Shuru
Apke Nagar Ki App…
धक्कादायक माहिती समोर आलेय राज्यातून महिला आणी लहान मुली होतायेत बेपत्ता लाडकी बहीण योजना आणली पण त्याच बहिणींची सुरक्षा द्यायची राहिली
Akash mane
धक्कादायक माहिती समोर आलेय राज्यातून महिला आणी लहान मुली होतायेत बेपत्ता लाडकी बहीण योजना आणली पण त्याच बहिणींची सुरक्षा द्यायची राहिली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पंढरपूर : पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण करून देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या वतीने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत क्रिकेट खेळत क्रीडांगण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिंदे गट युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- AJITDADA PLANE CRASH : आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद संपताच कार्यकर्त्यांची घोषणा.. संतापलेल्या रोहित पवारांनी ए वेडाय का म्हणत केली ही कृती.. नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ.. #AjitPawar #rohitpawar #politics #planecrash #baramatikar #maharashtra #ajitdada #viralvideo #AjitPawarSpeaks #MaharashtraPolitics #viralpost1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- जनसंघर्ष न्युज नटवर्क अंबड : तालुक्यातील गरजू व वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घरपोच पोहोचवण्याचा उपक्रम सातत्याने राबवित असताना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या टीमला आज अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आला. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मूकबधिर व परीतक्त्या दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन तिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ लाभ देण्यात आला. दररोजप्रमाणे आजही गावपातळीवर लाभार्थी शोध मोहीम सुरू होती. यावेळी संबंधित व्यक्तीची प्रतिकूल परिस्थिती पाहून अधिकारी व कर्मचारी भावूक झाले. संवाद साधण्यास अडचणी असूनही संयमाने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान उपस्थितांना भारावून गेले. तहसील कार्यालयाने यापूर्वीही विविध योजनांअंतर्गत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन मदत केली आहे. “शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे,” असे मत तहसीलदारांनी व्यक्त केले. पुढील काळातही ही मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.1
- बारामती नगर परिषद समोर जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा साखळी उपोषण असून कामगाराच्या विविध मागण्यासाठी सदर उपोषण सुरू आहे.1
- मोहोळ :- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवाय बसवल्यानंतर प्रशासनाने तणावाचे वातावरण निर्माण केले. महापुरुषांच्या पुतळा व स्मारक परवानगीसाठी शासनाकडे महाराष्ट्रात असंख्य फायली पडून आहेत परंतु त्या पाहिजे वर कुठलाही निर्णय होत नाही परिणामी महापुरुषांचा पुतळा बसवण्यास वर्षानुवर्ष परवानगी दिली जात नाही म्हणून मोहोळ येथे परवानगी शिवाय पुतळा बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माहिती. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील पुतळा परवानगी ला विलंब झाल्याची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. त्यामुळे पुतळा व स्मारकाचे परवानगी सुलभ करून ताबडतोब परवानगी देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात केली. दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार का.? मोहोळ येथे परवानगी शिवाय बसवल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी होऊन. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रशासन परवानगी देण्यास विलंब करते तर दुसऱ्या बाजूला संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार का.? असा एक यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील शिवप्रेमी समोर आहे.1
- हातकणंगले तालुक्यातील मौजे नागाव येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात सहा कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत मेंढपाळ अनिल पुजारी यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागाव येथील अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे आणि सुनील पुजारी या मेंढपाळांचा सुमारे ३५० मेंढरांचा कळप खतासाठी शिराळे मळ्यातील गट क्रमांक ६३ मधील शेतात गेल्या सात दिवसांपासून मुक्कामी आहे. मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास कोल्ह्यासदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सहा कोकरांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती शिवाजी सदाशिव रानगे यांनी तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली. वाघमोडे यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनास्थळी पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानुसार वनपाल कुलदीप कांबळे आणि वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बुधवारी (दि. २५) दुपारी वन विभागाने अधिकृत पंचनामा केला.पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण नाईक यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले. यावेळी संजय वाघमोडे, डॉ. विजय गोरड तसेच संबंधित मेंढपाळ उपस्थित होते.या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- बार्शी : वैराग ग्रामीण रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्याची माहिती बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध विकास कामाबद्दल देखील माहिती देत दिलीप सोपल यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे.1
- BARAMATI BREAKING : अजितदादा विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी.. रोहित पवार, युगेंद्र पवारांसह बारामतीकरांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या..! #AjitPawar #planecrash #protest #maharashtra #viralvideo #baramatikar #politics #viralpost #AjitPawarSpeaks #ajitdada #MaharashtraPolitics1