणेश बाळू ,घोडेकर स्नेहल तुषार ,सागळे पल्लवी समीर,तारू सचिन रामचंद्र,भेलके मनीषा संजय ,पवार स्नेहा शांताराम ,शेटे सुमंत सुभाष (सर्वजण भारतीय जनता पार्टी)निवडणूक निकालानंतर आमदार शंकर मांडेकर यांचे सह विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.2
- महानगर पालिका चुनाव प्रभाग नंबर 26 मुकुंदनगर देवलाई सातारा, जिला छत्रपति संभाजीनगर से ओबीसी पुरुष वर्ग से (विशाल ज्योति नवलकिशोर जैस्वाल) का स्थानिक विकास के चलते जितना तय परिसर के वोटर का खुला समर्थन1
- चीन में लाइव कॉन्सर्ट के दौरान टेक्नोलॉजी ने नया इतिहास रच दिया। Unitree का G1 robot पहली बार स्टेज पर डांसर बना। Wang Leehom के चेंगदू कॉन्सर्ट में रोबोट्स ने उनके साथ परफॉर्म किया। जैसे ही गाना Open Fire शुरू हुआ, रोबोट्स ने इंसानों की तरह तालमेल में डांस कर दर्शकों को हैरान कर दिया। #AI #Robots #FutureTech #China #AIDance #LiveConcert #Automation #TechNews #FutureIsHere #ArtificialIntelligence1
- विजयी उमेदवार... नगराध्यक्ष - राजेंद्र लोणारी प्रभाग - १ परवीनबानो शेख (राष्ट्रवादी काँग्रेस) अरबाज अन्सारी (शिवसेना) प्रभाग - २ सूरय्या मोमीन (शिवसेना) एजाज शेख (शिवसेना) प्रभाग - ३ नजमुसर अन्सारी (राष्ट्रवादी काँग्रेस) डॉ.संकेत शिंदे प्रभाग - ४ शमीम अन्सारी (शिवसेना) वकील शेख (शिवसेना) प्रभाग - ५ जयाबाई जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) लतीफ जावेद (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग - ६ लक्ष्मीबाई जावळे - (राष्ट्रवादी काँग्रेस) मिनाक्षी अलगट (शिवसेना) प्रभाग - ७ प्रवीण बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस) शीतल शिंदे (शिवसेना) प्रभाग - ८ छाया क्षीरसागर (भाजपा) दीपक लोणारी (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग - ९ गणेश शिंदे (शिवसेना) पद्माताई शिंदे (शिवसेना) प्रभाग - १० पारूल गुजराथी - (राष्ट्रवादी काँग्रेस) महेश काबरा - (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग - ११ तृप्ती राजपूत (शिवसेना) कुणाल परदेशी (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग - १२ लक्ष्मी साबळे (भाजपा) गोटू मांजरे (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग - १३ पुष्पा गायकवाड (भाजपा) चैताली शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)1