Shuru
Apke Nagar Ki App…
इंदापूर तालुका
Poojathakur Poojathakur
इंदापूर तालुका
More news from Indapur and nearby areas
- सध्याच्या स्पर्धा युगात इंदापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत, मोठ्या कष्टाने सरकारी नोकरीस गवसणी घातली आहे. अशा युवकांचा सोनाई पॅलेस येथे सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- इंदापूर मधील "त्या" ऑफिसवर रोजच्या रोज महिलांचा ओघ का वाढू लागलाय? पहा नक्की काय आहे विषय ? संपूर्ण व्हिडिओ..1
- उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती बारामती जी.पुणे यांच्यावतीने एकदिवसीय ॲट्रॉसिटी ॲक्ट जनजागृती कार्यशाळा शिबिर कविवर्य मोरोपंत नाट्यमंदीर बारामती येथील आलिशान सभागृहामध्ये संपन्न झाली. या शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून वैभव तानाजी गीते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा कराव्यात. अन्याय अत्याचारच होऊ नयेत याकरिता शासनाची भूमिका संबंधित शासन निर्णय परिपत्रके यांचे दाखले देत पोलीस पाटील,तलाठी,ग्रामसेवक,मंडळ अधिकारी,तहसीलदार यांचे कार्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. व समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी, सदस्य उपविभागीय पोलीस अधिकारी, सदस्य तहसीलदार,सदस्य गतविकास अधिकारी यांचे आभार मानले. प्रमुख वक्ते विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत यांनी बालकांवर मुलींवर महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कसा प्रतिबंध करता येईल याबाबत मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक पोलीस यांच्या जबाबदाऱ्या याबाबतीत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या फिर्यादी साक्षीदारांचे अधिकार याची सखोल माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा कराव्यात याबाबतीत मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राठोड यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा त्यातील तरतुदी व प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी श्री वैभव नावाडकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असून तरुणांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समितीच्या कामाबाबत व जबाबदाऱ्या याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. समितीचे सचिव गटविकास अधिकारी यांनी प्रास्ताविक करून ॲट्रॉसिटी चे गुन्हे कमी होण्यासाठी शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रसार प्रचार करण्यासाठी समितीच्या द्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेचे सांगितले. या कार्यक्रमासाठी बारामती व इंदापूर तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच व मुख्याध्यापक उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे यांनी प्रत्येक उपविभागात तालुक्यात ॲट्रॉसिटी ॲक्टच्या जनजागृती कार्यशाळा घेण्यात याव्यात याबाबत प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार पुणे जिल्ह्यातील पहिली कार्यशाळा जनजागृती शिबिर बारामती या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.1
- नको आजी, नको माजी इंदापूर ला हवा नवा बाजी या पोस्टर विषयी काय म्हणाले कार्यकर्ते पहा...1
- इंदापूर तालुका1
- दगडवाडी ता. इंदापूर येथील श्री नंदिकेश्वर या मंदिराच्या विकासासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भीमेची उपनदी असलेल्या नीरा नदीच्या डाव्या तीरावर नंदिकेश्वर मंदिर आहे, हे १३व्या-१४व्या शतकात बांधलेले प्राचीन वास्तू आहे. या निधीमुळे या मंदिर परिसराचा चांगला विकास होणार आहे.1
- आमच्याकडे १० दिवस आहारसह निवासी पंचकर्म केले जाते , शरीर शुद्धीकरण केले जाते . Mo 095428 74444 , 96235344441
- INDAPUR :- ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून केले वाहत्या पाण्यात उतरून अनोखे आंदोलन..1