logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जंगी अभिनंदन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खा. सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी केले स्वागत माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्याकडून मनापासून शुभेच्छा बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (BDCC Bank) अध्यक्षपदी माजी मंत्री आणि सिंदखेडराजाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई येथे त्यांचे जंगी अभिनंदन करण्यात आले. मुंबई येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या सत्कार समारंभात प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख जी, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील जी, खासदार डॉ. अमोल कोल्हे जी, युवा आमदार रोहित पवार जी, राज्यसभेच्या माजी खासदार डॉ. फौजियाताई खान, आमदार सुनीलजी भुसारा, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटोमध्ये दिसत आहे की, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्वत डॉ. शिंगणे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत आहेत आणि मागे सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, रोहित पवार, फौजियाताई खान यांच्यासह सर्व नेते आनंदात सहभागी झाले आहेत दरम्यान, या अभिनंदन सोहळ्याला भोकरदन-जाफ्राबादचे माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे जी हे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, परंतु त्यांनी दूरध्वनीवरून आणि संदेशाद्वारे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रकांत दानवे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, डॉ. शिंगणे साहेबांसारखा अभ्यासू आणि अनुभवी नेता बँकेच्या अध्यक्षपदी आल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. डॉ. राजेंद्र शिंगणे हे अभ्यासू, अनुभवी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडीबद्दल बुलढाणा जिल्हाभरातून आणि विशेषतः सिंदखेडराजा मतदारसंघातून डॉ. शिंगणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1 hr ago
user_इसरारखान पठाण
इसरारखान पठाण
Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
1 hr ago
1be37fe4-0eef-4333-b663-c49318b8defe

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जंगी अभिनंदन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खा. सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी केले स्वागत माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्याकडून मनापासून शुभेच्छा बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (BDCC Bank) अध्यक्षपदी माजी मंत्री आणि सिंदखेडराजाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई येथे त्यांचे जंगी अभिनंदन करण्यात आले. मुंबई येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या सत्कार समारंभात प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख जी, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील जी, खासदार डॉ. अमोल कोल्हे जी, युवा आमदार रोहित पवार जी, राज्यसभेच्या माजी खासदार डॉ. फौजियाताई खान, आमदार सुनीलजी भुसारा, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटोमध्ये दिसत आहे की, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्वत डॉ. शिंगणे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत आहेत आणि मागे सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, रोहित पवार, फौजियाताई खान यांच्यासह सर्व नेते आनंदात सहभागी झाले आहेत दरम्यान, या अभिनंदन सोहळ्याला भोकरदन-जाफ्राबादचे माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे जी हे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, परंतु त्यांनी दूरध्वनीवरून आणि संदेशाद्वारे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रकांत दानवे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, डॉ. शिंगणे साहेबांसारखा अभ्यासू आणि अनुभवी नेता बँकेच्या अध्यक्षपदी आल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. डॉ. राजेंद्र शिंगणे हे अभ्यासू, अनुभवी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडीबद्दल बुलढाणा जिल्हाभरातून आणि विशेषतः सिंदखेडराजा मतदारसंघातून डॉ. शिंगणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गौरीच्या आगमनावर ‘पाऊल राजा’ची हजेरी; भक्तिमय वातावरणात उत्साहाला उधाण! भोकरदन :गौरीच्या आगमनानिमित्त परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गौरीच्या स्वागतासाठी आयोजित सोहळ्यात ‘पाऊल राजा’च्या विशेष हजेरीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. गौरीच्या आगमनाचा आनंद, भक्तीचा उत्साह आणि पारंपरिक वातावरणाचे मनमोहक क्षण या व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत. 📍 विशेष वृत्त | मराठवाडा मीडिया न्यूज ✍️ बातमीदार : विश्वास धसाळ व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका. #गौरीआगमन #गौरीपूजन #पाऊलराजा #गौरी #भोकरदन #मराठवाडा #मराठवाडामीडियान्यूज #विश्वासधसाळ #Gauri #GauriFestival
    1
    गौरीच्या आगमनावर ‘पाऊल राजा’ची हजेरी; भक्तिमय वातावरणात उत्साहाला उधाण! 

भोकरदन :गौरीच्या आगमनानिमित्त परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गौरीच्या स्वागतासाठी आयोजित सोहळ्यात ‘पाऊल राजा’च्या विशेष हजेरीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
गौरीच्या आगमनाचा आनंद, भक्तीचा उत्साह आणि पारंपरिक वातावरणाचे मनमोहक क्षण या व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत.
📍 विशेष वृत्त | मराठवाडा मीडिया न्यूज
✍️ बातमीदार : विश्वास धसाळ
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#गौरीआगमन #गौरीपूजन #पाऊलराजा #गौरी #भोकरदन #मराठवाडा #मराठवाडामीडियान्यूज #विश्वासधसाळ #Gauri #GauriFestival
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    6 min ago
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    4
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान
भोकरदन इसरारखान पठाण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे.
जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे.
गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे.
समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    1
    न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
 नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    7 hrs ago
  • ग्रामपंचायत कार्यालय व कें. जि.प.प्राथमिक शाळा चांदई एक्को येथे मराठवाडा मुक्ती दिन साजरा मराठवाडा मुक्ती दिन साजरा
    1
    ग्रामपंचायत कार्यालय व कें. जि.प.प्राथमिक शाळा चांदई एक्को येथे मराठवाडा मुक्ती दिन साजरा
मराठवाडा मुक्ती दिन साजरा
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    12 hrs ago
  • विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे
    1
    विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा
    1
    दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा
    user_Sambhaji Fit Wellness Studio
    Sambhaji Fit Wellness Studio
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन नगरपरिषदेचे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते संपन्न स्वत च्या राहत्या घराची जागा बौद्ध विहारासाठी दान करणाऱ्या मातेचा नगरपरिषदेकडून सन्मान भोकरदन इसरारखान पठाण आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भोकरदन नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिनाचे ध्वजारोहण शहरातील त्यागाची मूर्ती असलेल्या ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई उत्तम जोगदंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या बाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे आणि नगराध्यक्षा सौ. समरीन मिर्झा यांनी १९ ऑगस्ट रोजीच घोषणा केली होती की, यंदाचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ध्वज शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते फडकवण्यात येईल. त्या घोषणेनुसार आज सकाळी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शशिकलाबाईंच्या हस्ते ध्वज फडकवताना संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती आणि अभिमानाचे वातावरण होते. फुलेनगर धनगरवाडी येथील रहिवासी असलेल्या शशिकलाबाई या दोन्ही डोळ्यांनी अंध असून स्नेहनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक उत्तम जोगदंडे याचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले, त्यानंतर पती उत्तम जोगदंडे यांचेही निधन झाले. एकट्या पडलेल्या या मातेने खचून न जाता मुलाच्या स्मृतीस अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत राहते घर पाडून त्या जागेवर बुद्धविहार उभारण्याचा आणि आपल्या मालकीची सुमारे ५० लाख रुपये किंमतीची दोन गुंठे जागा समाजासाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी भोकरदन नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी गजानन तायडे आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांची भेट घेऊन दोन गुंठे जागेचे ७/१२ उतारे व ५०० रुपयांच्या बॉन्डवर केलेले दानपत्र नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते. आईच्या ममतेतून आणि मुलाच्या स्मृतीतून साकारलेले हे बुद्धविहार हे मातृत्व, त्याग आणि दानशूरपणाचे अनोखे उदाहरण ठरले आहे. स्वत ची मौल्यवान मालमत्ता समाजासाठी दान करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल नगर परिषदेने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता. समाजासाठी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची मोठी आहुती देणाऱ्या शशिकलाबाईंचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष कर्तृत्ववान दानशूर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार जोगदंडे ताईंनी स्वत च्या जागेवर बौद्ध विहार बांधून ते नगरपालिकेला दान केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या कार्याचे शहरातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
    1
    भोकरदन नगरपरिषदेचे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते संपन्न

स्वत च्या राहत्या घराची जागा बौद्ध विहारासाठी दान करणाऱ्या मातेचा नगरपरिषदेकडून सन्मान
भोकरदन इसरारखान पठाण
आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भोकरदन नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिनाचे ध्वजारोहण शहरातील त्यागाची मूर्ती असलेल्या ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई उत्तम जोगदंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या बाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे आणि नगराध्यक्षा सौ. समरीन मिर्झा यांनी १९ ऑगस्ट रोजीच घोषणा केली होती की, यंदाचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ध्वज शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते फडकवण्यात येईल. त्या घोषणेनुसार आज सकाळी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शशिकलाबाईंच्या हस्ते ध्वज फडकवताना संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती आणि अभिमानाचे वातावरण होते.
फुलेनगर धनगरवाडी येथील रहिवासी असलेल्या शशिकलाबाई या दोन्ही डोळ्यांनी अंध असून स्नेहनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक उत्तम जोगदंडे याचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले, त्यानंतर पती उत्तम जोगदंडे यांचेही निधन झाले. एकट्या पडलेल्या या मातेने खचून न जाता मुलाच्या स्मृतीस अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी स्वत राहते घर पाडून त्या जागेवर बुद्धविहार उभारण्याचा आणि आपल्या मालकीची सुमारे ५० लाख रुपये किंमतीची दोन गुंठे जागा समाजासाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी भोकरदन नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी गजानन तायडे आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांची भेट घेऊन दोन गुंठे जागेचे ७/१२ उतारे व ५०० रुपयांच्या बॉन्डवर केलेले दानपत्र नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते.
आईच्या ममतेतून आणि मुलाच्या स्मृतीतून साकारलेले हे बुद्धविहार हे मातृत्व, त्याग आणि दानशूरपणाचे अनोखे उदाहरण ठरले आहे. स्वत ची मौल्यवान मालमत्ता समाजासाठी दान करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल नगर परिषदेने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता.
समाजासाठी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची मोठी आहुती देणाऱ्या शशिकलाबाईंचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष कर्तृत्ववान दानशूर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित होणार आहे.
नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार जोगदंडे ताईंनी स्वत च्या जागेवर बौद्ध विहार बांधून ते नगरपालिकेला दान केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या कार्याचे शहरातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिशोर में बिजली गिरने से 3 महिलाओं की मौत, 3 गंभीर। हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख जताया #AQSNEWS #KannadNews #PishorNews #ChhatrapatiSambhajinagar #AQSNewsDigital#anisqureshisillod #sillod
    1
    पिशोर में बिजली गिरने से 3 महिलाओं की मौत, 3 गंभीर। हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख 
हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख जताया
#AQSNEWS #KannadNews #PishorNews #ChhatrapatiSambhajinagar #AQSNewsDigital#anisqureshisillod #sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    59 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.