logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मैदानात उतरली आहे. भारत देशातील न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली असून ती काहीकांची रखेल झाली आहे. देशातील न्याय व्यवस्था अशा प्रकारे भ्रष्ट झाल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नेमक्या कुणाकडे मांडायच्या, असा सवाल उपस्थित केला गेला आहे. गडचिरोलीतून करण्यात आलेल्या या आरोपात ही न्याय व्यवस्था काही लोकांची रखेल झाली असून संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याची अत्यंत तिखट टीका करण्यात आली आहे. देशातील संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्टतेने माखल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे.

3 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मैदानात उतरली आहे. भारत देशातील न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली असून ती काहीकांची रखेल झाली आहे. देशातील न्याय व्यवस्था अशा प्रकारे भ्रष्ट झाल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नेमक्या कुणाकडे मांडायच्या, असा सवाल उपस्थित केला गेला आहे. गडचिरोलीतून करण्यात आलेल्या या आरोपात ही न्याय व्यवस्था काही लोकांची रखेल झाली असून संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याची अत्यंत तिखट टीका करण्यात आली आहे. देशातील संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्टतेने माखल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून स्वतःची ओळख निर्माण केली, मात्र नंतर सत्तेसाठी त्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला. आता त्यांची सत्तेची हाव इतकी वाढली आहे की, सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणारे विद्यार्थी त्यांना थेट दहशतवादी वाटू लागले आहेत. दिल्लीसह प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात तरुणाई पेपर फुटीच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून अमानुष आणि हिंसक हल्ले केले जात असून त्यांची डोकी फोडली जात आहेत, हाडे खिळखिळी केली जात आहेत आणि अंगावरील कपडे फाडले जात आहेत. अशा कठीण परिस्थितीतही या लढणाऱ्या तरुणांना दहशतवादी ठरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या सत्तापिपासू वृत्तीची कीव येत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.
    1
    सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून स्वतःची ओळख निर्माण केली, मात्र नंतर सत्तेसाठी त्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला. आता त्यांची सत्तेची हाव इतकी वाढली आहे की, सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणारे विद्यार्थी त्यांना थेट दहशतवादी वाटू लागले आहेत.

दिल्लीसह प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात तरुणाई पेपर फुटीच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून अमानुष आणि हिंसक हल्ले केले जात असून त्यांची डोकी फोडली जात आहेत, हाडे खिळखिळी केली जात आहेत आणि अंगावरील कपडे फाडले जात आहेत. अशा कठीण परिस्थितीतही या लढणाऱ्या तरुणांना दहशतवादी ठरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या सत्तापिपासू वृत्तीची कीव येत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • व्हाट्सॲपवर येणाऱ्या अनोळखी कॉल्सपासून आता दिलासा मिळणार आहे. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सच्या त्रासापासून सुटका होणार आहे.
    1
    व्हाट्सॲपवर येणाऱ्या अनोळखी कॉल्सपासून आता दिलासा मिळणार आहे. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सच्या त्रासापासून सुटका होणार आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by SUBHASH BORKAR
    1
    Post by SUBHASH BORKAR
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी थेट मैदानात उतरली आहे. देशातील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन आणि काहींची रखेल झाली असून, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याचा अत्यंत तीव्र आणि आक्रमक आरोप करण्यात आला आहे. इथल्या भ्रष्ट न्यायव्यवस्थेमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नक्की कुणाकडे मांडायच्या, असा थेट सवाल उपस्थित करत काँग्रेस कमिटीने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका घेतली आहे.
    1
    विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी थेट मैदानात उतरली आहे. देशातील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन आणि काहींची रखेल झाली असून, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याचा अत्यंत तीव्र आणि आक्रमक आरोप करण्यात आला आहे.

इथल्या भ्रष्ट न्यायव्यवस्थेमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नक्की कुणाकडे मांडायच्या, असा थेट सवाल उपस्थित करत काँग्रेस कमिटीने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका घेतली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्र राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाशी संबंधित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2026-2027 बाबत माहिती समोर आली आहे.
    1
    महाराष्ट्र राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाशी संबंधित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2026-2027 बाबत माहिती समोर आली आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • एक सच्चा गुरू नेहमी हीच इच्छा बाळगतो की त्याचा प्रत्येक शिष्य ज्ञान, संस्कार आणि यशाच्या बाबतीत त्याच्यापेक्षाही पुढे निघून जावा.
    1
    एक सच्चा गुरू नेहमी हीच इच्छा बाळगतो की त्याचा प्रत्येक शिष्य ज्ञान, संस्कार आणि यशाच्या बाबतीत त्याच्यापेक्षाही पुढे निघून जावा.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • महाराष्ट्रात स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ते २८ तारखेपर्यंत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे।
    1
    महाराष्ट्रात स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ते २८ तारखेपर्यंत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे।
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मैदानात उतरली आहे. भारत देशातील न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली असून ती काहीकांची रखेल झाली आहे. देशातील न्याय व्यवस्था अशा प्रकारे भ्रष्ट झाल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नेमक्या कुणाकडे मांडायच्या, असा सवाल उपस्थित केला गेला आहे. गडचिरोलीतून करण्यात आलेल्या या आरोपात ही न्याय व्यवस्था काही लोकांची रखेल झाली असून संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याची अत्यंत तिखट टीका करण्यात आली आहे. देशातील संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्टतेने माखल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे.
    1
    विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मैदानात उतरली आहे. भारत देशातील न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली असून ती काहीकांची रखेल झाली आहे. देशातील न्याय व्यवस्था अशा प्रकारे भ्रष्ट झाल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नेमक्या कुणाकडे मांडायच्या, असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

गडचिरोलीतून करण्यात आलेल्या या आरोपात ही न्याय व्यवस्था काही लोकांची रखेल झाली असून संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याची अत्यंत तिखट टीका करण्यात आली आहे. देशातील संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्टतेने माखल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.