AVP Nashik Tv - News - नानावले पोलीस चौकीचे परिसरात गुन्हेगार मोकार गुन्हे करतात पोलीस चौकीचे अधिकारी चे दुर्लक्ष. या परिसरात अनेक गंभीर गुन्हे घडलेले आहे त्याची नोंद भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये दाखल असून गुन्हेगार पुन्हा त्यांचे डोके काढत आहे, नानवली पोलीस चौकीचे P,S,I प्रसाद रणदिवे ज्यापासून नानावली पोलीस चौकीला कार्यरत झालेले आहे त्यापासून गुन्हेगारी अजून वाढताना दिसत आहे, सदरचे अधिकारी गुन्हेगारांवर आडा धान्यामध्ये अपयश दिसत आहे, नासिक पोलीस आयुक्तांना आणि भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन आहे की त्यांनी P,S,I प्रसाद रणदिवे यांची बदली करून सक्षम अधिकारी नानावली पोलीस चौकी येथे उपलब्ध करून द्यावा, सदरचा एरिया हा हातावर कष्ट करणारे कष्टकरी लोकांचा आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे लोकांवर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना त्रास देऊन त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे वेळोवेळी प्रयत्न करत राहतात, गोरगरिबांवर होणारे अत्याचार थांबून नानावली परिसरात होणारे गुंडागर्दी व दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करून नानावली परिसरात राहणारे लोकांना बहमुक्त करण्यात यावे अशी हात जोडून विनंती. Sarfaraz Sherkhan Pathan M - 098817 67771

- हॉटेल एस एम इम्पेरियल, सारडा सर्कल, नासिक हे अनाधिकृत हॉटेल काढण्याची आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात मागणी केली. माजी नगरसेवक मुसीर सय्यद यांचे अनधिकृत हॉटेल काढण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये केली आहे. नासिक मधील माजी नगरसेवक मुशिर सय्यद यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सारडा सर्कल भद्रकाली येथील मज्जिदच्या जागेवरती अनधिकृतपणे जागा बळकवून हॉटेल बांधल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केला. सामान्य माणसाला महानगरपालिकेकडून परवानग्या काढण्याकरिता अनेक महिने महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अनेक चकरा माराव्या लागतात. परंतु माजी नगर सेवक मुशीर सय्यद यांना अगदी थोड्या कालावधीमध्ये सर्व परवानगी नियम धाब्यावर बसून देण्यात आल्या असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर ती कठोर कारवाई व्हावी तसेच अनधिकृत हॉटेल एस एम इम्पेरियल पाडण्यात यावे अशी मागणी त्यांनी अधिवेशनामध्ये केली आहे. या संदर्भात सभागृहात ते काय म्हणाले ते पुढील प्रमाणे.1
- Nashik Special Chirag Biryani1
- मुंबई-नाशिक महामार्ग व ठाणे शहर घोडबंदर रोड रस्ता ‘खड्ड्यात’; वाहतुकीचा खोळंबा1
- डॉ.बाळासाहेब आहेर सर सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेज व अंजनेय मेडिकल कॉलेजअँड हॉस्पिटल चेअरमन यांची नाशिक पॅरालिसिस सेंटर येथे सदिच्छा भेट1
- paralysis center #Nashik Rupa short1
- मुंबई-नाशिक महामार्ग व ठाणे शहर घोडबंदर रोड रस्ता ‘खड्ड्यात’; वाहतुकीचा खोळंबा..1
- Nashik Biggest Offer Buy One Get One Cake Free At- U2CAKES1
- नाशिक । मोयल कुटुंबात कन्या रत्नाचे आगमन...जल्लोषात स्वागत...1