logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिमायतनगरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शाळेसमोर जीव धोक्यात; गतिरोधकाची तातडीची गरज! हिमायतनगरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ५९१ विद्यार्थ्यांची शाळा—दोन सत्रांमुळे एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी रस्त्यावर! यापूर्वी अपघात घडले तरीही प्रशासनाची दिरंगाई कायम मुख्याध्यापक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची वारंवार मागणी तरीही स्पीड ब्रेकर नाही! रामभाऊ सूर्यवंशी (भाजप कार्यकर्ते) यांचा इशारा: अनेकदा सूचना देऊनही गतिरोधक बसाविण्यासाठी टाळाटाळ होत असून,“तात्काळ गतिरोधक बसवा, अन्यथा आंदोलन छेडू!” मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? #Himayatnagar #SchoolSafety #SpeedBreaker #RoadSafety #SaveStudents MaharashtraNews LocalIssue PublicDemand

5 hrs ago
user_ALM Network
ALM Network
Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
5 hrs ago

हिमायतनगरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शाळेसमोर जीव धोक्यात; गतिरोधकाची तातडीची गरज! हिमायतनगरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ५९१ विद्यार्थ्यांची शाळा—दोन सत्रांमुळे एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी रस्त्यावर! यापूर्वी अपघात घडले तरीही प्रशासनाची दिरंगाई कायम मुख्याध्यापक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची वारंवार मागणी तरीही स्पीड ब्रेकर नाही! रामभाऊ सूर्यवंशी (भाजप कार्यकर्ते) यांचा इशारा: अनेकदा सूचना देऊनही गतिरोधक बसाविण्यासाठी टाळाटाळ होत असून,“तात्काळ गतिरोधक बसवा, अन्यथा आंदोलन छेडू!” मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? #Himayatnagar #SchoolSafety #SpeedBreaker #RoadSafety #SaveStudents MaharashtraNews LocalIssue PublicDemand

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमरी फाटा येथील रस्तारोको आंदोलन स्थगित
    1
    रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमरी फाटा येथील रस्तारोको आंदोलन स्थगित
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर (प्रतिनिधी) शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर)असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/- स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
    2
    लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (प्रतिनिधी) शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे  पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर)असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/- स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची  कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • या रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. रॅलीदरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विधेयकाला ठाम पाठिंबा दर्शविला. महिलांना राजकीय क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी, हा या विधेयकाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या दृष्टीने हे विधेयक ऐतिहासिक ठरणार असून, देशाच्या प्रगतीत महिलांचा अधिक प्रभावी सहभाग सुनिश्चित होणार आहे. या रॅलीमुळे परिसरात नारी शक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी एकजुटीचे दर्शन घडवत रॅली यशस्वी केली.
    1
    या रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
रॅलीदरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विधेयकाला ठाम पाठिंबा दर्शविला. महिलांना राजकीय क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी, हा या विधेयकाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या दृष्टीने हे विधेयक ऐतिहासिक ठरणार असून, देशाच्या प्रगतीत महिलांचा अधिक प्रभावी सहभाग सुनिश्चित होणार आहे.
या रॅलीमुळे परिसरात नारी शक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी एकजुटीचे दर्शन घडवत रॅली यशस्वी केली.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem
    1
    रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; 
हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका!
हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन
    1
    "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.