logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Jadhav घुस चुका है 😱

2 hrs ago
user_Gallinews Bharat
Gallinews Bharat
Journalist Aurangabad•
2 hrs ago

Jadhav घुस चुका है 😱

More news from Latur and nearby areas
  • *परळीकरांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ राहून कार्य करणार-बाजीरावभैय्या धर्माधिकारी* https://youtube.com/shorts/wwT3cR8qaSY?feature=share
    1
    *परळीकरांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ राहून कार्य करणार-बाजीरावभैय्या धर्माधिकारी*
https://youtube.com/shorts/wwT3cR8qaSY?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur•
    19 hrs ago
  • trending reels शॉट व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम
    1
    trending reels शॉट व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम
    user_Kumar Raut
    Kumar Raut
    Plumber Palghar•
    23 hrs ago
  • नांदेड मध्ये भाजपला धक्का मोजक्याच नगर परिषदेवर विजय मिळवता आला मतदारांनी भाजपाला नाकारले
    1
    नांदेड मध्ये भाजपला धक्का मोजक्याच नगर परिषदेवर विजय मिळवता आला मतदारांनी भाजपाला नाकारले
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded•
    4 hrs ago
  • काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांची प्रतिक्रिया 👇 नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना शेख रफिक शेख महेबूब म्हणाले,“हिमायतनगरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन. ही निवडणूक विजय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या पाठिंब्याचा आहे. सर्वांना सोबत घेऊन हिमायतनगरला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा माझा संकल्प आहे.” #CongressVictory #SheikhRafik #नगराध्यक्ष #Himayatnagar #जनतेचाविश्वास शहरविकास TeamCongress https://www.instagram.com/reel/DShhQBUEigH/?igsh=MTljY3Fvd3Jzc3g3Yg==
    1
    काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांची प्रतिक्रिया 👇
नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना शेख रफिक शेख महेबूब म्हणाले,“हिमायतनगरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन. ही निवडणूक विजय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या पाठिंब्याचा आहे. सर्वांना सोबत घेऊन हिमायतनगरला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा माझा संकल्प आहे.”
#CongressVictory #SheikhRafik #नगराध्यक्ष #Himayatnagar #जनतेचाविश्वास शहरविकास TeamCongress
https://www.instagram.com/reel/DShhQBUEigH/?igsh=MTljY3Fvd3Jzc3g3Yg==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    18 hrs ago
  • वेगवान डीसीएम उलटले चिमूरड्याचा थरारक बचाव
    2
    वेगवान डीसीएम उलटले चिमूरड्याचा थरारक बचाव
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar•
    5 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist Nanded•
    10 hrs ago
  • *परळीवर टिका करणार्यांना निकालातून दिले उत्तर-धनंजय मुंडे* https://youtube.com/shorts/Z8vWxYScB4A?feature=share
    1
    *परळीवर टिका करणार्यांना निकालातून दिले उत्तर-धनंजय मुंडे*
https://youtube.com/shorts/Z8vWxYScB4A?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur•
    19 hrs ago
  • किनवट नगर परिषदेची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली होती आणि मतदारांनीच सुजाता यंड्रलवार यांना सर्वाधिक मताने विजय केले आहे हे जनतेचा विजय आहे - ज्योतिबा खराटे शिवसेना जिल्हा अध्यक्ष उद्धव ठाकरे गट
    1
    किनवट नगर परिषदेची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली होती आणि मतदारांनीच सुजाता यंड्रलवार यांना सर्वाधिक मताने विजय केले आहे हे जनतेचा विजय आहे - ज्योतिबा खराटे शिवसेना जिल्हा अध्यक्ष उद्धव ठाकरे गट
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded•
    4 hrs ago
  • हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक | काँग्रेसचा दणदणीत विजय 🎉 हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रविवार (दि. २१) रोजी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत शेख रफिक सेठ यांना ६,६५० मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४,२८१ मते मिळाली. तब्बल २,५६९ मतांनी शेख रफिक सेठ यांनी दणदणीत विजय झाला. विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे ८, भाजपा 3, उबाठा गटाचे 3, शिवसेना शिंदे गट -2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 नगरसेवक विजयी झाले असून, हिमायतनगरच्या जनतेने विकासावर विश्वास व्यक्त केला आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. #Himayatnagar #नगरपंचायतनिवडणूक #CongressVictory #शेखरफिकसेठ #नगराध्यक्ष दणदणीतविजय लोकशाही विकासाचाविश्वास TeamCongress Nanded https://www.instagram.com/reel/DShp7_REhTv/?igsh=MTFmbnA3dzJvY3oxOQ==
    1
    हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक | काँग्रेसचा दणदणीत विजय 🎉
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
रविवार (दि. २१) रोजी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत शेख रफिक सेठ यांना ६,६५० मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४,२८१ मते मिळाली. तब्बल २,५६९ मतांनी शेख रफिक सेठ यांनी दणदणीत विजय झाला.
विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे ८, भाजपा 3, उबाठा गटाचे 3, शिवसेना शिंदे गट -2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 नगरसेवक विजयी झाले असून, हिमायतनगरच्या जनतेने विकासावर विश्वास व्यक्त केला आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
#Himayatnagar #नगरपंचायतनिवडणूक #CongressVictory #शेखरफिकसेठ #नगराध्यक्ष दणदणीतविजय लोकशाही विकासाचाविश्वास TeamCongress Nanded
https://www.instagram.com/reel/DShp7_REhTv/?igsh=MTFmbnA3dzJvY3oxOQ==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.