Shuru
Apke Nagar Ki App…
अकोल्यातील गणेशोत्सवात वाजतगाजत 'टिळक रोडचा राजा' चे आगमन | Ganesh Aagman Akola
Seema yadav
अकोल्यातील गणेशोत्सवात वाजतगाजत 'टिळक रोडचा राजा' चे आगमन | Ganesh Aagman Akola
More news from Akola and nearby areas
- #Mahasagar Live News Akola महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु.... १ सप्टेंबरपासून ही योजना होणार अंमलात... #Mahasagar अकोला : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय. वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे. याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल. महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.1
- #Mahasagar Live News Akola महाराष्ट्रात 77 हजार 283 मंदिरं.... महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त ...शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं..... दगडी बांधकाम असलेली मंदिर.... मंदिरामुळे इतिहासाची ओळख मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा1
- अकोल्यातील गणेशोत्सवात वाजतगाजत 'टिळक रोडचा राजा' चे आगमन | Ganesh Aagman Akola1
- Nze auntie model namuvakoda akola byayagala September atandise mubitibwa mpaka kuwulila bubi1
- Akola Lalbaug Raja Ganpati : अकोल्यातील लालबागच्या राजाचं थाटात मिरवणूक काढून आगमन! ABP Majha1
- पुरात वाहत जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा जीव वाचविण्यात यश | Akola1
- भंडारदरा धरणाचे नामांतरण,आ.लहामटेंनी धरण परिसरातूनच मानले आभार | Akole Times1
- #अकोला पूर्वा प्रमोद बगळेकर , गणेशमूर्ती बनविणारी मुलगी, अकोला1