निधीअभावी ठेकेदार हवालदिल; नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

- येवला: येथील मामलेदार गल्ली, जुने सिटी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या श्री दत्त महाराज मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा प्रारंभ जुन्या पोलीस स्टेशनपासून करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आणि पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष आकर्षण म्हणजे, मिरवणुकीत महिलांनी सादर केलेले गर्भा नृत्य यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्यात कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, शिवसेना गट नेते व नगरसेवक गणेश शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे नगरसेविका पारू गुजराती, राजेश भांडगे, सनी पटणी, राजू पटेल, बालूशेठ परदेशी, यती भाई गुजराती, शैलेश देसाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पुढील कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार (दि. ३ एप्रिल) या कालावधीत पार पडणार आहेत. शुक्रवारी होम दर्शन आणि सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- Post by सुनिलआण्णा सोनवणे1
- Post by Anand Gangurde4
- Post by Afsjcjryued1
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.1