logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वैराग ग्रामीण रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लवकर सुरू होणार : राजेंद्र राऊत बार्शी : वैराग ग्रामीण रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्याची माहिती बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध विकास कामाबद्दल देखील माहिती देत दिलीप सोपल यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे.

7 hrs ago
user_Rahul S
Rahul S
पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
7 hrs ago

वैराग ग्रामीण रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लवकर सुरू होणार : राजेंद्र राऊत बार्शी : वैराग ग्रामीण रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्याची माहिती बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध विकास कामाबद्दल देखील माहिती देत दिलीप सोपल यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पंढरपूर : राज्यातील मराठा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थांच्या निधीवाटपाबाबत तसेच शिष्यवृत्ती योजनांच्या भवितव्याबाबत विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी ठाम व आक्रमक भूमिका मांडली. आमदार पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी किमान एक हजार कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या पत्राला २१ मे २०२५ रोजी उत्तर मिळाले असून अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मंत्री महोदयांच्या लेखी उत्तरानुसार त्यापैकी आतापर्यंत केवळ ९० कोटी रुपयांचेच वितरण झाल्याचे वास्तव समोर आले असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणले.
    1
    पंढरपूर : राज्यातील मराठा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थांच्या निधीवाटपाबाबत तसेच शिष्यवृत्ती योजनांच्या भवितव्याबाबत विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी ठाम व आक्रमक भूमिका मांडली.
आमदार पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी किमान एक हजार कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या पत्राला २१ मे २०२५ रोजी उत्तर मिळाले असून अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मंत्री महोदयांच्या लेखी उत्तरानुसार त्यापैकी आतापर्यंत केवळ ९० कोटी रुपयांचेच वितरण झाल्याचे वास्तव समोर आले असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणले.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मोहोळ :- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवाय बसवल्यानंतर प्रशासनाने तणावाचे वातावरण निर्माण केले. महापुरुषांच्या पुतळा व स्मारक परवानगीसाठी शासनाकडे महाराष्ट्रात असंख्य फायली पडून आहेत परंतु त्या पाहिजे वर कुठलाही निर्णय होत नाही परिणामी महापुरुषांचा पुतळा बसवण्यास वर्षानुवर्ष परवानगी दिली जात नाही म्हणून मोहोळ येथे परवानगी शिवाय पुतळा बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माहिती. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील पुतळा परवानगी ला विलंब झाल्याची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. त्यामुळे पुतळा व स्मारकाचे परवानगी सुलभ करून ताबडतोब परवानगी देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात केली. दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार का.? मोहोळ येथे परवानगी शिवाय बसवल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी होऊन. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रशासन परवानगी देण्यास विलंब करते तर दुसऱ्या बाजूला संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार का.? असा एक यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील शिवप्रेमी समोर आहे.
    1
    मोहोळ  :-  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवाय  बसवल्यानंतर प्रशासनाने तणावाचे वातावरण निर्माण केले. महापुरुषांच्या पुतळा व स्मारक परवानगीसाठी शासनाकडे महाराष्ट्रात असंख्य फायली पडून आहेत परंतु त्या पाहिजे वर कुठलाही निर्णय होत नाही परिणामी महापुरुषांचा पुतळा बसवण्यास वर्षानुवर्ष  परवानगी दिली जात नाही म्हणून मोहोळ येथे परवानगी शिवाय पुतळा बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माहिती. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील पुतळा परवानगी ला विलंब झाल्याची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. त्यामुळे पुतळा व स्मारकाचे परवानगी सुलभ करून ताबडतोब परवानगी देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात केली. 
दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार का.?
मोहोळ येथे परवानगी शिवाय  बसवल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात  चौकशी होऊन. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रशासन परवानगी देण्यास विलंब करते तर दुसऱ्या बाजूला संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार का.? असा एक यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील शिवप्रेमी समोर आहे.
    user_गो.रा.  कुंभार
    गो.रा. कुंभार
    मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जनसंघर्ष न्युज नटवर्क अंबड : तालुक्यातील गरजू व वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घरपोच पोहोचवण्याचा उपक्रम सातत्याने राबवित असताना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या टीमला आज अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आला. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मूकबधिर व परीतक्त्या दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन तिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ लाभ देण्यात आला. दररोजप्रमाणे आजही गावपातळीवर लाभार्थी शोध मोहीम सुरू होती. यावेळी संबंधित व्यक्तीची प्रतिकूल परिस्थिती पाहून अधिकारी व कर्मचारी भावूक झाले. संवाद साधण्यास अडचणी असूनही संयमाने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान उपस्थितांना भारावून गेले. तहसील कार्यालयाने यापूर्वीही विविध योजनांअंतर्गत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन मदत केली आहे. “शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे,” असे मत तहसीलदारांनी व्यक्त केले. पुढील काळातही ही मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
    1
    जनसंघर्ष न्युज नटवर्क
अंबड : तालुक्यातील गरजू व वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घरपोच पोहोचवण्याचा उपक्रम सातत्याने राबवित असताना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या टीमला आज अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आला. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मूकबधिर व परीतक्त्या दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन तिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ लाभ देण्यात आला.
दररोजप्रमाणे आजही गावपातळीवर लाभार्थी शोध मोहीम सुरू होती. यावेळी संबंधित व्यक्तीची प्रतिकूल परिस्थिती पाहून अधिकारी व कर्मचारी भावूक झाले. संवाद साधण्यास अडचणी असूनही संयमाने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान उपस्थितांना भारावून गेले.
तहसील कार्यालयाने यापूर्वीही विविध योजनांअंतर्गत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन मदत केली आहे. “शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे,” असे मत तहसीलदारांनी व्यक्त केले. पुढील काळातही ही मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
    user_Sanjay  Chandgude
    Sanjay Chandgude
    इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आ. रोहित पवार संतापले कार्यकर्ता ला सांगितले एकच दादा बस नाहीतर बाहेर जा असं सुनावले म्हणताच पुन्हा एकच दादा अजितदादा च्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
    1
    आ. रोहित पवार संतापले कार्यकर्ता ला सांगितले एकच दादा बस नाहीतर बाहेर जा असं सुनावले म्हणताच पुन्हा एकच दादा अजितदादा च्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • AJITDADA PLANE CRASH : आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद संपताच कार्यकर्त्यांची घोषणा.. संतापलेल्या रोहित पवारांनी ए वेडाय का म्हणत केली ही कृती.. नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ.. #AjitPawar #rohitpawar #politics #planecrash #baramatikar #maharashtra #ajitdada #viralvideo #AjitPawarSpeaks #MaharashtraPolitics #viralpost
    1
    AJITDADA PLANE CRASH : आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद संपताच कार्यकर्त्यांची घोषणा.. संतापलेल्या रोहित पवारांनी ए वेडाय का म्हणत केली ही कृती.. नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ..
#AjitPawar #rohitpawar #politics #planecrash #baramatikar #maharashtra #ajitdada #viralvideo #AjitPawarSpeaks #MaharashtraPolitics #viralpost
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:
    1
    ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?,
आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं।
X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं:
व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है।
कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है।
50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है।
जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर
मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा।
आज ही शुरू करें !
अपनी मेहनत को 'Forward' नहीं,
'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं।
याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे।
अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का
फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है।
पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें।
लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें।
फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी।
$ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:
    user_MAKKI TV
    MAKKI TV
    Mediation service Osmanabad, Maharashtra•
    17 hrs ago
  • पंढरपूर : पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण करून देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या वतीने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत क्रिकेट खेळत क्रीडांगण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिंदे गट युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    पंढरपूर : पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण करून देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या वतीने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत क्रिकेट खेळत क्रीडांगण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिंदे गट युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.