logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक म्हाडा भूखंड घोटाळा; ४५ जणांचा जामीन फेटाळला, आरोपी फरार म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात संशयित बिल्डर व विकसकांसह ४५ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गुन्हे शाखेची २२ पथके त्यांच्या शोधात आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून चौकशीसाठी बोलावूनही बहुतेक आरोपी फरार झाले आहेत. अद्याप एकाही प्रमुख बिल्डरचा ठावठिकाणा लागलेला नाही.

13 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
13 hrs ago
b7b262d6-6be6-4868-a70a-84ff0c1baef5

नाशिक म्हाडा भूखंड घोटाळा; ४५ जणांचा जामीन फेटाळला, आरोपी फरार म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात संशयित बिल्डर व विकसकांसह ४५ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गुन्हे शाखेची २२ पथके त्यांच्या शोधात आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून चौकशीसाठी बोलावूनही बहुतेक आरोपी फरार झाले आहेत. अद्याप एकाही प्रमुख बिल्डरचा ठावठिकाणा लागलेला नाही.

More news from Nashik and nearby areas
  • Post by Anand Gangurde
    4
    Post by Anand Gangurde
    user_Anand Gangurde
    Anand Gangurde
    Nashik, Nashik•
    3 hrs ago
  • Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...
    1
    Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Afsjcjryued
    1
    Post by Afsjcjryued
    user_Afsjcjryued
    Afsjcjryued
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by सुनिलआण्णा सोनवणे
    1
    Post by सुनिलआण्णा सोनवणे
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    पत्रकार देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग
    2
    चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. ​सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. ​याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
    1
    आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
​सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
​याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • CM योगी की मां पर की थी अभद्र टिप्पणी दर्द से लंगड़ाता मौलाना जेल भेजा गया है मौलाना अब्दुल्ला सलीम, जिसने CM योगी की मां पर अभद्र की थी और आज यूपी STF बिहार से उठा लाई फिर थाने में इसकी ऐसी खातिरदारी कर दी कि चाल ही बदल गई #Bahraich #upstf #bihar #Uppolice
    1
    CM योगी की मां पर की थी अभद्र टिप्पणी
दर्द से लंगड़ाता मौलाना जेल भेजा गया
है मौलाना अब्दुल्ला सलीम, जिसने CM योगी की मां पर अभद्र की थी और आज यूपी STF बिहार से उठा लाई फिर थाने में इसकी ऐसी खातिरदारी कर दी कि चाल ही बदल गई
#Bahraich #upstf #bihar #Uppolice
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    23 min ago
  • चांदवड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गव्हाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग शेतकरी राजा मात्र हवालदील
    2
    चांदवड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गव्हाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
शेतकरी राजा मात्र हवालदील
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.