logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इलेक्ट्रोहॉमिओपॅथीचे विदर्भस्तरीय अधिवेशन उत्साहात इलेक्ट्रोहोमिओपॅथीला लवकरच मान्यता मिळणार-जगदाळे इलेक्ट्रोहॉमिओपॅथीचे विदर्भस्तरीय अधिवेशन उत्साहात इलेक्ट्रोहोमिओपॅथीला लवकरच मान्यता मिळणार-जगदाळे सतीश भालेराव नागपुर : इलेक्ट्रोहॉमिओपॅथी चिकित्सकांचे विदर्भस्तरीय अधिवेशन सीताबर्डी नागपुर स्थित विदर्भ साहित्य संमेलन येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व काउन्ट मॅटी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ.अजित सिंह तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इलेक्ट्रोहॉमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला केंद्र व राज्य शासनाकडून मान्यता मिळावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या एफडीए विभागाकडून औषधांचे प्रमाणीकरण करून ती राज्यातील चिकित्सकांना वितरित करण्याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी इलेक्ट्रोहॉमिओपॅथी पद्धतीच्या मान्यतेसाठी शासनस्तरावर प्रयत्नांना गती देण्याची गरज असल्याचे मत संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे यांनी व्यक्त केले. अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नेमलेल्या शासकीय समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच यावर आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली. इलेक्ट्रोहॉमिओपॅथी औषधांना कोणतेही साइड इफेक्ट नसून ही औषधे सुरक्षित असल्याचा दावा डॉ.अजित सिंह यांनी यावेळी केला. या अधिवेशनात संशोधन, जनजागृती,कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून इलेक्ट्रोहॉमिओपॅथीच्या विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्रातील अनेक इलेक्ट्रोहॉमिओपॅथी चिकित्सक व संशोधकांनी अधिवेशनात सहभाग दिला.संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे यांनी संघटने साठी केलेल्या कार्याबद्दल डॉ गोपीचंद गजभे यांच्या तर्फे सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नागपुर येथील प्रसिद्ध असलेले डॉ.रवी नितनवरे यांचे सहित विदर्भातील 30 चिकित्सकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास ईआरडीओ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे,डॉ अजित सिंह, कार्याध्यक्ष डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ संदीप खंगार,डॉ अनिल झोडे ,डॉ रवी नितनवरे,डॉ के.बी. काकडे,डॉ रमेश पाटील, ,डॉ अनिल अलोने,डॉ गोपीचंद गजभे डॉ.शाम दुरुगकर,डॉ. अभिमन वाकुडकर,डॉ राजकुमार साहू यांच्या सह दीडशे चिकित्सक उपस्थित होते.

3 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
cf80d1f1-972a-4f07-925d-8635d48bb979

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
    1
    गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
विशेष प्रतिनिधी मुंबई
गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    6 hrs ago
  • वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    1
    वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?"
#trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    1
    पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात
पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी
पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.