logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात फलटण येथील लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांचा सहभाग फलटण :  विविध मागण्यांसाठी शासनाच्या निषेधार्थ जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पुकारण्यात आलेल्या  संप आंदोलनाला पाठींबा म्हणून फलटण पंचायत समिती व अंतर्गत जिल्हा परिषद सर्व लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे.  तालुक्यातील कर्मचारी यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

1 day ago
user_LOKSHAKATI RAKASHAK
LOKSHAKATI RAKASHAK
Satara, Maharashtra•
1 day ago

विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात फलटण येथील लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांचा सहभाग फलटण :  विविध मागण्यांसाठी शासनाच्या निषेधार्थ जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पुकारण्यात आलेल्या  संप आंदोलनाला पाठींबा म्हणून फलटण पंचायत समिती व अंतर्गत जिल्हा परिषद सर्व लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे.  तालुक्यातील कर्मचारी यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे / भोर दि.26 तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
    2
    विक्रम शिंदे / भोर  दि.26
तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आ. रोहित पवार संतापले कार्यकर्ता ला सांगितले एकच दादा बस नाहीतर बाहेर जा असं सुनावले म्हणताच पुन्हा एकच दादा अजितदादा च्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
    1
    आ. रोहित पवार संतापले कार्यकर्ता ला सांगितले एकच दादा बस नाहीतर बाहेर जा असं सुनावले म्हणताच पुन्हा एकच दादा अजितदादा च्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    43 min ago
  • AJITDADA PLANE CRASH : आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद संपताच कार्यकर्त्यांची घोषणा.. संतापलेल्या रोहित पवारांनी ए वेडाय का म्हणत केली ही कृती.. नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ.. #AjitPawar #rohitpawar #politics #planecrash #baramatikar #maharashtra #ajitdada #viralvideo #AjitPawarSpeaks #MaharashtraPolitics #viralpost
    1
    AJITDADA PLANE CRASH : आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद संपताच कार्यकर्त्यांची घोषणा.. संतापलेल्या रोहित पवारांनी ए वेडाय का म्हणत केली ही कृती.. नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ..
#AjitPawar #rohitpawar #politics #planecrash #baramatikar #maharashtra #ajitdada #viralvideo #AjitPawarSpeaks #MaharashtraPolitics #viralpost
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    48 min ago
  • कृष्णात पाटील सांगली जिल्हा प्रतिनिधी कनेगांव (ता. वाळवा) में झुके हुए बिजली के खंभे से हादसे का खतरा सांगली जिले के वाळवा तालुका अंतर्गत कनेगांव गांव में पिछले कई वर्षों से एक बिजली का खंभा झुकी हुई अवस्था में खड़ा है। वर्ष 2021 में आई बाढ़ के दौरान यह खंभा और अधिक झुक गया था। इस संबंध में ग्रामीणों ने महावितरण विभाग में कई बार शिकायत दर्ज कराई है, लेकिन संबंधित अधिकारियों द्वारा इस ओर लगातार अनदेखी की जा रही है, ऐसा आरोप ग्रामस्थों ने लगाया है। बाढ़ के बाद अधिकारी निरीक्षण के लिए आकर आश्वासन देकर चले जाते हैं, परंतु आज तक इस खतरनाक खंभे के संबंध में कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इस मार्ग से छोटे बच्चे स्कूल आने-जाने के लिए गुजरते हैं तथा महिलाएं और पुरुष सुबह-शाम टहलने के लिए भी इसी रास्ते का उपयोग करते हैं। विशेषकर बारिश के मौसम में तेज हवा के कारण यह झुका हुआ खंभा गिरने की आशंका है, जिससे जान-माल का गंभीर खतरा उत्पन्न हो सकता है। इसलिए ग्राम पंचायत और ग्रामीणों ने संबंधित विभाग से मांग की है कि इस झुके हुए बिजली के खंभे को तत्काल ठीक किया जाए या बदला जाए। —
    4
    कृष्णात पाटील 
सांगली जिल्हा प्रतिनिधी 
कनेगांव (ता. वाळवा) में झुके हुए बिजली के खंभे से हादसे का खतरा
सांगली जिले के वाळवा तालुका अंतर्गत कनेगांव गांव में पिछले कई वर्षों से एक बिजली का खंभा झुकी हुई अवस्था में खड़ा है। वर्ष 2021 में आई बाढ़ के दौरान यह खंभा और अधिक झुक गया था। इस संबंध में ग्रामीणों ने महावितरण विभाग में कई बार शिकायत दर्ज कराई है, लेकिन संबंधित अधिकारियों द्वारा इस ओर लगातार अनदेखी की जा रही है, ऐसा आरोप ग्रामस्थों ने लगाया है।
बाढ़ के बाद अधिकारी निरीक्षण के लिए आकर आश्वासन देकर चले जाते हैं, परंतु आज तक इस खतरनाक खंभे के संबंध में कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इस मार्ग से छोटे बच्चे स्कूल आने-जाने के लिए गुजरते हैं तथा महिलाएं और पुरुष सुबह-शाम टहलने के लिए भी इसी रास्ते का उपयोग करते हैं।
विशेषकर बारिश के मौसम में तेज हवा के कारण यह झुका हुआ खंभा गिरने की आशंका है, जिससे जान-माल का गंभीर खतरा उत्पन्न हो सकता है। इसलिए ग्राम पंचायत और ग्रामीणों ने संबंधित विभाग से मांग की है कि इस झुके हुए बिजली के खंभे को तत्काल ठीक किया जाए या बदला जाए।
—
    user_कृष्णात पाटील
    कृष्णात पाटील
    वाळवा, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लाडकी बहीण योजना आणली पण त्याच बहिणींची सुरक्षा द्यायची राहिली
    1
    लाडकी बहीण योजना आणली पण त्याच बहिणींची सुरक्षा द्यायची राहिली
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • BARAMATI BREAKING : अजितदादा विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी.. रोहित पवार, युगेंद्र पवारांसह बारामतीकरांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या..! #AjitPawar #planecrash #protest #maharashtra #viralvideo #baramatikar #politics #viralpost #AjitPawarSpeaks #ajitdada #MaharashtraPolitics
    1
    BARAMATI BREAKING : अजितदादा विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी.. रोहित पवार, युगेंद्र पवारांसह बारामतीकरांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या..! 
#AjitPawar #planecrash #protest #maharashtra #viralvideo #baramatikar #politics #viralpost #AjitPawarSpeaks #ajitdada #MaharashtraPolitics
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.