Shuru
Apke Nagar Ki App…
#माजलगाव 5 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेत अत्याचार... मानवतेला काळिमा फसणारी घटना घडलेली आहे. स्वामी विवेकानंद शाळेत शिकत असलेल्या चिमुरडीवर शिक्षकाने अत्याचार केला. बदलापूरची जशाची तशी पुनरावृत्ती आहे. आज या पीडित कुटुंबाची त्यांच्या घरी भेट घेतली. मुलीचे वडील रडत होते आणि सर्व घटना सांगत होते.
Rajiv singh
#माजलगाव 5 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेत अत्याचार... मानवतेला काळिमा फसणारी घटना घडलेली आहे. स्वामी विवेकानंद शाळेत शिकत असलेल्या चिमुरडीवर शिक्षकाने अत्याचार केला. बदलापूरची जशाची तशी पुनरावृत्ती आहे. आज या पीडित कुटुंबाची त्यांच्या घरी भेट घेतली. मुलीचे वडील रडत होते आणि सर्व घटना सांगत होते.
- Purushottam AmbureWadwani, Beedफासी, शिवाय, दुसरी, सजा, नको2 hrs ago
- Purushottam AmbureWadwani, Beedफासी, शिवाय, दुसरी, सजा, नको2 hrs ago
More news from Majalgaon and nearby areas
- माजलगाव येथे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी मोर्चा काढण्यात आले हयात आरोपीला फाशी द्या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले.1
- साडेपाच वर्षीय बालिकेवर अन्याय झाल्याचे निषेधार्थ माजलगाव मध्ये निघालेला मोर्चा..1
- माजलगाव शहरामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय शिशुविहार मधे साडे पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याच्यार करणाऱ्या शिक्षकाचं देखील बीड पोलिसांनी इंकाऊंटर कराव बहुजन विकास मोर्चा महाराष्ट्र राज्य1
- चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने माजलगाव गाठल. बदलापुरची पूनार्वृती माजलगाव मध्ये घडली.अंगणवाडीत शिकणारी चिमुरडी "वासनांध" व्यक्तीचा बळी ठरली.पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाला बळी पडून तपासात दिरंगाई करतय, आरोपीला वाचविण्याच्या घाट घातला जातोय हे दुर्दैवी आहे.या घटनेची सखोल चौकशी व्हावी.आरोपींना अभय देऊन या घटना पुन्हा घडून येऊ नयेत म्हणून माजलगाव मध्ये आंदोलंकानी तहसील कार्यालयाला घेराव घातला.1
- #माजलगाव 5 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेत अत्याचार... मानवतेला काळिमा फसणारी घटना घडलेली आहे. स्वामी विवेकानंद शाळेत शिकत असलेल्या चिमुरडीवर शिक्षकाने अत्याचार केला. बदलापूरची जशाची तशी पुनरावृत्ती आहे. आज या पीडित कुटुंबाची त्यांच्या घरी भेट घेतली. मुलीचे वडील रडत होते आणि सर्व घटना सांगत होते.1
- प्रगतीच्या प्रवासात बडेवाडी, नित्रुड, सुलतानपूर, नाकलगाव, पिंपळगाव व दिंद्रूड या गावांमध्ये संवाद साधताना, आपले भविष्य आणि संकल्प यावर चर्चा करून एकत्र आलो. आपल्या विचारांचा आवाज बनवण्यासाठी या दौऱ्यात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार! . . . . . . . . . .1
- बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून माजलगावकर रस्त्यावर उतरले, माजलगाव करा मध्ये प्रचंड आक्रोश आहे ,1
- माजलगाव मध्ये लैंगिक अत्याचार अवघा 5:30 वर्षाच्या मुलीवर #जाहीर निषेध1