Shuru
Apke Nagar Ki App…
यावल -अय्युब पटेल । सातपुडा निवासिनी श्री मनुमातेच्या दर्शनासाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून रावेर व यावल तालुक्यातील महिलांना मनुमातेच्या दर्शनाला नेण्यासाठी मोफत एस.टी.बस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...
Dhiren mandal
यावल -अय्युब पटेल । सातपुडा निवासिनी श्री मनुमातेच्या दर्शनासाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून रावेर व यावल तालुक्यातील महिलांना मनुमातेच्या दर्शनाला नेण्यासाठी मोफत एस.टी.बस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...
More news from Raver and nearby areas
- यावल -अय्युब पटेल । सातपुडा निवासिनी श्री मनुमातेच्या दर्शनासाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून रावेर व यावल तालुक्यातील महिलांना मनुमातेच्या दर्शनाला नेण्यासाठी मोफत एस.टी.बस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- मुक्ताईनगर ते मालेगाव.MSRTC new Lalplari seater bus नवीन लालपरी बस1
- नवरात्र उत्सव -२०२४ वर्ष -३४वे भव्य दांडिया /गरबा मोहत्सव आपण सर्व या व उत्सवा मध्ये सहभागी व्हा... नवनिर्माण मंडळ संचालित शंभूराजे ग्रुप गांधी नगर भुसावळ1
- कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत असून त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नसून विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड होत नसून यात कॉलेज महाविद्यालय विद्यापीठ प्रशासनाची चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते त्यात त्यांचे शैक्षणिक ,आर्थिक,मानसिक सर्वच प्रकारचे नुकसान झाल्यास त्या महाविद्यालय व विद्यापीठ कारणीभूत राहील यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ( अजित दादा गट ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी व विद्यापीठाच्या वेबसाईटवर ई-मेलवरून विद्यापीठात तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र मिळवून देणे आवश्यक आहे अन्यथा त्या होणाऱ्या नुकसानास विद्यापीठ जबाबदार राहील यावल तालुका हा सातपुडा च्या पायथ्याशी येत असल्याने यात दुर्गम भागातून विद्यार्थी या परिसरात प्रवेश घेतात व त्यांना प्रवेश पत्रच उशिरा मिळाले किंवा न मिळाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते याची दखल घेत राकेश सोनार यांनी यावल यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्याशी संपर्क करून विद्यापीठात पाठपुरावा करण्याची विनंती केली तसेच स्वतः देखील कुलगुरू उप कुलगुरू कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी ईमेलच्या माध्यमातून तक्रार देखील केली आहे.1
- Post by Jay Shir Ram1
- bhusawal to mumbai1
- भुसावळ चे फेमस केळी चिप्स।1
- 🚨भुसावळ-फक्त १ रूपयात अशी मिळणार गाडी,जनरल मॅनेजर दिपक पांडे पत्रकार परिषद,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1