Shuru
Apke Nagar Ki App…
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा होऊ लागला झपाट्याने कमी... पळसदेव येथील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील आजची पाण्याची परिस्थिती...
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा होऊ लागला झपाट्याने कमी... पळसदेव येथील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील आजची पाण्याची परिस्थिती...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मावळ पुणे :- बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे... #मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण #Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment1
- Post by AapTak Hindi News Channel1
- पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सुरेश (आण्णा) धस हे होते तर मा.जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीष धार्मिक, मा.उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख तसेच मा.दत्तात्रय निलावाड तहसीलदार पाटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढली. तसेच उर्वरित प्रकरणांबाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविणे व प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. सदर शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरले.1
- Kam nahin ho raha 10 salon se Aisa2
- नवीन पेठ लोकमान्य नगर मध्ये सिंहगड रोड आणि दांडेकर पुलाकडे रस्ता बंद केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मुळे आज आणि उद्या रस्ता बंद राहणार आहे आज लोकमान्य नगर पासून ते साने गुरुजी रस्ता पर्यंत ट्रॅफिक जाम होत आहे. आमचं म्हण आहे की तुम्ही जयंती साजरी करा, वाढदिवस साजरी करा किंवा कोणत्याही उत्सव साजरी करा आम्ही त्याला विरोध करणार नाही. तुम्ही जयंती साजरी करा, वाढदिवस साजरी करा किंवा कोणत्याही उत्सव साजरी करा मैदानावर करा रस्त्यावर करू नका. रस्त्यावर वाहतूक कोंडी करू नका एवढच आमचं म्हण आहे.2
- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई1
- मावळ पुणे : - इंद्रायणी नदी मध्ये देहू परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गाथा मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भाविक, आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. पुन्हा एकदा इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी, पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता आणि वाढते प्रदूषण ही संभाव्य कारणे समोर येत आहेत. तसेच काही ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून अवैध मासेमारी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जलपर्णी तातडीने हटवणे, पाण्याचे नमुने तपासणे आणि अवैध मासेमारी प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे... #इंद्रायणी_नदी #देहू #मासेमृत्यू #प्रदूषण #पर्यावरण #जलप्रदूषण #मावळ #पुणे_न्यूज #गाथा_मंदिर #नदी_संरक्षण #जलपर्णी #अवैध_मासेमारी #IndrayaniRiver #Dehu #FishDeath #WaterPollution #Environment #Maval #PuneNews #GathaMandir #RiverPollution #SaveRivers #WaterHyacinth #IllegalFishing1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- वंचित बहुजन आघाडी निगडी विभाग तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135 वा जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम1