महात्मा फुले हायस्कूल येथे माँसाहेब जिजाऊ व स्वामीविवेकानंद जयंती उत्साहात साजरा जिजाऊ माँ साहेबांचे कार्य प्रेरणादायी : पी डी पाटील. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद : जे एस पवार धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्ही टी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जया सोनवणे, रोहन करोसिया, दिव्या भोई या विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी आऊसाहेब जिजाऊंचे कर्तृत्व, नेतृत्व व मातृत्व याविषयी व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महापुरुषांच्या कार्यावर चालण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही टी माळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.
महात्मा फुले हायस्कूल येथे माँसाहेब जिजाऊ व स्वामीविवेकानंद जयंती उत्साहात साजरा जिजाऊ माँ साहेबांचे कार्य प्रेरणादायी : पी डी पाटील. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद : जे एस पवार धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्ही टी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते
माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जया सोनवणे, रोहन करोसिया, दिव्या भोई या विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी आऊसाहेब जिजाऊंचे कर्तृत्व, नेतृत्व व मातृत्व याविषयी व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महापुरुषांच्या कार्यावर चालण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही टी माळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- Post by Riyazisaksayyed1
- Dr. Abdul Gaffar QUADRI ने Ticket को लेकर Imtiaz Jaleel पर किया तंज?1
- काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले. बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- Post by Riyazisaksayyed1